भारतीय जनता पार्टी. प्रभाग क्र. २७ नवी पेठ- पर्वती आणि द हिंदू फाऊंडेशन आयोजित प्रभाग स्तरावरील घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा २०२५ या स्पर्धेत शितल सुनिल मोहोळ आणि पूर्वा नितीन शिर्के यांनी मिळवला
भारतीय जनता पार्टी. प्रभाग क्र. २७ नवी पेठ- पर्वती आणि द हिंदू फाऊंडेशन आयोजित प्रभाग स्तरावरील घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा २०२५ या स्पर्धेत शितल सुनिल मोहोळ आणि पूर्वा नितीन शिर्के यांनी मिळवला प्रथम क्रमांक. --------------------------------------------------------- पुणे. २२ . लेडी रमाबाई हॉल. भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ-पर्वती आणि द हिंदू फाउंडेशन आयोजित "घरचा गणपती" आणि "गौरी सजावट स्पर्धा २०२५" या स्पर्धा गणेशोत्सवा मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लेडी रमाबाई हॉल. स. प महाविद्यालय टिळक रोड येथे आमदार. मा. हेमंतभाऊ रासने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाट्न आमदार यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत धनंजय जाधव यांनी द हिंदू फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या महिलांसाठीचे विविध प्रशिक्षण वर्ग, युवकां साठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा, तसेच इत...