Posts

Showing posts from October, 2023

सुरु झालं ‘सन मराठी’च्या ‘सुंदरी’ मालिकेचं नवीन पर्व; सुंदरी सांभाळणार देशसेवा आणि आईपणाची जबाबदारी, सौरभ चौघुले आणि वनिता खरात असणार या नवीन कथेचा भाग*

Image
*सुरु झालं ‘सन मराठी’च्या ‘सुंदरी’ मालिकेचं नवीन पर्व; सुंदरी सांभाळणार देशसेवा आणि आईपणाची जबाबदारी, सौरभ चौघुले आणि वनिता खरात असणार या नवीन कथेचा भाग* ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ ही मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक भागात कथेला एक वेगळं रुप मिळत गेल्यामुळे प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले. आता या मालिकेचं नवीन पर्व सुरु झाले आहे. स्त्री ने जर ठरवलं ना तर ती शून्यातून देखील विश्व निर्माण करु शकते हे या मालिकेतील ‘सुंदरी’ या पात्राने सिध्द करुन दाखवलंय. आपल्या कुटुंबासाठी जगणारी, सर्वांना सांभाळून घेणारी सुंदरी आता तिची एक स्वतंत्र अशी ओळख तयार करणार आहे. सुंदरी फक्त स्वत:च्या करिअरमध्येच एक विशेष स्थान तयार करणार नसून स्वत:च्या आयुष्यातही आईपणाची जबाबदारी पेलणार आहे. सुंदरी आता ‘कलेक्टर’ म्हणून ओळखली जाणार आणि देशसेवेसोबतच अनु आणि आदित्यच्या मुलीची आई हे नातं देखील ती जबाबदारीने पार पाडणार आहे. या दोन्ही जबाबदा-या सुंदरी कशी सांभाळेल? सुंदरीचा पुढील प्रवास एका संपूर्ण नव्या कथेने सुरु झाला आहे. प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षका

कीर्ती वराडकर फिल्म्स' प्रस्तुत 'बटालियन ५०' चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा, देशप्रेमींसाठी हा चित्रपट ठरणार पर्वणी*

Image
*कीर्ती वराडकर फिल्म्स' प्रस्तुत 'बटालियन ५०' चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा, देशप्रेमींसाठी हा चित्रपट ठरणार पर्वणी* *'बलोच' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर 'कीर्ती वराडकर फिल्म्स' घेऊन येत आहेत 'बटालियन ५०' चित्रपटातून शूर वीराची गाथा*  देशाचं सौरक्षण करण्यास दिवसरात्र जीवाची पर्वा न करता, डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या सैनिकवर्गाबाबद्दल फार कमी बोललं जातं. विशेषतः प्रजासत्ताक दिन वा स्वातंत्र्यदिन असतांनाच देशासाठी बलिदान दिलेल्यांची आठवण काढली जाते. पण इतर दिवशी या महान कार्य करणाऱ्या मायबाप सैनिकवर्गाबद्दल फार कमी बोललं जातं. असाच एका शूरवीराचा प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'बटालियन ५०' नावाचा एक नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 'कीर्ती वराडकर फिल्म्स' प्रस्तुत, दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित 'बटालियन ५०' या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'बलोच' चित्रपटाच्या अभूत

*‘जानू विना रंगच नाय’ या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर झेबा शेख प्रस्तुत व अभिनित 'दणकेबाज' ठरणार हिट*

Image
*‘जानू विना रंगच नाय’ या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर झेबा शेख प्रस्तुत व अभिनित 'दणकेबाज' ठरणार हिट* or  *'दणकेबाज' असा आयटमचा तडका घेऊन तरुणाईला भुरळ पाडायला सज्ज् झाली आहे झेबा शेख* मराठी सिनेसृष्टीत सध्या आयटम साँगची चलती आहे. सध्या सर्वत्र या मराठी आयटम सॉंगचं राज्य असलेलं पाहायला मिळतंय. हिंदी गाण्यांपेक्षा आता मराठी गाण्यांची रंगत वाढलेली पाहायला मिळतेय. मराठी गाण्यांना मिळणारा पाठिंबा, प्रतिसाद, प्रेम पाहता आणखी एका नव्या कोऱ्या गाण्याची यांत भर पडणार आहे. अनेक मराठी गाण्यांपैकी, ‘जानू विना रंगच नाय’ या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठत हे गाणं घराघरांत पोहोचलं. आता या गाण्यापाठोपाठ आणखी एका जबरदस्त गाण्याची मराठी गाण्यांमध्ये भर पडली आहे. झेबा शेख आणि 'इंडिपेन्डन्ट आवाज' प्रस्तुत 'दणकेबाज' हे नवं गाणं रसिक प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास सज्ज होत आहे. या 'दणकेबाज' गाण्यात मराठमोळ्या झेबा शेखचा अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडणारा आहे. तरुणाईला भुरळ घालेल अशा झेबाच्या दिलखेचक अदा लक्षवेधी ठ
Image
 सामाजिक कार्यासाठीचा गौरा यशश्री पुरस्कार ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर गौरा इन फॅशन क्लब या संस्थेद्वारे २९ ऑक्टोबर २०२३ रोजी पुण्यात गौरा यशश्री पुरस्कार वितरण सोहोळा व गौरा ग्रीन मिस, मिसेस आणि मिस्टर ग्रीन स्पर्धेच्या  अंतिम फेरीचे आयोजन   पुणे -पुण्यातील  गौरा इन फॅशन क्लब या संस्थेद्वारे येत्या २९ ऑक्टोबर रोजी हॉटेल वेस्टिन येथे सायं. ५ वा. गौरा यशश्री पुरस्कार आणि गौरा मिस, मिसेस आणि मिस्टर ग्रीन स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती  आयोजिका आणि संस्थेच्या संस्थापिका गौरी नाईक आणि संस्थेचे संचालक जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थे विषयी माहिती देताना गौरी नाईक म्हणाल्या की, गौरा इन फॅशन क्लब ही संस्था २०१८ पासून सौंदर्य आणि सामाजिक या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असून या संस्थेचे कार्य फक्त सौंदर्य स्पर्धा आणि फॅशन जगत पुरतेच मर्यादित न ठेवता महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि हरित भारत, स्वच्छ भारतासाठीचे विविध प्रकल्प तसेच इतर विविध सामाजिक बाबींकडे लक्ष केंद्रित करून सकारात्
Image
 'ब्राह्मण रत्ने' या १२०० पानांच्या चरित्रकोश ग्रंथाचे प्रकाशन रविवारी (दि.२९)  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन ; आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे कार्यक्रमाचे आयोजन पुणे : आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे गेल्या सुमारे २२५ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणा-या कर्तृत्त्ववान अशा ७०० हून अधिक राष्ट्रकायार्साठी समर्पित ब्राह्मण व्यक्तिमत्वांचा समावेश असलेला 'ब्राह्मण रत्ने' हा चरित्रकोश ग्रंथ साकारण्यात आला आहे. रविवार, दिनांक २९ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती ग्रंथाच्या संपादक मंडळाचे सदस्य असलेले ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, प्रकल्प संचालक गोविंद हर्डीकर, संजय ओर्पे व ग्रंथाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.   प्रकाशन सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार प्

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जाधवर इन्स्टिटयूटतर्फे जीवनगौरव पुरस्कार

Image
 माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जाधवर इन्स्टिटयूटतर्फे जीवनगौरव पुरस्कार डॉ.बाबा आढाव, अ‍ॅड.एस.के.जैन, फत्तेचंद रांका, विद्याधर अनास्कर मानकरी पुणे : शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था असलेल्या न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना शनिवार, दिनांक २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, न-हे येथे होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सन्मान सोहळ्यात कष्टक-यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील पुरस्कार रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, बँकिंग क्षेत्रातील पुरस्कार विद्याधर अनास्कर आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना पत्रकारिता क्षेत्रातील

मराठी चित्रपट 'सलमान सोसायटी' च पार्टी दणाणली सॉन्ग आउट, चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Image
मराठी चित्रपट 'सलमान सोसायटी' च पार्टी दणाणली सॉन्ग आउट, चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'सलमान सोसायटी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एक सॉन्ग आज लॉन्च करण्यात आले असून 'पार्टी दणाणली...' असे या गाण्याचे बोल असून पुष्कर लोणारकर, गौरव मोरे, शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले.  'सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत करत आहेत. 'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. 'पार्टी दणाणली' हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि नागेश मोरवेकरने गायले आहे. अमित बाइंग ने कोरियोग्राफ केले आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार

सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ या आगामी कौटुंबिक मालिकेत आयुषी खुराना लग्नाबाबत अगदी वेगळा दृष्टिकोन असलेल्या मुलीची भूमिका करणार*

Image
*सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ या आगामी कौटुंबिक मालिकेत आयुषी खुराना लग्नाबाबत अगदी वेगळा दृष्टिकोन असलेल्या मुलीची भूमिका करणार*  मुंबई: सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ या आगामी मालिकेत एका अशा मुलीची गोष्ट आहे, जी आपल्या वडिलांची जबाबदारी शेवटपर्यंत सांभाळण्यास तत्पर आहे. ही आधुनिक काळातील कौटुंबिक मालिका आहे, ज्यात एका अशा मुलीची गोष्ट आहे, जिचा लग्नाविषयीचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. आयुषी खुराना ही एक गुणी अभिनेत्री या मालिकेत पल्लवी शर्मा ही प्रमुख भूमिका करणार आहे. पल्लवी ही जयदेव शर्मा (महेश ठाकूर) च्या तीन मुलींपैकी सर्वात धाकटी मुलगी आहे. पल्लवी एक स्वतंत्र स्त्री, हुशार शेफ आणि आपल्या पित्याची कर्तव्यदक्ष मुलगी आहे. आपल्या वडिलांची ती प्रेमाने काळजी घेते आणि नेहमी त्यांच्या सोबतीला असते. आपल्या वडिलांची जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या पल्लवीचे लग्नाबाबतचे विचार फार वेगळे आहेत. मालिकेत पल्लवी शर्माची भूमिका करणारी आयुषी खुराना म्हणते, “आंगन – अपनों का या मालिकेत मी साकारत असलेली पल्लवी ही व्यक्तिरेखा अत्यंत पुरोगामी आहे. तिचे आपल्या वडीलांवर खूप प्रेम आहे, आणि त्यां

Punit Balan Group (PBG) and Manikchand Oxyrich

Image
Punit Balan Group (PBG) and Manikchand Oxyrich have come on board as title sponsors at the Maharashtra Cricket Association (MCA) for the next five years,Rohit Pawar, President of Maharashtra Cricket Association announced the same. The Punit Balan Group will be investing Rs 25 crore, that will used for advancing cricket in Rural Maharashtra and overall improvement of cricketing talent in the state. . .  . #MaharashtraCricket #MCA #MCACricket #RohitPawar #punitbalan #JanhaviDhariwalBalan #BCCI #BCCIDomestic #Maharashtra #CricketMaharashtra #MaharashtraPride #MCAJerseyUnveiling #punitbalangroup #maikchand #oxyrich #CricketDevelopment #PartnershipGoals

Creating history, one victory at a time 🇦🇫#CWC23 #PAKvAFG

Image
Creating history, one victory at a time 🇦🇫#CWC23 #PAKvAFG

इरफान पठान के साथ नाचे राशिद खान 😀

Image
इरफान पठान के साथ नाचे राशिद खान 😀

"हमारे पास विराट कोहली जैसे रन चेस करने वाले नहीं है न ही बुमराह जैसे गेंदबाज मगर फिर भी हम पाकिस्तान को हरा पाए उसमे हमारे साथ पूरा भारत का प्यार था, और इस जीत का श्रेय हम भारतीय टीम को देना चाहेंगे - राशिद खान"❤️❤️❤️#AFGvsPAK #PakvsAfg2023

Image
"हमारे पास विराट कोहली जैसे रन चेस करने वाले नहीं है न ही बुमराह जैसे गेंदबाज मगर फिर भी हम पाकिस्तान को हरा पाए उसमे हमारे साथ पूरा भारत का प्यार था, और इस जीत का श्रेय हम भारतीय टीम को देना चाहेंगे - राशिद खान" ❤️❤️❤️ #AFGvsPAK #PakvsAfg 2023

सीझन 15 मध्ये ‘फॅमिली स्पेशल’ भागात

Image
 सीझन 15 मध्ये ‘फॅमिली स्पेशल’ भागात हृदयस्पर्शी आणि रंजक भावनांच्या सफरीवर जाण्यास सिद्ध व्हा   या सोमवारपासून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रतिष्ठित ज्ञान-आधारित  गेमशो कौन बनेगा करोडपतीमध्ये ‘फॅमिली स्पेशल वीक’ सुरू होता आहे. 23 ऑक्टोबरपासून 2 आठवडे हे भाग चालणार आहेत. या भागांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा, नोक-झोक प्रामुख्याने बघायला मिळेल.   या आठवड्यात ‘मौर्याज’ कुटुंबातील बीना मौर्य, प्रियंका मौर्य आणि अशोक मौर्य स्पर्धक म्हणून हॉटसीटवर विराजमान झालेले दिसतील. यापैकी छिंदवाडा, मध्यप्रदेशातून आलेल्या निवृत्त शिक्षक अशोक मौर्य यांना बक्षीसाची रक्कम जिंकून आपल्या मुलीला उत्तम शिक्षण देण्याची इच्छा आहे. त्यानंतर सुनिर्मला चट्टोपाध्याय, ध्रुवरूप चट्टोपाध्याय आणि नंदिता चट्टोपाध्याय ह्यांचे कुटुंब हॉटसीटवर दिसेल. बंगळूरहून आलेल्या ऑडिटर ध्रुवरूपकडे आपल्या पत्नीचे आणि आईचे अनेक किस्से आहेत, ज्यातून त्यांचे या दोघींशी असलेल्या नात्याच्या मनोहर छटा दिसतात. यानंतर बिपेन्द्र कापरवान, देवेंद्र जुयाल आणि जितेंद्र कापरवान हे स्पर्धक येतील. अमिताभ बच्चन यांचे निःस्सीम च

मणिपाल हॉस्पिटल बाणेर तर्फे स्तनांच्या कर्करोगा विषयी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने ‘ऑल विमेन बाईक रॅली’ चे आयोजन

Image
मणिपाल हॉस्पिटल बाणेर तर्फे स्तनांच्या कर्करोगा विषयी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने ‘ऑल विमेन बाईक रॅली’ चे आयोजन पुणे, २१ ऑक्टोबर २०२३-   पुण्यातील लोकांमध्ये स्तनांच्या कर्करोगा विषयी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने मणिपाल हॉस्पिटल, पुण्या तर्फे आज महिलांच्या बाईक रॅलीचे आयोजन त्यांच्या #BecauseBreastHealthMatters  या उपक्रमाअंतर्गत करण्यात आले होते. ८ किलोमीटरच्या या रॅलीची सुरुवात ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटच्या चमूकडून करण्यात आली.  ही रॅली सकाळी ६ वाजता बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल येथे सुरु होऊन तिची सांगता ही औंध येथील वेस्टएन्ड मॉल येथे झाली.  या रॅली दरम्यान महिला बायकर्सच्या ग्रुप्स सह स्थानिक सामाजिक संस्था, महिला क्लब्स आणि मणिपाल हॉस्पिटल, बाणेरच्या डॉक्टर्स यांच्या सह ३०० बायकर्स सहभागी झाल्या होत्या.   या बायकर्स रॅलीचे आयोजन करण्यामागील उद्देश म्हणजे लोकांमध्ये प्रतिबंध, लवकर निदान करण्याचे महत्त्व आणि तंत्रज्ञानातील अत्याधुनिकता ज्यायोगे बचाव होण्याची शक्यता अधिक असते हे अधोरेखित करणे होय.  यामाध्यमातून केवळ जागरुकताच नव्हे तर लोकांमध्ये स्वत:

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

Image
स्कॉटलंड शहर, वॉरविक विद्यापीठ, लंडन स्कुल ऑफ बिझनेस, वेस्ट मिनिस्टर युनिव्हर्सिटी, ग्रीनवीच युनिव्हर्सिटी आदी ठिकाणी भेट देऊन सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांना ऑफर करता येणार्‍या संभाव्य सहयोगी कार्यक्रमांवर चर्चा व सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत.  प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, "ऑक्सफर्ड विद्यापीठ ही ऑक्सफर्डशायर, इंग्लंड येथील उच्च शिक्षण देणारी प्रतिथयश व जगातील महान विद्यापीठांपैकी एक आहे. अशा या महान संस्थेकडून सलग दुसऱ्यांदा निमंत्रित होणे आनंदाची गोष्ट आहे.  ऑक्सफर्डचा सुनियोजित कॅम्पस आणि भव्य ग्रंथालय पाहून प्रभावित झालो. ऑक्सफर्ड येथील अद्ययावत सोयीसुविधा आम्ही सूर्यदत्त येथे शक्य तितक्या प्रमाणात राबविण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून विद्यार्थ्यांना समान शिक्षण तसेच प्रचलित शिक्षण अनुभवायला मिळेल. सूर्यदत्त संस्थेने स्थापनेपासून गेल्या २५ वर्षांत सातत्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व जागतिक स्तरावर काम करण्यासाठी व्यासपीठ दिले आहे

*जग आपल्याला कोणत्या नजरेने पाहते यांचा विचार न करता आपल्या क्षमता जगाला दाखवा; माइंडसेट कोच पंकज भडागे यांचा तृतीयपंथियांना सल्ला*

Image
*जग आपल्याला कोणत्या नजरेने पाहते यांचा विचार न करता आपल्या क्षमता जगाला दाखवा; माइंडसेट कोच पंकज भडागे यांचा तृतीयपंथियांना सल्ला* *- मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने मनाची स्वच्छता मोहीम* पुणे : तृतीयपंथीयांनी सर्वात प्रथम स्वतःला स्वीकारले पाहिजे. जग आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतयं, याच्या वरून तृतीयपंथीयांनी आपली पात्रता ठरवू नये; स्वतःला निराशेच्या, नशेच्या आहारी जाऊ न देता  तृतीयपंथीयांनी आपल्या कृतीतून, जीवनशैलीतून आपली क्षमता, पात्रता इतरांना दाखवून द्यावी, असा सल्ला एमपॉवर माईंडसेट ट्रान्सफॉरमेशन अकॅडमीचे अध्यक्ष आणि  सुप्रसिद्ध माइंडसेट कोच पंकज भडागे यांनी तृतीयपंथीयांना दिला. मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने मनाची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत 'हिजडा समाजाच्या आत्मबल, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता' या विषयावर पंकज भडागे  बोलत होते. यावेळी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष  रमोला देवासी, प्रेरणा वाघेला, कादंबरी शेख,काजल कुवर, प्रेरणा कुवर, लाची पुणेकर, आशिका पुणेकर, मोनिका पुणेकर, शनाया खुडे,  एमपॅावर अकॅडमीचे

*सोनी सबवरील वंशज मालिकेत दाखल होणारी गुल्की जोशी म्हणते, “मला अशा मालिका आवडतात, ज्यामध्ये सशक्त आणि स्वतंत्र स्त्री व्यक्तिरेखा असतात”*

Image
* सोनी सबवरील वंशज मालिकेत दाखल होणारी गुल्की जोशी म्हणते, “मला अशा मालिका आवडतात, ज्यामध्ये सशक्त आणि स्वतंत्र स्त्री व्यक्तिरेखा असतात”*                             मुंबई : सोनी सब वाहिनीवरील वंशज ही मालिका प्रेक्षकांना रोलर कोस्टर राईडचा अनुभव देते. एका धनाढ्य कुटुंबाच्या व्यवसायातील हेवे दावे आणि सत्ता संघर्ष यांचे चित्रण या मालिकेत केले आहे. ..सतत काही ना काही लक्षणीय घडत असते, आणि प्रेक्षक देखील ‘आता या आठवड्यात काय घडणार’ या प्रतीक्षेत असतात.आपले वडील प्रेमराज (अक्षय आनंद) यांच्या हत्येमागील रहस्य शोधण्याचा ध्यास घेतलेल्या युविकाच्या (अंजली तत्रारी) मार्गात अनेक आव्हाने उभी असलेली दिसत आहेत. सोनी सबवरील मॅडम सर मालिकेत SHO हसीना मलिकची भूमिका करणारी सगळ्यांची लाडकी गुल्की जोशी युविकाच्या न्यायाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका करून लोकप्रिय होत आहे. हसीना ही युविकाची मार्गदर्शक, विश्वासू आणि निष्ठावान सोबती झाली आहे. त्यांच्यातील अतूट नाते आणि हसीनाची मदत यामुळे प्रेक्षकमालिकेत अधिक गुंतत जातील आणि सत्य शोधण्याच्या थरारक प्रवासात युविकाचे भावनिक सोबती बनतील. गुल्की जोशीने मनमोकळ्या

कौन बनेगा करोडपतीच्या ‘नवरात्री स्पेशल वीक’ मध्ये श्रीदेव वानखेडे या स्पर्धकाने चिकाटीची ताकद दाखवून दिली*

Image
*कौन बनेगा करोडपतीच्या ‘नवरात्री स्पेशल वीक’ मध्ये श्रीदेव वानखेडे या स्पर्धकाने चिकाटीची ताकद दाखवून दिली*   सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या ज्ञान-आधारित गेमशो मध्ये सध्या नवरात्रीचा सण साजरा होत असताना दृढ निर्धार आणि चिकाटीचे सामर्थ्य दाखवणारी कहाणी तुमचा टेलिव्हिजनचा पडदा उजळून टाकेल. या जगात बऱ्याचदा सकारात्मकता आणि प्रेरणा या गोष्टी क्षणभंगुर वाटतात, अशा वेळी तळेगावहून आलेल्या श्रीदेव वानखेडेची कहाणी ऐकून दृढ निर्धाराविषयीचे तुमचे मत नक्की बदलेल! आत्मविश्वासाने हॉटसीटवर विराजमान झालेल्या श्रीदेवची प्रेरणादायक कहाणी प्रेक्षकांना आशेचा किरण दाखवणारी हृदयस्पर्शी कहाणी असेल.   2011 मध्ये एका दुर्दैवी कार अपघातात श्रीदेवचे कमरेखालचे शरीर पांगळे झाले आणि त्याला व्हीलचेअर कायमची चिकटली. परंतु त्याने हार मानली नाही आणि तो आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करत राहिला. शारीरिक अक्षमतेला न जुमानता त्याने KBC मध्ये येण्याचे प्रयत्न अविरत चालू ठेवले, जेणे करून त्याच्यासारख्या इतर पंगू लोकांना प्रेरणा मिळावी आणि स्वतःच्या उपचारांसाठी त्याला मोठी रक्कम जिंकता यावी.   सेटवरील सूत

इंडियन आयडॉलच्या ‘थिएटर राऊंड’मध्ये अतिथी परीक्षक पद्मश्री कविता कृष्णमूर्तीच्या आगमनाने वातावरण आणखीनच संगीतमय झाले!*

Image
*इंडियन आयडॉलच्या ‘थिएटर राऊंड’मध्ये अतिथी परीक्षक पद्मश्री कविता कृष्णमूर्तीच्या आगमनाने वातावरण आणखीनच संगीतमय झाले!*   सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा गायन रियालिटी शो म्हणजे संगीताचे सगळ्यात मोठे घराणेच आहे जणू. हा शो देशातील उगवत्या गायकांना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक राष्ट्रीय मंच प्रदान करतो. या सत्रात देशातील काना-कोपऱ्यातून आलेले प्रतिभावान गायक प्रेक्षकांच्या मनात नानाविध भावना जागृत करतील अशी अपेक्षा आहे. स्पर्धा अटीतटीची झाली आहे आणि टॉप 15 मध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पर्धक प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. इंडियन आयडॉल 14 मध्ये या वीकएंडला कुमार सानू आणि विशाल दादलानी या परीक्षकांसोबत महान गायिका कविता कृष्णमूर्ती परीक्षक म्हणून उपस्थित असणार आहे.   पद्मश्री कविता कृषमूर्तीने आपल्या आवाजाने भारतीय चित्रपटांमधील अनेक गाणी अजरामर केली आहेत. तिच्या गाण्यांच्या अनमोल खजिन्यातील काही रत्ने म्हणजे- ‘डोला रे डोला’, ‘आज मैं उपर’, ‘मेरा पिया घर आया’, ‘हवाहवाई’, ‘निंबूडा’ आणि ‘आंखों की गुस्ताखियां’ ही गाणी! इंडियन आयडॉलच्या या भागात कविता कृष्णमूर्ती

प्रोत्साहनासाठी कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप गरजेची

Image
 प्रोत्साहनासाठी कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप गरजेची - पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; अठराव्या कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण - रवी बापटले, विवेक वेलणकर, प्रतिमा जोशी, राहुल रानडे, पांडुरंग मुखडे, जावेद खान यांचा सन्मान  पुणे, ता. १८ : "समाजात निःस्वार्थ भावनेने काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. फारसे प्रकाश झोतात न येता त्यांचे कार्य सुरु असते. अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकायला हवी. धनंजय थोरात यांच्यासारख्या सच्चा कार्यकर्त्याच्या नावाचा पुरस्कार देऊन त्यांच्या स्मृती जागवण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कै. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा २०२३ सालचा 'कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार' लातूर येथील सेवालय संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांना २५ हजार रूपयांचा मुख्य पुरस्कार, तर शेल्टर असोसिएट्सच्या संस्थापिका प्रतिमा जोशी, संगीत दिग्दर्शक राहुल रानडे यांना प्रत्येकी अकरा हजार रूपये रोख पुरस्

प्लेसेंटा प्रिव्हिया आणि ॲक्रिटाचे निदान झालेल्या तीन गुंतागुंतीच्या गर्भवतीवर यशस्वी उपचार

Image
 प्लेसेंटा प्रिव्हिया आणि ॲक्रिटाचे निदान झालेल्या तीन गुंतागुंतीच्या गर्भवतीवर यशस्वी उपचार पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश   पुणे: गर्भधारणेसंबंधीत गुंतागुंतीचा सामना करणाऱ्या तीन महिलांवर यशस्वी उपचार करत अंकुरा हॉस्पिटलने एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. ही प्रकरणे दुर्मिळ आणि आव्हानात्मक होती ज्याला सेंट्रल प्लेसेंटा प्रिव्हिया विथ ॲक्रिटा (एक गंभीर गर्भधारणा गुंतागुंत आहे ज्यात गर्भाशयाच्या भिंतीमध्ये प्लेसेंटा घुसतो व सहजासहजी सुटत नाही) असे म्हणतात. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलच्या डॉ. सुप्रिया पुराणिक (संचालक – 9M फर्टिलिटी आणि वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग, अंकुरा हॉस्पिटल, पुणे) आणि डॉ. निखिल हिरेमठ (ऍनेस्थेसिया तसेच क्रिटिकल केअर युनिटचे प्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली गुंतागुंतीच्या गर्भधारणा असलेल्या तीन महिलांवर यशस्वी उपचार करण्यात आले.    शारीरिक अस्वस्थता, पुरेशी वाढ न झालेली बाळं, गर्भावस्थेतील मधुमेह, गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब, प्रसूतीसंबंधीत गुंतागुंत आणि हार्मोनल असंतुलन तसेच भावनिक चढ-उतारांकडे गरोपणात काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष