Posts

गीता कपूर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये परीक्षकाच्या रूपात परतणार

Image
 गीता कपूर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये परीक्षकाच्या रूपात परतणार   डान्सिंगच्या भावनेला खरोखरच तोड नाही. डान्स तुम्हाला आनंद देतो, उत्साह, ऊर्जा, उत्तेजना आणि काय काय देतो! सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर हा डान्सचा सर्वोत्तम मंच आहे, जो आपला चौथा सीझन घेऊन परत येत आहे. याच्या नवीन प्रोमोमध्ये प्रेक्षकांना विनवणी करण्यात आली आहे की, ‘जब दिल करे डान्स कर’.   हा प्रोमो येथे बघा:  https://www.instagram.com/reel/C8eOvylPPOZ/?igsh=MWx4N3JyYmZmMWFiaA==   प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर पुन्हा एकदा या शोच्या नवीन सत्रात परीक्षक म्हणून दाखल होत आहे. या वाहिनीने स्वतः विकसित केलेल्या या लोकप्रिय शोमध्ये येताना गीता कपूर आपले डान्समधले अतुलनीय नैपुण्य आणि पॅशन आपल्या सोबत घेऊन येईल! नावीन्य आणि सर्जनशीलता अचूक पारखणारी तिची नजर या शोच्या अॅक्ट्समध्ये ‘नवीनतेचा’ शोध घेईल आणि स्पर्धकांना या मंचावर नव्या आणि स्वतंत्र मूव्ह्ज सादर करण्यासाठी प्रोत्साहित करेल.   परीक्षक म्हणून या शोमध्ये परतत असताना आपला उत्स...

कल्कि 2898 एडी में 'भैरव' का किरदार निभाने पर प्रभास कहते हैं, "मुझे लगता है कि यह मेरे जीवन का अब तक का सबसे अच्छा किरदार है।"

Image
कल्कि 2898 एडी में 'भैरव' का किरदार निभाने पर प्रभास कहते हैं, "मुझे लगता है कि यह मेरे जीवन का अब तक का सबसे अच्छा किरदार है।" प्रभास ने 'कल्कि 2898 एडी.' में 'भैरव' को अपनी अब तक की सर्वश्रेष्ठ भूमिका बताया: "मुझे लगता है कि यह मेरे जीवन का अब तक का सबसे अच्छा किरदार है" प्रशंसक उत्सुकता से महान कृति "कल्कि 2898 एडी" की रिलीज के दिन गिन रहे हैं। जैसे-जैसे रिलीज की तारीख नजदीक आ रही है, हाल ही में सामने आए ट्रेलर और मनमोहक साक्षात्कार श्रृंखला, 'द कल्कि क्रॉनिकल्स' की बदौलत उत्साह बढ़ता जा रहा है। यह श्रृंखला इस बहुप्रतीक्षित फिल्म के निर्माण पर गहराई से नज़र डालती है, जिसमें पूरे भारत के शानदार कलाकारों के साक्षात्कार शामिल हैं। 'द कल्कि क्रॉनिकल्स' के एक हालिया एपिसोड में, भैरव की मुख्य भूमिका निभाने वाले प्रभास ने चरित्र के लिए अपना उत्साह साझा किया। उन्होंने कहा, "मुझे लगता है कि यह मेरे जीवन का अब तक का सबसे अच्छा किरदार है।" प्रभास ने खुलासा किया कि उनकी तेलुगु फिल्मों के अलावा यह पहली बा...

न्याय नाही मिळाला तर पोलीस आयुक्तालयासमोर आमरण उपोषण करणार - चौधरी कुटुंब*

Image
*...न्याय नाही मिळाला तर पोलीस आयुक्तालयासमोर  आमरण उपोषण करणार - चौधरी कुटुंब*   *(पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया, अदित्य मखीजा, सुभाष मुत्था यांचा अन्याय सुरूच)*  पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवसायिक तसेच पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया, अदित्य मखीजा, सुभाष मुत्था यांनी खराडी येथील शेतकरी चौधरी कुटुंबावर अन्याय करून त्यांची शेत जमीन हडपण्याचे षडयंत्र रचून या षडयंत्रात शासन आणि पोलीस प्रशासनाने देखील या कुटुंबावर कुठल्याही प्रकारे दयामया न दाखवता उलट चौधरी कुटुंबावरच अन्याय करत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील या कुटुंबाची दखल घेतली नाही त्यामुळे हवालदिल झालेल्या चौधरी कुटुंबाने  त्यांना न्याय मिळण्यासाठी चौधरी कुटुंबाने लोकशाहीचा चौथा स्तंभाकडे धाव घेऊन नुकतीच त्यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कैफियत मांडली. या प्रसंगी शेतकरी राजाभाऊ चौधरी, सौरभ चौधरी, शुभम चौधरी, सुनील चौधरी हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना राजाभाऊ चौधरी म्हणाले की आमच्या कुटुंबाची वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीवर आमची ताबे वहिवाटीत अनेक वर्षां...

मुलामुलींना समान संधी देण्यास प्राधान्य*- *ऑलिम्पिक दिनाच्या

Image
*international Olympic Day* *मुलामुलींना समान संधी देण्यास प्राधान्य*- *ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आश्वासन* पुणे २३ जून २०२४ - प्रत्येक देशात खेळामध्ये मुला मुलींना समान संधी दिली जाते. याची अंमलबजावणी आपल्याकडेही व्हायला हवी आणि यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेईल, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केले.  महाराष्ट्र ऑलिम्पिकसंघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ऑलिम्पिक दिनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते.  क्रीडा मंत्र्यांनी या वेळी शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. खेलो इंडिया आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा आम्हाला अभिमान वाटतो. यासाठीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब नं लावता खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ केली. क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी तालुका क्रीडा संकुलांना ५ कोटी आणि जिल्हा संकुलांना १० कोटी रुपये अनुदान देत असल्याचेही बनसोडे यांनी स...

माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट आणि स्वांतत्र्यवीर सावरकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस साजरा*

Image
*माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट आणि स्वांतत्र्यवीर सावरकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस साजरा* पुणे : माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट, पुणे आणि स्वांतत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस रविवारी  सकाळी पु.ल. देशपांडे उद्यान मधील (मुघल उद्यान) सिंहगड रोड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपक्रमाचे यंदा 10 वे वर्ष होते.  यावेळी मनाली देव (संस्थापक अध्यक्ष माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट पुणे ), आमोद देव ( हरितत चॅरिटेबल ट्रस्ट), स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे अध्यक्ष  प्रितम थोरवे, सचिव मेघश्याम देशपांडे, क्रीडा भारती मंत्री-विजय राजपूत  आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमा विषयी बोलताना मनाली देव म्हणाल्या, मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत, योगासनाच्या 50 मिनिटांच्या पारंपारिक सदरीकरणा नंतर आमच्या  विद्यार्थ्यांनी आर्टिस्टिक योगाचे विविध प्रात्यक्षिके सादर केले.  या प्रसंगी नॅशनल गोल्ड  मेडलिस्ट आणिका पेठे, आर्या इनमादार, रिया यादव, न...

कीर्ति' खेलो इंडिया चयन कार्यक्रम को उत्साहपूर्ण प्रतिक्रिया

Image
*'कीर्ति' खेलो इंडिया चयन कार्यक्रम को उत्साहपूर्ण प्रतिक्रिया* पुणे - भारतीय खेल प्राधिकरण (एसएआई) द्वारा एमआईटी यूनिवर्सिटी ऑफ आर्ट, डिजाइन एंड टेक्नोलॉजी, विश्वराजबाग पुणे में खेलो इंडिया राइजिंग टैलेंट आइडेंटिफिकेशन (कीर्ति) कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसका उद्देश्य पूरे पश्चिमी भारत में युवा खेल प्रतिभाओं को अवसर प्रदान करना है। इसको छात्रों से जबरदस्त प्रतिक्रिया मिल रही है। इस कार्यक्रम के तहत अब तक सैकड़ों छात्र 'एमआईटी एडीटी' विश्वविद्यालय के सुसज्जित खेल परिसर में अपनी खेल प्रतिभा दिखा चुके हैं। बॉक्सिंग खेल का शनिवार को हर्षोल्लास के साथ शुभारंभ हुआ। जिसके बाद साई अधिकारियों द्वारा छात्रों का विभिन्न स्वरों पर परीक्षण किया गया। भारत सरकार की इस चयन प्रक्रिया के लिए अपना नाम दर्ज कराने के लिए पुणे सहित राज्य भर से कई छात्र अपने माता-पिता के साथ विश्वविद्यालय पहुंचे हैं। साथ ही, उन्होंने विश्वविद्यालय की खेल सुविधाओं का उद्घाटन करते समय कर्मचारियों द्वारा दिखाए गए आतिथ्य पर संतोष व्यक्त किया। अब 24 जून को फुटबॉल और खो-खो का...

*Enthusiastic Response to 'Kirti' Khelo India Selection Programme*

Image
*Enthusiastic Response to 'Kirti' Khelo India Selection Programme* Pune: The Khelo India Rising Talent Identification (KIRTI) program, organized by the Sports Authority of India (SAI) at MIT University of Art, Design, and Technology in Vishwarajbagh, Pune, has garnered an overwhelming response from students across Western India. The initiative aims to uncover and nurture young sports talent from the region. Hundreds of students have already demonstrated their skills at the well-equipped sports complex of MIT ADT University. The program kicked off with an enthusiastic inauguration of the boxing segment on Saturday, where students were assessed by SAI officials on various parameters. Participants, hailing from Pune and other parts of the state, registered for the selection process, many accompanied by their parents, and praised the university's hospitality and facilities. The selection process will continue with football and kho-kho evaluat...