Posts

Lexlegis.ai Launches Legal AI Platform to Empower Tax and Legal professionals

Image
 Lexlegis.ai Launches Legal AI Platform to Empower Tax and Legal professionals Transforming Legal Research with AI-Driven Solutions AI-powered legal research assistant reduces weeks of research to seconds Powered by a state-of-the-art LLM trained on in-house legal dataset with over 10 million documents Now live with Ask – an AI paralegal assistant providing instant answers to legal research Soon launching Interact – AI-powered document analysis, and Draft – AI-driven legal drafting assistant Designed to eliminate hallucinations in AI responses by limiting to a trained model Ensures transparency and clarity in AI's reasoning, including opposing views with Explainable AI (XAI) Plans to launch AI solutions globally by mid-2025 Pune – Lexlegis.ai, a pioneering legal tech solutions enterprise, today announced the launch of India's first large language model (LLM) specifically designed for the legal-tech sector. This groundbreaking AI tool is set to revolutionize legal research by de...

आतिथ्य मंत्री खान्टेने म्हादई नदीतील व्हाइट वॉटर राफ्टिंगचा अनुभव घेतला

 आतिथ्य मंत्री खान्टेने म्हादई नदीतील व्हाइट वॉटर राफ्टिंगचा अनुभव घेतला पुणे : - पर्यटन मंत्री,  रोहन ए. खान्टे यांनी १४ ऑगस्ट २०२४ रोजी वलपई येथील म्हादई नदीत थरारक व्हाइट वॉटर राफ्टिंगचा अनुभव घेतला, यामुळे गोव्याच्या आंतरभूमीतील विविध आणि शाश्वत पर्यटन संधींचा प्रचार करण्यासाठी सरकारची वचनबद्धता दर्शविली. या क्रियाकलापाने राज्याच्या आंतरभूमीला उत्तम प्रकारे प्रकाशात आणले, हे दाखवले की गोव्यात फक्त प्रसिद्ध किनारेच नाहीत, तर इतर अनेक आकर्षणं आहेत. मंत्री साहेबांसोबत पर्यटन विभागाचे उपसंचालक,  कुलदीप अरोळकर, मंत्री (पर्यटन) यांचे ओएसडी, शॉन मेंडेस, मंत्री (आयटी) यांचे ओएसडी,  नेव्हिल नोरोंहा, उपसाधन व्यवस्थापक आणि पीआरओ, दीपक नार्वेकर आणि इतर सरकारी अधिकारी निसर्गाच्या मार्गदर्शनाने, नदी राफ्टिंगसारख्या साहसी क्रीडा अनुभवली आणि सांस्कृतिक अनुभवांत सहभागी झाले, ज्यामुळे त्या क्षेत्राची विविधता दर्शवली. माननीय पर्यटन मंत्री, रोहन खान्टे यांनी सांगितले, “गोवा नेहमीच आपल्या किनाऱ्यांसाठी, समुद्रकिनारीच्या जीवनासाठी आणि उत्साही पार्टी दृश्यासाठी ओळखला जातो, पण शोधायला ख...

Lexlegis.ai तर्फे कर आणि कायदेसंबंधी व्यावसायिकांसाठी लीगल एआय मंच लॉन्च

Image
 Lexlegis.ai तर्फे कर आणि कायदेसंबंधी व्यावसायिकांसाठी लीगल एआय मंच लॉन्च • एआय-च लित उपाययोजनांसह कायदेशीर संशोधनात परिवर्तन • एआय-संचालित कायदेशीर संशोधन सहाय्यक आठवडाभर चालणारे संशोधन काही सेकंदांत करते  • सुमारे 10 दशलक्षाहून अधिक कागदपत्रांसह अंतर्गत कायदेशीर डेटासेटवर प्रशिक्षित अत्याधुनिक एलएलएमद्वारे समर्थित • आता Ask सह लाईव्ह व्हा- कायदेशीर संशोधनाची त्वरित उत्तरे देणारा एआय पॅरालिगल असिस्टंट  • लवकरच इंटरेक्ट-एआय-संचालित दस्तऐवज विश्लेषण आणि ड्राफ्ट-एआय-चालित कायदेशीर मसुदा सहाय्यक  • प्रशिक्षित मॉडेलपर्यंत मर्यादित राहून एआय प्रतिसादांमधील मतिभ्रम दूर करण्यासाठी डिझाइन केलेले  • स्पष्टीकरणयोग्य एआय (एक्सएआय) सह विरोधी मतांसह एआयच्या तर्कामध्ये पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करते  • 2025 च्या मध्यापर्यंत जागतिक स्तरावर एआय सोल्यूशन्स सुरू करण्याची योजना  पुणे –  Lexlegis.ai या अग्रगण्य लीगल टेक सोल्यूशन्स एंटरप्राइझ’च्या वतीने आज भारतातील पहिले मोठे भाषा मॉडेल (LLM) लॉंच करण्याची घोषणा करण्यात आली. हे अभूतपूर्व एआय सा...

छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! कलर्स मराठीच्या 'बिग बॉस मराठी'ने रचला नवा विक्रम ‘BIGG BOSS मराठी', रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

Image
 छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! कलर्स मराठीच्या 'बिग बॉस मराठी'ने रचला नवा विक्रम ‘BIGG BOSS मराठी', रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर कलर्स मराठी' वाहिनीवर 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सीझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला आहे. नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरत आहेत. ग्रँड प्रीमियरपासून सुरू झालेली 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. लहान मुलं, महिलावर्ग ते आबाल वृद्ध अशा सर्वांनाच 'बिग बॉस मराठी'ने वेड लावलं आहे. 'बिग बॉस मराठी'ची आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. रितेशच्या 'भाऊच्या धक्क्या'ने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. 'बिग बॉस मराठी' या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्...

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात 'बापल्योक' चा डंका

Image
 महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात 'बापल्योक' चा डंका  मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा  ५८ आणि ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच दिमाखात संपन्न  झाला. या सोहळ्यात ‘बापल्योक’ चित्रपटाने आपली विशेष छाप पाडली.  सर्वोत्कृष्ट  चित्रपटाच्या द्वितीय पुरस्कारासह  ‘बापल्योक’ चित्रपटाने  सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक (द्वितीय), संवाद, पार्श्वसंगीत,  कथा, गीत, सहाय्य्क अभिनेता अशा तब्ब्ल ७ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.   आपल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना विजय शिंदे,  शशांक शेंडे आणि मकरंद माने हे तिघंही सांगतात की, ‘उत्तम आशयसंपन्न कलाकृतीसाठी एकत्र येत आम्ही ‘बापल्योक’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला.वेगवेगळ्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाने यशाची मोहोर उमटवली असतानाच, मानाच्या राज्य शासनाच्या ५८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये मिळालेले यश आम्हाला अनेक नव्या चांगल्या कलाकृतींसाठी बळ  देणारं आहे. ...

देव गिल धडाकेबाज अंदाजात चाहत्यांनी ७५ फूटी पोस्टर बनवून दिल्या ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाला शुभेच्छा

Image
 देव गिल धडाकेबाज अंदाजात चाहत्यांनी ७५ फूटी पोस्टर बनवून दिल्या ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाला शुभेच्छा गेल्या अनेक दिवसांपासून देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाच्या चर्चा सुरु आहेत. दाक्षिणात्य सुपस्टार देव गिल ‘अहो विक्रमार्का’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर  चाहत्यांमध्ये ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर त्याच्या चाहत्यांनी देव गिल याचे ७५  फूटी भव्य पोस्टर बनवले आहेत. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. माझ्या आजवरच्या सर्व कलाकृतीला व भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या आजवरच्या  चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘अहो विक्रमार्का’ ला सुद्धा हा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करताना हा चित्रपट प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करेल असा विश्वास देव गिल ने व्यक्त केला.  या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून अॅक्शन,इमोशन्स आणि ड्राम...

बाहुबलीच्या कालकेयची मराठीत एंट्री

Image
 बाहुबलीच्या कालकेयची मराठीत एंट्री ‘बाहुबलीः द बिगिनिंग’मध्ये मुख्य भूमिकांसोबतच या सिनेमातील खलनायकाची म्हणजे कालकेयची भूमिकाही प्रचंड गाजली. त्याच्या अभिनयासाठी चाहत्यांनी त्याचे कौतुक देखील केले. त्याने साकारलेल्या ‘कालकेय’ च्या भूमिकेमुळे त्याला  नवी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभाकर याने  सिद्ध केलं की तो कोणत्याही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारू शकतो. हाच ‘कालकेय’ म्हणजे अभिनेता प्रभाकर आता मराठीत दिसणार आहे. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर ३० ऑगस्टला  प्रदर्शित होणार आहे.  ‘अहो विक्रमार्का’ या अॅक्शनपटात अभिनेता प्रभाकर एका जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे.  ‘बेगाडा’ ही तगडी खलनायिका भूमिका तो साकारताना पहायला मिळणार आहे.  'अहो विक्रमार्का’ पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ३० ऑगस्टला ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.   दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा दिग्दर्शित ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात ...