Posts

Image
सन्मति बाल निकेतन मांजरी - बालसहभागातून शिवजयंती साजरी  पुणे : भारदस्त आवाजातील शिवगर्जना.., चित्तथरारक लाठी - काठीचे प्रात्यक्षिक..अफजल खानाचा वध डोळ्यांसमोर उभा करणारा पोवाडा अन् शिवाजी महाराज की जय .. च्या जयघोषात पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ ( माई ) यांच्या 'सप्तसिंधु' महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मति बाल निकेतन, मांजरी येथे शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या नियोजना पासून सजावट, पाहुण्यांचे स्वागत, सूत्रसंचलन, शिवगर्जना, भाषणं, नृत्य ते  आभार प्रदर्शना पर्यंत सर्वकाही येथील बाल सहभागातूनच झाल्याने हा शिवजयंती सोहळा विशेष कौतुकाचा ठरला.   या शिवमय कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाली. यावेळी सन्मती बाल निकेतनच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ, सचिव सीमा घाडगे, समूपदेशक दिनेश शेटे, प्रतिभा झाडे, सी एस आर विभागाच्या मनीषा नाईक आदी उपस्थित होते. या प्रसंगी शिवम, प्रीतम, केदार,अथर्व, नैतिक, अथर्व, राजवीर, संभव या मुलांनी पोवाडा व नृत्य ...

गरुड, कलश, यज्ञ स्थापनेने 'ब्रह्मोत्सवाला' थाटात प्रारंभ

Image
 गरुड, कलश, यज्ञ स्थापनेने 'ब्रह्मोत्सवाला' थाटात प्रारंभ श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग ४० व्या वर्धापनदिनानिमित्त  तीन दिवसीय उत्सवाला सुरुवात पुणे : गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापनेने आणि माता माता की जय... च्या नादघोषात सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात ब्रह्मोत्सवाला थाटात प्रारंभ झाला. मंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मंदिराला आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. तसेच, धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमे देखील होणार आहेत.   श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाचा प्रारंभ मंदिरात झाला. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते.   राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव ...

आंतरराष्ट्रीय एम.आय.जी स्मार्टटेक प्रदर्शनाचे व परिषदेचे आयोजन

Image
 आंतरराष्ट्रीय एम.आय.जी स्मार्टटेक प्रदर्शनाचे व परिषदेचे आयोजन   ( पुणेकरांना विनामूल्य पाहण्याची तर उद्योजकांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी )   पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन    (६ व ७ मार्च रोजी पुण्यातील बालेवाडी येथे पार पडणार)  पुण्यासाठी अभिमानास्पद असणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय एम.आय.जी स्मार्टटेक प्रदर्शनाचे व परिषदेचे आयोजन येत्या ६ व ७ मार्च रोजी बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड या ठिकाणी दोन दिवस दिवसभर असणार आहे. ही परिषद महेश इंडस्ट्रियल ग्रुप (एम.आय.जी) पुणे स्थित एन.जी. ओ द्वारे भरवण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. प्रामुख्याने ३ हजारहून अधिक उद्योजक, ३५० पेक्षा जास्त त्यांचे प्रतिनिधी, २५ पेक्षा अधिक गुंतवणूकदार, २० हून अधिक उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक आणि ५ हून अधिक सरकारी आणि उद्योग क्षेत्रातील संघटना यात सहभागी झाल्या आहेत. सदरील प्रदर्शन हे पुणेकरांसाठी विनामूल्य आहे. असे एम.आय.जी चे अध्यक्ष मनोज बेहेडे  यांनी आयोज...

वसंत कानिटकर लिखित लोकप्रिय नाटकाला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद...

Image
वसंत कानिटकर लिखित लोकप्रिय नाटकाला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद...  घरोघरी हिच बोंब हे वसंत कानेटकर लिखित नाटक बालगंधर्व येथे.होते या प्रयोगाला पुणेकरांचा उत्सफुरत प्रतिसाद मिळाला. नाटकाच्या आगोदर काही शालेय मुलांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून प्रयोगाला सुरवात केली नाटकाचा विषय प्रेम लग्न आणि नातेसंबंधांची कसरत नाही तर जवाबदारी घेऊन सहभाग आणि कृतीने नात्यातील जिव्हाळा चांगले वाईट प्रस़गाने विनाकारण ताणतणावाचे हलकेफुलके सादरीकरण करून दिग्दर्शकाने दिशा ही दाखवली आहे. या प्रयोगाचे आयोजन विशेषतः मुख्य कामगार अधिकारी प्रशासन अधिकारी कामगार       सहआयुक्त युनियन पी एम सी एॅम्पालाई  यांनी केले होते...

मेट्रो, सायन्स पार्कच्या सफरीने हरखली मुले*

Image
*मेट्रो, सायन्स पार्कच्या सफरीने हरखली मुले* पुणे : मेट्रो स्टेशनवर शाळकरी मुलांची जमलेली गर्दी...चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल... समोरून मेट्रो येताच मुलांचे खुललेले चेहरे... सायन्स पार्कमधील तारांगणात जमिनीवर राहून अवकाशात मारलेला फेरफटका... लढाऊ विमानाची प्रतिकृती... मनोरंजक वैज्ञानिक उपकरणे पाहून हरखलेली मुले... असा अद्भुत अनुभव नुकताच वस्ती भागातील मुलांनी घेतला. वंचित विकासतर्फे अभिरुची वर्ग, फुलवा प्रकल्पातील वस्ती भागात राहणाऱ्या मुलांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मेट्रो सफर व पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. नगरकर युथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज यांचे सहकार्य लाभले. तिन्ही संस्थांच्या वतीने मुलांना खाऊवाटप करण्यात आले. जनता वसाहत, दांडेकर पूल, अप्पर-सुप्पर इंदिरानगर, सिंहगड रोड आदी १५ वस्त्यांमधील अभिरुची वर्गातील मुलांनी तर लालबत्ती विभागातील फुलावाच्या मुलांनी या सफरीचा आनंद लुटला. यावेळी २०० मुले व ५० हून अधिक पालक, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. मेट्रोचे शुभम द...

हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ ची जल्लोषात सांगता*

Image
*हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ ची  जल्लोषात सांगता* तीन दिवसीय महोत्सवाला राज्य आणि देशभरातील  पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे:  श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध वारश्याची साक्ष देणारा 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४' थाटामाटात पार पडला. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाला राज्य आणि देशभरातून २५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती  निमित्त या महोत्सवाची सुरुवात दि. 17 फेब्रुवारी रोजी संस्कृती आणि इतिहासाचे केंद्र बनून नटलेल्या जुन्नर शहरात झाला. उद्घाटनाचा दिवस किल्ले शिवनेरी येथे महादुर्ग फोर्ट वॉक यासोबत ॲडवेंचर झोन आणि झिपलाईन एरिना मधील साहसी प्रात्यक्षिके, ऐतिहासिक वारसा दाखवून देणारा किल्ले जुन्नर येथील हेरिटेज वॉक, बुट्टे पाटील मैदानात वसलेल्या फूड डिस्ट्रिक्ट मधील  मन तृप्त  करणारा असा खाद्य महोत्सव, साहस आणि आराम यांचा संगम साधणारा टेन्ट सिटी आणि वॉटर स्पोर्ट्स त...

आर्थिक परिस्थिती बिकट ते मिलियन व्ह्यूज; असा आहे गायक संजू राठोडचा सिनेसृष्टीतील प्रवास

Image
*आर्थिक परिस्थिती बिकट ते मिलियन व्ह्यूज; असा आहे गायक संजू राठोडचा सिनेसृष्टीतील प्रवास* सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना आपलं भक्कम स्थान निर्माण करत, कला कौशल्याने तसेच जिद्दीवर, स्वबळावर मिळवलेलं हे स्थान या शर्यतीच्या जगात टिकवून ठेवलं आहे ते म्हणजे गायक, दिग्दर्शक संजू राठोड याने. धानवड तांडा, जळगाव येथील एका छोट्याशा तांडातला मुलगा म्हणजे संजू राठोड. 'नऊवारी पाहिजे', 'बाप्पावाला गाणं',  'बुलेटवाली', 'गुलाबी साडी' यांसारखी दमदार व मिलियन व्ह्यूज मिळवलेली गाणी संजूने देत प्रेक्षकांची मन जिंकली. दहावीपर्यंत हॉस्टेलमध्ये शिक्षण झाल्यानंतर संजूने डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. कॉलेजमध्ये असल्यापासून संजूला लिखाणाची व गायनाची आवड होतीच. त्याची ही आवड कधी व्यसन बनलं हे त्याचं त्यालाच कळलं नाही. कलाक्षेत्रात काम करणं ही संजूची जिद्द तर होतीच आणि स्वप्नही होतं.  या सिनेसृष्टीतला संजूचा प्रवास सुरू झाला तो गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. संजूचं पहिलं गाणं होतं 'बाप्पा वाला गाणं'. हे गाणं सोशल मीडियावर तुफान वायरल झालं. मिल...