वसंत कानिटकर लिखित लोकप्रिय नाटकाला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद...
वसंत कानिटकर लिखित लोकप्रिय नाटकाला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद...
घरोघरी हिच बोंब हे वसंत कानेटकर लिखित नाटक बालगंधर्व येथे.होते या प्रयोगाला पुणेकरांचा उत्सफुरत प्रतिसाद मिळाला. नाटकाच्या आगोदर काही शालेय मुलांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून प्रयोगाला सुरवात केली नाटकाचा विषय प्रेम लग्न आणि नातेसंबंधांची कसरत नाही तर जवाबदारी घेऊन सहभाग आणि कृतीने नात्यातील जिव्हाळा चांगले वाईट प्रस़गाने विनाकारण ताणतणावाचे हलकेफुलके सादरीकरण करून दिग्दर्शकाने दिशा ही दाखवली आहे. या प्रयोगाचे आयोजन विशेषतः मुख्य कामगार अधिकारी प्रशासन अधिकारी कामगार सहआयुक्त युनियन पी एम सी एॅम्पालाई यांनी केले होते...
Comments
Post a Comment