Posts

महावीर जन्म कल्याणक महोत्सव के उपलक्ष्य में शोभायात्रा का शानदार आयोजन

Image
 महावीर जन्म कल्याणक महोत्सव के उपलक्ष्य में शोभायात्रा का शानदार आयोजन पुणे:  जैन समाज के चारों संप्रदायों ने मिलकर और अपने साथ परिसर के बाकी समाज को सम्मिलित कर महावीर जयंती के उपलक्ष्य में श्री सकल गंगाधाम महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती की ओर से एक बहुत ही सुन्दर वरघोड़े को साकार कर भव्य शोभायात्रा निकाली गई। अत्यंत प्रसन्नता  और खुशहाली और स्नेहपूर्ण वातावरण में  इस वरघोड़े की शुरुवात बिबेवाडी गंगाधाम स्थित वर्धमानपुरा सोसाइटी के जैन मंदिर से हुई्। इस इलाके की सभी सोसायटियों से गुजरते हुए गंगाधाम फेज 2 के जैन मंदिर पर जाकर इस वरघोडे क़ा समापन हुआ्। आकर्षक पारंपरिक वेशभूषा, विशिष्ट रूप, लेजिम की धुन के साथ विभिन्न संगीत मंडलियों और ’त्रिसलानंदन वीर की...जय बोलो महावीर स्वामी की... जयकारे ’ के जयकारों के साथ शोभायात्रा निकालकर उन्हें नमन  और पूजन किया गया एवं इस शोभायात्रामें विधायक माधुरी मिसाल और लोकसभा के उम्मीदवार मुरलीधर मोहोळ शामिल हुए थे, ऐसी जानकारी महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती के उमेश मांडोत ने दी। अशोक हिंगड ने बताया की,  इस वरघोड़े के साथ 2...

महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा

Image
 महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा पुणे : महावीर जयंतीनिमित्त जैन समाजातील चारही पंथी यांनी एकत्र येऊन त्यांच्यासह स्थानिकांचाही समावेश करून श्री सकल गंगाधाम महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली.  आनंद, समृद्धी आणि आपुलकीच्या वातावरणात बिबेवाडी गंगाधाम येथील वर्धमानपुरा सोसायटीच्या जैन मंदिरापासून या शोभायात्रेस सुरुवात झाली. या परिसरातील सर्व सोसायट्यांमधून मार्गक्रमण करत या मिरवणुकीची सांगता गंगाधाम फेज 2 येथील जैन मंदिरात झाली. आकर्षक पारंपारिक वेशभूषा,  विविध संगीत समूह आणि ’त्रिसलानंदन वीर की...जय बोलो महावीर स्वामी की... जयकारे ’यांच्या जयघोषात त्यांना नमन व पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. तसेच या मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी झाले होते, अशी माहिती महावीर जनम कल्याणक महोत्सव समितीचे उमेश मांडोत यांनी दिली. अशोक हिंगड यांनी सांगितले की, या शोभायात्रेत 2000 हून अधिक जैन अनुयायीही पायी चालत सहभागी झाले होते. हे नयनरम्य दृष्य पाहणसाठी नागरिकांची गर्दी झाली होती....

अॅप्रिलिया इंडियाकडून ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून जॉन अब्राहम यांची घोषणा; व्‍यापक सुपरबाइक पोर्टफोलिओ लाइनअप सादर

Image
अॅप्रिलिया इंडियाकडून ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून जॉन अब्राहम यांची घोषणा; व्‍यापक सुपरबाइक पोर्टफोलिओ लाइनअप सादर  पुणे, भारत - एप्रिल १८, २०२४  अॅप्रिलिया या उच्‍च-कार्यक्षम मोटरसायकल्‍सच्‍या प्रख्‍यात उत्‍पादक कंपनीने ब्रँडसाठी उत्‍साहवर्धक पोर्टफोलिओचे नेतृत्‍व करण्‍यासाठी भारतातील ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून जॉन अब्राहम यांची घोषणा केली आहे. स्‍वत: मोटरसायकलप्रेमी असलेले जॉन अब्राहम देशामध्‍ये सुपरबाइक संस्‍कृतीला उत्तमरित्या दर्शवतात. अॅप्रिलियाने भारतातील बाजारपेठेसाठी अधिकृतरित्‍या आपला व्‍यापक सुपरबाइक पोर्टफोलिओ - आरएसव्‍ही४ फॅक्‍टरी, आरएस६६०, टूयूनो ६६० आणि ट्यूआरेग ६६० लाँच केला, जो देशातील सुपरबाइकप्रेमींसाठी मोठा क्षण ठरला. या सर्व सुपरबाइक्‍स भारतभरातील अॅप्रिलिया मोटोप्‍लेक्‍स डिलरशिप्‍सच्‍या माध्‍यमातून कम्‍प्‍लीटली बिल्‍ट-अप युनिट्स (सीबीयू) म्‍हणून उपलब्‍ध आहेत.  अॅप्रिलिया इंडियाला त्‍यांचे ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून समर्पित अॅप्रिलिया चाहते जॉन अब्राहम यांचे स्‍वागत करताना अभिमान वाटत आहे. जॉन अब्राहम यांच्‍यासोबतचा हा सहयोग अत्‍यंत...

राम नामाच्या जपने सर्व वाईट गोष्टींचे रूपांतर चांगल्यात होते : देवेंद्र पाठक महाराज

Image
राम नामाच्या जपने सर्व वाईट गोष्टींचे रूपांतर चांगल्यात होते : देवेंद्र पाठक  महाराज पुणे : प्रभू श्री राम नामाच्या महिमाचे वर्णन करावे तितके कमी पडेल. फक्त रामाचे नाव घेतल्याने सर्व वाईट गोष्टींचे रूपांतर चांगल्यात होते. रामजींचा महिमा अमर्याद आहे, असे मत अयोध्या धामहून पुण्यात आलेले दशरथ गद्दीचे उत्तराधिकारी श्री देवेंद्र पाठक जी महाराज यांनी व्यक्त केले. पुण्यातील  अल्प बचत भवन येथे श्री राम सेवा समितीच्या वतीने  आयोजित रामजन्मोत्सव धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराज आले होते, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र पाठक जी म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता आदरातिथ्य आणि सेवाभावनेत अग्रेसर आहे. इथले लोक, विशेषत: अग्रवाल बंधू आणि अग्रवाल कुटुंबीय, अतिथी देवो भवाचे विधी अक्षरशः पाळतात. इथे आल्यानंतर मला हे जाणवले. माझ्यासारखा अयोध्यावासी पुण्यात पोहोचतो तेव्हा विशेष गोष्ट आहे कारण अयोध्या ही प्रभू श्री रामाची नगरी आहे जी सर्वांचे कल्याण करते, त्यांचे नावच कल्याणाचे द्योतक आहे. यावेळी श्री राम सेवा समितीचे जयभगवान गोयल, नरेंद्...

कर्नल सुरेश पाटील यांच्या उमेदवारीने पुणे लोकसभेत चौरंगी लढत ; २४ तारखेला उमदेवारी अर्ज भरणार

Image
पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या वतीने निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. पाटील हे येत्या २४ तारखेला पुणे लोकसभेसाठी उमदेवारी अर्ज भरणार आहेत. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अशी माहिती दिली. पुणे शहराचा विकास करण्यासाठी व नागरीकांच्या पाणी प्रश्न पर्यावरणाचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न, सहकारी शाळांची दुरवस्था, व्यापाऱ्यांचे प्रश्न व  बेरोजगारीचा प्रश्न महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा प्रश्न, राष्ट्रीय एकात्मेतचा संदेश देण्यासाठी पुणे शहाराच्या नागरीकांचा पाण्यासारख्या गंभीर समस्याचा असे अनेक प्रश्न आहेत. पर्यावरणावर गेली तीन दशके सतत कार्यरत असणारे १९७१ च्या भारत-पाकच्या युध्दात देशासाठी शत्रुचा हल्यात जखमी झालेले होते. देशावर जेंव्हा जेव्हा मोठी संकट आली त्यावेळी फक्त आणि फक्त भारतीय सैन्याने मदत करून भारतीय नागरीकांचा जीव वाचवला आहे. मग देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय निवृत्त सैनिक पण त्यामध्ये उतरूण जनतेसाठी न्याय देऊ शकतात आणि कुठल्याही पक्षाने, आ...

एसएससीएचा युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहम, यूकेसोबत विद्यार्थी आणि शिक्षक एक्स्चेंज शक्य करणारा ऐतिहासिक दुहेरी पदवी सहयोग आणि सामंजस्य करार.

Image
एसएससीएचा युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहम, यूकेसोबत विद्यार्थी आणि शिक्षक एक्स्चेंज शक्य करणारा ऐतिहासिक दुहेरी पदवी सहयोग आणि सामंजस्य करार.   भारत,  २० एप्रिल २०२४: सिम्बायोसिस स्कूल ऑफ कलिनरी आर्ट्स (एसएससीए), ही सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) अंतर्गत असलेली भारतातील प्रख्यात कलिनरी आर्ट्स (पाककला) स्कूल्सपैकी एक आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहम (यूसीबी) यूकेसोबत ऐतिहासिक सामंजस्य कराराची (एमओयू)ची घोषणा करताना एसएससीएला प्रचंड आनंद होत आहे. हा ऐतिहासिक करार यूसीबीचे भारत आणि दक्षिण आशियातील मान्यवर व प्राधिकृत प्रतिनिधी ग्रेशम ग्लोबल यांनी शक्य केला असून कलिनरी शिक्षणातील आंतरराष्ट्रीय सहयोगामध्ये एक खूप महत्त्वाचा क्षण आहे.         या कराराच्या अटीनुसार एसएससीएच्या विद्यार्थ्यांना एसआययूमधून बी.एस्सी.ची (हॉस्पिटॅलिटी आणि कलिनरी मॅनेजमेंट) पहिली दोन वर्षे पूर्ण करता येतील. त्यानंतर उर्वरित दोन वर्षांसठी त्यांना यूसीबीमध्ये बीए ऑनर्स इन कलिनरी मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम यूकेमध्ये इंटर्नशिपसह पूर्ण करण्यासाठी पाठवले जाईल. त्यामुळ...

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात 'जग बदलणारा बापमाणूस' पुस्तकाचे प्रकाशन*

Image
*अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात 'जग बदलणारा बापमाणूस' पुस्तकाचे प्रकाशन* पुणे(प्रतिनिधी) : अमेरिकेच्या ज्या कोलंबिया विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातात परिस्थिती नसतानाही शिकून त्या विद्यापीठातील एक आदर्श म्हणून नावाजले जातात. त्या कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून सन्मान करते. त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी लिहिलेल्या 'जग बदलणारा बापमाणूस' पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच विचारवंत डॉ. सुरज एंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. लेखक जगदीश ओहोळ यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात 'आंबेडकराईट स्टुडंट्स ऑफ कोलंबिया' यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून हार्वर्ड विद्यापीठाचे स्कॉलर, लेखक, विचारवंत डॉ. सुरज एंगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोलंबिया विद्यापीठातील जर्नालिझम विभागाचे प्रमुख जेलनी कॉब हे उपस्थित होते. यावेळी अमेरिकेतील आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंब...