Posts

Taarak’s Shocking Termination—Is His Job Really in Jeopardy?*

 *Taarak’s Shocking Termination—Is His Job Really in Jeopardy?* In the upcoming episode of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Taarak Mehta’s world will be turned upside down as he receives an unexpected termination letter from his boss. Shocked and confused, Taarak will confront his boss, only to discover that his secret day off has been exposed. Is this the end of Taarak’s career, or is there more to this situation than meets the eye? Is Taarak really facing the consequences of his actions, or could it all be just a nightmare?  https://youtu.be/mD_2BZXuhIE  Catch this thrilling episode of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah on Sony SAB TV from 8:30 PM to 9:00 PM. Recap of the Previous Episode: Taarak had planned a peaceful day out with his wife, Anjali, believing his boss would be away for a while. However, things took an unexpected turn when his boss called him back for a meeting, leaving Taarak in a tense situation. Missed the last episode? Watch it here: https://youtu.be/nz...

फायरफ्लाय फायर पंप्सने भारतातील पहिले स्वदेशी CAFS तंत्रज्ञानाचे अनावरण केले

Image
फायरफ्लाय फायर पंप्सने भारतातील पहिले स्वदेशी CAFS तंत्रज्ञानाचे अनावरण केले पुणे, ऑक्टोबर 23, 2024 – फायरफ्लाय फायर पंप्स, भारतातील अग्निशामक उपकरणांचा एक नेता, दिल्लीतील नुकत्याच संपन्न झालेल्या फायर इंडिया 2024 एक्स्पोमध्ये देशातील पहिल्या स्वदेशी संकुचित वायू फोम प्रणाली – Compressed Air Foam System (CAFS)चे अनावरण करण्याची गर्वाने घोषणा करते. ही नवीन तंत्रज्ञान अग्निशामक क्षमतांना वाढवते कारण ती एक हलका फोम तयार करते जो अग्निशामक प्रभावीपणे कमी करताना पाण्याचा वापर कमी करतो. संकुचित वायू फोम प्रणाली (CAFS) अग्निशामक प्रभावीपणाला वाढवते कारण ती Compressed Air (संकुचित वायूचा) वापर करून हलका, अधिक कार्यक्षम फोम तयार करते. हा फोम विस्तारतो आणि पृष्ठभागावर चिकटतो, ज्यामुळे त्याची आग नियंत्रणाची गुणधर्म सुधारते. CAFS एक संरक्षणात्मक थर्मल अडथळा तयार करते, ज्वलनशील सामग्रीचे संरक्षण करते आणि आग लागण्यापासून प्रतिबंध करते. त्यातील जलविषयक सामग्री आगची उष्णता शोषते, आणि फोम आगीला ऑक्सिजनपासून वेगळे करून आग शमवतो, जे आग नियंत्रणात महत्त्वाचे आहे. CAFS तंत्रज्ञानाच्या लॉन्चवर, फ...

कर्मयोगी आबासाहेब चित्रपटांमध्ये अहमद देशमुख निभावणार महत्त्वाची भूमिका

Image
 कर्मयोगी आबासाहेब चित्रपटांमध्ये अहमद देशमुख निभावणार महत्त्वाची भूमिका "देशमुख" देशमुख या नावाला फार जुना, पारंपरिक,कर्तृत्ववान वारसा व वलय आहे. देश म्हणजे क्षेत्र-विभाग आणि मुख म्हणजे चेहरा-ओळख. लातूरकडील देशमुख म्हणजे रुबाब,रुतबा आणि नावाला शोभेसे कर्तुक. राजकारण आणि कलाक्षेत्रात "देशमुख" हे नाव फार आदराने घेतले जाते कारण विलासरावजी देशमुख असोत की रितेश देशमुख असो यांनी आपापल्या क्षेत्रात जपलेला सभ्यपणा लातूरला आणि महाराष्ट्राला देशविदेशात नावाजून गेला.. रितेश देशमुख यांच्यामुळे लातूरमध्ये कला खूपच जोपासली व फोफावत चालली आहे. सगळ्या महाराष्ट्र लातूरकडे आशेने व आदराने बघत आहे.आणि लातूरकर या विश्वासावर खरे उतरतील कारण लातूरचाच आणखी एक "देशमुख" चित्रपट श्रुष्टीत हळूहळू आपली मुळे दमदारपणे पसरवत आहे. "अहमद देशमुख"... नाम तो सुना ही होगा. तोच अहमद देशमुख ज्याने "ढिशक्याव" सारख्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत अभिनय क्षेत्रात भीमपाऊल टाकले आणि चित्रपट सृष्टी व महाराष्ट्राचे लक्ष कला क्षेत्रातील लातूरच्या खाणीकडे आकर्षीत झाले. कौतुकाची व अभ...

Sneak Peek: Taarak’s Day Off Turns Tense as His Boss Returns to Mumbai

Sneak Peek: Taarak’s Day Off Turns Tense as His Boss Returns to Mumbai In the today’s episode of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, the usually calm Taarak Mehta finds himself in a tight spot. After planning a relaxing day out with his wife, Anjali, while his boss is out of town, things take a turn for the worse when Taarak’s boss unexpectedly calls him from Mumbai. What was supposed to be a quiet day becomes a tense situation as the boss summons Taarak for a meeting. Popatlal, always the voice of caution, worries whether the boss knows about Taarak’s leave. Will Taarak’s impromptu day off get him into trouble? Does the boss know about his absence?   https://youtu.be/oyOGaZfZIIA  Catch this thrilling episode of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah on Sony SAB TV from 8:30 PM to 9:00 PM. Previous Episode Recap: Taarak Mehta’s boss headed to Delhi for a meeting with Bade Guruji, and Taarak, thinking his boss would be away, took the opportunity to plan a day out with Anjali. But no...

'आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी' प्रदर्शन २५ ऑक्टोबरपासून

Image
 'आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी' प्रदर्शन २५ ऑक्टोबरपासून - मीना कुर्लेकर यांची माहिती; वंचित विकास अभयाच्या वतीने एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे आयोजन पुणे : वंचित विकास अभयाच्या वतीने 'आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी' हे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन येत्या २५, २६ व २७ ऑक्टोबर २०२४ या तीन दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत नवी पेठेतील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन यशस्वी उद्योजिका अनघा अजित चाफळकर यांच्या हस्ते होईल, अशी माहिती वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह मीना कुर्लेकर यांनी दिली. प्रसंगी वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते. मीना कुर्लेकर म्हणाल्या, "वंचित विकास संस्था गेली चाळीस वर्ष स्त्रिया आणि मुलांमध्ये काम करते. छोट्या व्यावसायिकांचे प्रशिक्षण घेते व त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. यंदा प्रदर्शनात २५ ऑक्टोबरला सायंकाळी खास महिलांसाठी होम मिनिस्टर हा खेळ, तर २६ ऑक्टोबरला सायंकाळी मुलांसाठी गंमत जत्रा असणार आहे. यासह दिवाळीच्या वस्तू, फ...

स्वराज्य शासन महिला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षा उज्वला भालेराव यांना सामाजिक कार्यासाठी नवदुर्गा पुरस्कार प्रधान,

Image
 स्वराज्य शासन महिला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षा उज्वला भालेराव यांना सामाजिक कार्यासाठी नवदुर्गा पुरस्कार प्रधान, माणुसकी फाउंडेशन व जॉईंट ग्रुप ऑफ पुणे यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या यावर्षीचा नवदुर्गा पुरस्कार स्वराज्य शासन महिला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षा व दलित पॅंथर पुणे जिल्हा महिला अध्यक्षा उज्वला भालेराव यांना माणुसकी फाउंडेशन व जॉईंट ग्रुप पुणे चे संस्थापक अध्यक्ष डॉ राजेंद्र भवाळकर व ॲड, प्रार्थना सदावर्ते यांच्या हस्ते सदाशिव पेठ येथील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,  यावेळी डॉ,अनिल माळी, डॉ, सुवर्णा अनिल माळी, जनहित बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा नीना भालशंकर, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, पल्लवी परब, रसिका भवाळकर, मीना मोरे, नंदनी बांदल, युवराज दिसले, आबा जगताप, प्रफुल्ल आहेरकर, सविता आंबेकर, सुचित्रा नायक, आदि यावेळी उपस्थित होते,

बीग बॉस विजेता सुरज चव्हाणचा राजा राणी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

Image
 बीग बॉस विजेता सुरज चव्हाणचा राजा राणी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात   बीग बॉस विजेता सुरज चव्हाणचा "राजा राणी" चित्रपट अडचणीत ?   बीग बॉस फेम सुरज चव्हाणच्या राजाराणी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे  ॲड. वाजिद खान यांची मागणी   बिग बॉस विजेता सुरज चव्हाण यांचा राजा राणी सिनेमा बॅन करण्यात यावा - ॲड वाजिद खान  बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याचा नुकताच प्रदर्शित झालेला राजा राणी हा चित्रपट समाजासाठी घातक असून यान चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे म्हणून त्या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठाहून चित्रपटावर कायदेशीररित्या बंदी घातली जाईल असा निर्वाळीचा इशारा प्रसिद्ध ॲड. वाजिद खान (बिडकर) यांनी  श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला.  ॲड. खान असे म्हणाले की सध्या सुरज चव्हाण हे प्रसिध्द व्यक्तिमत्व महाराष्ट्रात गाजत असून राजा राणी हा त्याचा  चित्रपट पाहुन अनेक तरुण तरुणी आत्महत्या करु शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटाच्या शेवटी असे दाखवण्यात आले आहे की समाज व...