स्वराज्य शासन महिला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षा उज्वला भालेराव यांना सामाजिक कार्यासाठी नवदुर्गा पुरस्कार प्रधान,

 स्वराज्य शासन महिला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षा उज्वला भालेराव यांना सामाजिक कार्यासाठी नवदुर्गा पुरस्कार प्रधान,


माणुसकी फाउंडेशन व जॉईंट ग्रुप ऑफ पुणे यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या यावर्षीचा नवदुर्गा पुरस्कार स्वराज्य शासन महिला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षा व दलित पॅंथर पुणे जिल्हा महिला अध्यक्षा उज्वला भालेराव यांना माणुसकी फाउंडेशन व जॉईंट ग्रुप पुणे चे संस्थापक अध्यक्ष डॉ राजेंद्र भवाळकर व ॲड, प्रार्थना सदावर्ते यांच्या हस्ते सदाशिव पेठ येथील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,

 यावेळी डॉ,अनिल माळी, डॉ, सुवर्णा अनिल माळी, जनहित बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा नीना भालशंकर, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, पल्लवी परब, रसिका भवाळकर, मीना मोरे, नंदनी बांदल, युवराज दिसले, आबा जगताप, प्रफुल्ल आहेरकर, सविता आंबेकर, सुचित्रा नायक, आदि यावेळी उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर

Economic Development today is largely dependent upon the legal landscape of the country: Akshat Khetan