डॉ. प्रचिती यांनी मानव कल्याणासाठी निर्मित केले ग्लॅमोवेलचे प्रोलक्स वेलनेस ॲप

डॉ. प्रचिती पुंडे यांना एमबीएसआयतर्फे बायोटेक सेवा पुरस्कार 9 रोजी प्रदान
डॉ. प्रचिती यांनी मानव कल्याणासाठी निर्मित केले ग्लॅमोवेलचे प्रोलक्स वेलनेस ॲप 
 पुणे, ७ जानेवारी:  मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया (MBSI) तर्फे शहरातील प्रसिद्ध प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शनच्या संचालक व ग्लॅमोवेल इन्स्टिट्यूटरच्या डॉ. प्रचिती पुंडे यांना बायोटेक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यांना हा पुरस्कार 9 जानेवारी रोजी तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन युनिव्हर्सिटी येथे आयोजित द्वितीय मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटीच्या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे. 
डॉ.  पुंडे यांनी.आरोग्याला प्रोत्साहन देणारे ग्लॅमोवेलचे प्रोलक्स वेलनेस या अनोख्या एप्लीकेशन ची निर्मिती केली आहे. हा अ‍ॅप 36+ विविध प्रकारच्या तपासण्यांचा एक सर्वसमावेशक संच आहे. या मध्ये अंकशास्त्र आणि व्यक्तिमत्वचे मूल्यांकन ते  नेतृत्व तपासण्यां करतो . या ॲपचे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्त्व विश्लेषण, निरोगीपणा ,  ऊर्जा विश्लेषण  तसेच 36 विविध चाचण्या, ॲप तयार केलेल्या उपायांसह स्वयं-व्युत्पन्न अहवाल तयार करते. हा ॲप सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.   अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर हा उपलब्ध असेल. हा ॲप केवळ वेळेचीच बचत करत नाही तर वैयक्तिक कल्याणासाठी देखील योगदान देते.



Comments

Popular posts from this blog

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

*ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी परिवहन आयुक्त कार्यालय ,मुंबई येथे बैठक*संपन्न*