ऐथेल गॉर्डन अध्यापिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्स्फूर्तपणे साजरा,
ऐथेल गॉर्डन अध्यापिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्स्फूर्तपणे साजरा,
रास्ता पेठ येथील ऐथेल गॉर्डन अध्यापिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन विद्यार्थ्यांच्या उपस्थित उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला,
यावेळी प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक अमर बनसोडे व माजी मुख्याध्यापक दत्तात्रेय अरकडे यांनी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका शिल्पा पंडित, शाळेच्या शिक्षिका मनीषा गडकरी आदि यावेळी उपस्थित होते, यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांचे खेळ घेण्यात आले,

.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment