बिपिन लक्ष्मण पिवाल यांना वारस हक्कावर नोकरी देण्यासाठी भाजपा कामगार आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन,



 बिपिन लक्ष्मण पिवाल यांना वारस हक्कावर नोकरी देण्यासाठी भाजपा कामगार आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन,


लाड कमिटीच्या शिफारशी (वारस हक्क) पद्धतीच्या अंमलबजावणीच्या शासन निर्णय बाबत आदेश दिलेले असून प्रलंबित ठेवलेले प्रकरण तत्काळ निकाली काढण्याबाबत, बिपिन लक्ष्मण पिवाल यांचे वारस हक्क प्रकरण मागील वीस वर्षापासून पुण्यातील आरोग्य उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ कार्यालयात प्रलंबित आहे, दोन महिन्यात निकाली काढावे असे सफाई कर्मचारी आयोगाचे चेअरमन शेरसिंग डागोर यांनी असे आदेश दिले या अनुषंगाने त्यांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष किशोर पापाजी साळुंके यांच्या पुढाकाराने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले, यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी प्रदेश सदस्य दीपक उमंदे, ऍड, सचिन वसंत पिवाल, कवेश साळुंके, बिपिन लक्ष्मण पीवाल, भाग्यश्री बिपिन पीवाल, आदि यावेळी उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर