Posts

द संदूर मँगनीज अँड आयर्न ओअर्स लिमिटेड कंपनीकडून अर्जस स्टील लिमिटेड कंपनी खरेदीचा व्‍यवहार पूर्ण, मेटल अँड मायनिंग कंपनी होण्याच्या दिशेने संदूर मॅगनीज कंपनीने गाठला महत्वाचा टप्पा

Image
द संदूर मँगनीज अँड आयर्न ओअर्स लिमिटेड कंपनीकडून अर्जस स्टील लिमिटेड कंपनी खरेदीचा व्‍यवहार पूर्ण, मेटल अँड मायनिंग कंपनी होण्याच्या दिशेने संदूर मॅगनीज कंपनीने गाठला महत्वाचा टप्पा पुणे : द संदूर मँगनीज अँड आयर्न ओअर्स लिमिटेड (एसएमआयओआरई अथवा द कंपनी) या कंपनीने अर्जस स्टील प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनीवर व्‍यावसायिक दृष्ट्या व्‍यूहात्मक ताबा मिळवण्याचा व्‍यवहार 11 नोव्‍हेंबर 2024 रोजी यशस्वीरित्या पूर्ण केला.  द संदूर मँगनीज अँड आयर्न ओअर्स लिमिटेड कंपनी भारतात खाजगी खाण उद्योग क्षेत्रातील एक मोठी अग्रणी कंपनी आहे तर अर्जस स्टील प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनी वाहन निर्मिती उद्योगासाठी आवश्यक उच्च गुणवत्ताधारक स्पेशल बार क्वालिटी (एसबीक्यू) पोलाद उत्पादन क्षेत्रातील माहीर कंपनी आहे. अत्यंत महत्वाचा टप्पा ठरलेल्या या व्‍यवहाराची घोषणा एप्रिल 2014 मध्येच प्रथम करण्यात आली होती. संदूर मँगनीज कंपनीच्या एक खाण उद्योग कंपनीच्या रुपातून एकात्मिक मेटल्स अँड मायनिंग पॉवरहाउस कंपनीमध्ये उत्क्रांत होण्याच्या प्रक्रियेत हा व्‍यवहार अत्यंत महत्वाचा टप्पा आहे.  • एका महत्वाच्या नोंदीनु...

संदुर मैंगनीज एंड आयरन ओर्स लिमिटेड ने अरजस स्टील प्राइवेट लिमिटेड का स्ट्रैटजिक बिजनेस एक्विजिशन पूरा कर लिया है, जो एक इंटीग्रेटेड मेटल और माइनिंग कंपनी में उसके ट्रांजीशन में एक महत्वपूर्ण मील का पत्थर है.

Image
संदुर मैंगनीज एंड आयरन ओर्स लिमिटेड ने अरजस स्टील प्राइवेट लिमिटेड का स्ट्रैटजिक बिजनेस एक्विजिशन पूरा कर लिया है, जो एक इंटीग्रेटेड मेटल और माइनिंग कंपनी में उसके ट्रांजीशन में एक महत्वपूर्ण मील का पत्थर है. प्राइवेट सेक्टर के लीडिंग प्लेयर्स में से एक, संदुर मैंगनीज एंड आयरन ओर्स लिमिटेड ('SMIORE' या 'द कंपनी') ने एक लीडिंग स्पेशलिटी स्टील कंपनी कंपनी, अरजस स्टील प्राइवेट लिमिटेड ('अर्जस') का स्ट्रैटजिक बिजनेस एक्विजिशन 11 नवंबर 2024 को सफलतापूर्वक पूरा कर लिया है। मूल रूप से अप्रैल 2024 में घोषित यह लैंडमार्क ट्रांजैक्शन, एक माइनिंग कंपनी से एक इंटीग्रेटेड मेटल्स और माइनिंग पावरहाउस के रूप में SMIORE के विकास में एक महत्वपूर्ण कदम है। ● SMIORE ने Arjas का 99% इक्विटी कैपिटल हासिल करने के लिए ओरिजिनल शेयर पर्चेज एग्रीमेंट (SPA) में संशोधन किया है, जो शुरू में घोषित 80% इक्विटी कैपिटल से अधिक है। ये Arjas को अपने ऑपरेशन्स में पूरी तरह से इंटीग्रेट करने की SMIORE की प्रतिबद्धता को रेखांकित करता है।  ● इस स्ट्रैटजिक एक्विजिशन के पूरा होने के साथ, अरजस...

The Sandur Manganese & Iron Ores Limited concludes strategic business acquisition of Arjas Steel Private Limited, a key milestone in its transition to an integrated metals & mining company

Image
The Sandur Manganese & Iron Ores Limited concludes strategic business acquisition of Arjas Steel Private Limited, a key milestone in its transition to an integrated metals & mining company __________________________________________________________________________________ The Sandur Manganese & Iron Ores Limited (‘SMIORE’ or ‘the Company’), one of the leading private sector mining players, has successfully completed the strategic business acquisition of Arjas Steel Private Limited (‘Arjas’), a leading speciality steel company focused on high quality auto grade Special Bar Quality (SBQ) steel on 11 November 2024. This landmark transaction, originally announced in April 2024, marks a significant step in SMIORE's evolution from a mining company to an integrated metals and mining powerhouse. • In a notable development, SMIORE has amended the original Share Purchase Agreement (SPA)                   to acquire ~99% equi...

एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा. लि. यांच्यातर्फे पुण्यात प्रथमच मीडिया सभेचे आयोजन

एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा. लि. यांच्यातर्फे पुण्यात प्रथमच मीडिया सभेचे आयोजन कंपनीतर्फे 27 कोटी भारतीयांसाठी 24 वर्षांची सेवा साजरी करत आहे पुणे, १२ नोव्हेंबर २०२४ – भारतभर आरोग्य विमा सेवा प्रदान करण्याची वचनबद्धता आणि विकास यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा. लि. ने, पुण्यामध्ये प्रथमच, मिडिया सभेचे आयोजन केले होते.  या क्षेत्रातील 24 वर्षांपेक्षा प्रदीर्घ  अनुभव असलेल्या या कंपनीने, देशभरात 27 कोटी (270 दशलक्ष) व्यक्तींपर्यंत यशस्वीरित्या संपर्क साधला आहे, ज्यामुळे लाखो लोकांना दर्जेदार आरोग्य विमा सेवा आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत. सेवा आणि भागीदारीचा वारसा भारतातील अग्रगण्य तृतीय-पक्ष प्रशासक (TPA) असलेल्या, MDIndia कडे, 5 लेझर फोकस्ड बिझनेस व्हर्टिकल आहेत, प्रत्येक एक उत्कृष्टतेचे केंद्र आहे आणि ते कार्यरत असलेल्या क्षेत्रांमध्ये कौशल्याचे मापदंड आहेत.  ही 5 वैयक्तिक बिझनेस व्हर्टिकल म्हणजे: कॉर्पोरेट मेडिक्लेम सर्व्हिसेस व्हर्टिकल, गव्हर्नमेंट मास हेल्थ स्कीम्स व्हर्टिकल, रिटेल पॉलिसी सर्व्हिसिंग व्हर्टिकल, ...

खडकी व्यापारी संघटनेसोबत मनिष आनंद यांची चर्चा; समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन

Image
 खडकी व्यापारी संघटनेसोबत मनिष आनंद यांची चर्चा; समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या प्रचाराला वेग आला आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील कानाकोपऱ्यात ते पदयात्रेच्या माध्यमातून पोहचत आहेत. आज खडकी व्यापारी संघटनेची मनिष आनंद यांच्यासोबत बैठक झाली, या बैठकीत खडकी मधील व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली, व्यापाऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन यावेळी आनंद यांनी दिली.  विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्यावर येत आहे, यामुळे उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देत असल्याचे दिसत आहे. मनिष आनंद यांनी खडकी मधील व्यापाऱ्यांची बैठक घेतली यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच खडकी बाजार मधील वाहतुकीचा प्रश्न आणि अन्य अडचणीवर तोडगा काढण्याचे आश्वासन आनंद यांनी यावेळी दिले. दरम्यान, आज गुरुनानक जयंतीचा मुहूर्त साधत मनिष आनंद यांनी खडकी आणि रेंज हिल्स येथील गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले आणि नागरिकांशी चर्चा केली. तसेच आज शुक्रवार असल्याने खडकीतील ...

Škoda Auto India introduces Kylaq Club Exclusive benefits and access designed for initial hand-raisers for Škoda’s upcoming Kylaq

Image
  Škoda Auto India introduces Kylaq Club Exclusive benefits and access designed for initial hand-raisers for Škoda’s upcoming Kylaq   ·          Kylaq Club, an all-new membership programme for prospective customers of the upcoming Škoda Kylaq ·          Designed to engage potential buyers and enhance customer experience ·          Membership closes on 30 th November, 2024 ·          Aimed at guiding customers through booking, purchase, delivery of the Kylaq ·          Special offers, priority access, product insights, factory visits among the many benefits   Mumbai,November 15, 2024 – Škoda Auto India recently took the wraps off its much-awaited SUV, the Kylaq, revealing the vehicle for the very first time on November 6, 2024. The Kylaq ushers in the Ne...

पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश - कुमार तुपे

Image
 पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश - कुमार तुपे -विधानसभा निवडणुकीत हडपसर मधे तुतारी चा आवाज घुमवणार पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच युवकांना पाठबळ देतात. त्यामुळे त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय मी घेतला आहे, अशी भूमिका हडपसर मधील युवा नेते कुमार तुपे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. कुमार तुपे यांनी काल  राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षात ज्येष्ठ नेते  शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला,  त्यानंत आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी हडपसर मतदार संघातून तुतारीच्या चिन्हावर उभे असलेल्या प्रशांत जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला. कुमार तुपे म्हणाले, शरद पवार साहेब हे नेहमीच तरुणांना पाठबळ देण्याचे काम करत असतात. त्यामुळे मी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात मी पुणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असून त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. पक्ष प्रवेश करताना...