Posts

Showing posts from July, 2024

Ankura Hospital In Pune Successfully Treated A Two-Year-Old Boy brought in An Emergency Following A Near-Drowning Incident Caused By Water Accumulation Near His Farm

Image
 Ankura Hospital In Pune Successfully Treated A Two-Year-Old Boy brought in An Emergency Following A Near-Drowning Incident Caused By Water Accumulation Near His Farm A prompt action taken by family helped child to get timely CPR The Need For Widespread CPR Training And Awareness To Equip More People With The Skills To Act Effectively In Emergencies: Dr Chinmay Joshi Pune: The emergency response team at Ankura Hospital, headed by Dr. Chinmay Joshi, a Consultant Paediatric Intensivist and Cluster Medical Director for Maharashtra, along with Dr. Vishrut Joshi, Consultant Paediatric Intensivist, Dr. Nikhil Jha, Consultant Paediatric Intensivist and Chief Neonatologist Dr. Umesh Vaidya, Group Director & Head Neonatologist Senior Consultant Pediatrician successfully treated a 2-year-old child Amod Thorve who had drowned while playing outside home. The child arrived at the hospital in a state of complete unconsciousness, exhibiting very weak heart activity and low blood pressure. Ank...

पावसाने साचलेल्या पाण्यात बुडालेल्या २ वर्षाच्या चिमुरड्याला वाचविण्यात अंकुरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश

Image
 पावसाने साचलेल्या पाण्यात बुडालेल्या २ वर्षाच्या चिमुरड्याला वाचविण्यात अंकुरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश पुणे- मुसळधार पावसाने पुण्यात ठिकठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी घराच्या अंगणात खेळत असताना बाहेरील शेतात साचलेल्या पाण्यात पडून २ वर्षांचा चिमुरडा बुडाल्याचे लक्षात येताच त्याला त्वरीत पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि याठिकाणी या मुलावर यशस्वी उपचार करण्यात आले. गोल्डन अवरमध्ये सीपीआर मिळाल्याने या बाळाचा जीव वाचविता आला. अंकुरा हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागातील, डॉ. चिन्मय जोशी (सल्लागार पेडिएट्रीक इंटेसिव्हीस्ट आणि क्लस्टर मेडिकल डायरेक्टर फॅार महाराष्ट्र) यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विश्रुत जोशी(बालरोग तज्ज्ञ), डॉ. निखिल झा( पेडिएट्रीक इंटेसिव्हीस्ट आणि नवजात शिशु तज्ज्ञ) डॉ. उमेश वैद्य(ग्रुप डायरेक्टर आणि नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ) यांनी अमोद थोरवे या बाळावर यशस्वी उपचार केले. पूर्णत: बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या या बाळाची हृदयाची क्रिया अतिशय कमकुवत आणि रक्तदाब कमी झाला होता. अशा गंभीर परिस्थितीतून या बाळाला सुखरुपपणे बाहेर...

पुणे के अंकुरा अस्पताल ने दोन वर्षीय बच्चे का सफलतापूर्वक इलाज

Image
 पुणे के अंकुरा अस्पताल ने दोन वर्षीय बच्चे का सफलतापूर्वक इलाज खेत में पानी जमा होने के कारण बच्चा डूब गया था।   मरीज की जान बचाने के लिए सीपीआर प्रशिक्षण के बारे में लोगों में जागरूकता निर्माण करना जरूरी हैं – डॉ. चिन्मय जोशी   पुणे – दोन साल के बच्चे का पुणे स्थितक अंकुरा अस्पताल में सफलतापूर्वक इलाज किया गया हैं। सलाहकार बाल चिकित्सा और महाराष्ट्र के क्लस्टर चिकित्सा निदेशक डॉ चिन्मय जोशी के नेतृत्व में सलाहकार बाल चिकित्सा डॉ. विश्रुत जोशी, सलाहकार बाल चिकित्सा डॉ. निखिल झा और मुख्य नियोनेटोलॉजिस्ट, समुह निदेशक और प्रमुख नियोनेटोलॉजिस्ट वरिष्ठ सलाहकार बालरोग विशेषज्ञ डॉ. उमेश वैद्य ने इस बच्चे का इलाज किया हैं। अमोद थोरवे यह बच्चा २५ जुलाई को सुबह ११ बजे, पुणे के अलंदी में घर के पास खेल रहा था। कई दिनों से भारी बारीश के बाद, आस-पास के खेतों में पानी भर गया था। इस पानी में खेलते समय वह डुब गया। बच्चे न दिखने के कारण माता-पिता उसे धुंदने लगे। उन्होंने बाहर खोजना शुरू किया और पाया कि वह डूब रहा है। बिना समय बर्बाद किए, बच्चे के माता-पिता ने उसे पानी से बाहर निकाला और तु...

*लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत*

Image
*लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत* - भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे यांच्या वतीने सांस्कृतिक कला व लावणी महोत्सवाचे आयोजन पुणे : गीत, नृत्य, अभिनय या तिन्हींचा उत्तम संगम म्हणजे लावणी. गेल्या काही वर्षांपासून लावणीला जागतिक स्तरावर ओळख, मान -सन्मान मिळत आहे. महाराष्ट्राची ही लोककला एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेली आहे. लावणीला लोककलेच्या क्षेत्रात मानाचे स्थान आहे. तसेच लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सांस्कृतिक कला व लावणी महोत्सवाचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह,सातारा रोड, पद्मावती, येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला महामंत्री विक्रांत पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमित गोरखे, आमदार भीमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष...

माजी आमदार कै विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Image
माजी आमदार कै विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत मानांकीत खेळाडूंचा सहभाग; जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ४०० खेळाडू सहभागी पुणे, ३० जुलै: सोमेश्वर फाऊंडेशन व क्रीडा जागृती आयोजित माजी आमदार कै विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत राज्यभरातून अव्वल मानंकीत २१२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड पाषाण सुस रोड या ठिकाणी २ ऑगस्ट २०२४ पासून रंगणार आहे.  स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज् वर्ल्डचे चेअरमन व सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योगपती सनी निम्हण आणि क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले की, सलग दुस-या वर्षी माजी आमदार कै विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यांतील गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे....

पांश्चजन्य फाऊंडेशन तर्फेविमलताई गरवारे प्रशालेतरक्तदान शिबिर संपन्न

Image
पांश्चजन्य फाऊंडेशन तर्फे विमलताई गरवारे प्रशालेत रक्तदान शिबिर संपन्न पुणे (शहर प्रतिनिधी) पुणे शहरात संसर्गजन्य रोगांच्या वाढीमुळे रक्तासह प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ झाली व रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. पाञ्चजन्य फाउंडेशन आणि जनकल्याण रक्तकेंद्र यांनी रविवार दिनांक २८ जुलै रोजी सौ.विमलाबाई गरवारे प्रशाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  या रक्तदान शिबिरांस शुभेच्छा देत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिध्दार्थ शिरोळे व भाजप - पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे ह्यांनी पुणेकरांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. शिबिराचे उद्घाटन जनता सहकारी बँक चे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप ह्यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून झाले. "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानांसारख्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या उपक्रमात जास्तीत जास्त युवकांनी पुढे येऊन भाग घ्यायला हवा आणि समाजात ह्या विषयी जनजागृती करून एक सकारात्मक संदेश पोहोचवायला हवा." ...असे जगदीश कश्यप ह्यांनी ह्या प्रसंगी उदगार काढले.  जनकल्याण रक्तकेंद्राच्या ड...

'आई तुळजाभवानी' लवकरच येणार 'कलर्स मराठी'वर*

Image
*'आई तुळजाभवानी' लवकरच येणार 'कलर्स मराठी'वर* महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे 'आई तुळजाभवानी'. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी 'कलर्स मराठी'वर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.  आता 'आई तुळजाभवानी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भक्तांच्या हाकेला त्वरित धाऊन येणारी, स्वराज्य रक्षिण्या तळपती तलवार भेट देणारी 'आई भवानी', अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' अर्थात 'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार आहे.

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

*माझ्याकडून हक्काने काम करून घ्या - केंद्रीय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ* पुणे : पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान उमेदवार आहे ज्याच्या मागे पुण्यातले कलाकार खंबीरपणे उभे राहिले. मला आजही तो शुभारंभ लॉन्सचा मेळावा आठवतो जिथे आपण रंगपंचमीला निवडणुकीचा गुलाल निकाला आधीच उधळला. शेवटी निसर्गाचा नियम आहे आपण समोरच्याला जे  देतो तेच आपल्याला परत मिळत तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात आता माझी वेळ आहे. माझ्याकडून हक्काने काम करून घ्या, अशा शब्दात  केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कलाकारांना आश्वासन दिले. बालगंधर्व परिवार पुणे यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर कला दालन  येथे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते  बालगंधर्व परिवारातील ५०० कलाकार सभासदांना प्रत्येकी रुपये सात लाख अपघाती विमा तसेच कलाकारांच्या १० वी १२ वी पास  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी मोहोळ बोलत होते. याप्रसंगी बालगंधर्व परिवार पुण...