Posts

Showing posts from March, 2025

आणि भेटीचा योग जुळून आला*

Image
*आणि भेटीचा योग जुळून आला* कधी कधी अशा घटना घडतात की, विश्वास बसत नाहीत पण ते सत्य असते. आपल्या उत्तमोत्तम चित्रपटांतून लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपली वेगळी छाप निश्चितच उमटवली आहे. ‘शिवराज अष्टक' नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी लेखक/ दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पाऊल उचलले आहे. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे.  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोमवारी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आदित्यनाथांनी अतिशय आस्थेने त्यांची चौकशी केली. तर आपल्या आगामी 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे खास निमंत्रण दिग्पाल लांजेकर यांनी योगी आदित्यनाथ यांना दिले. या भेटीत इतिहास, कला, संस्कृती अशा विषयांवर दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या; यावेळी अभिनेता अजय पूरकर, आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे प्रमुख विश...

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर

Image
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा  रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर प्रदीर्घ काळ मराठी नाट्यरसिकांचे प्रेम लाभलेल्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकाचा नव्या संचातील रौप्य महोत्सवी 25 वा प्रयोग गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उत्साहात पार पडला.  मराठी माणसाचे प्रेम आणि आदर  प्राप्त असलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले हे नाटक दीर्घकाळ रंगभूमीची सेवा करणारे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी नव्या संचात रंगमंचावर आणले आहे. या नाटकातील काकाजी ही मध्यवर्ती भूमिका नाटक, सिनेमा आणि मालिका या सर्व माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ गिरीश ओक यांनी साकारली आहे.  विजय पटवर्धन हे नाटकाचे दिग्दर्शक असून सुनील गोडबोले, अमोल बावडेकर, डॉ प्रचिती सुरू- कुलकर्णी, रूपाली पाथरे,मुक्ता पटवर्धन,वसंत भडके,दिपक दंडवते,मंदार पाठक,मनोज देशपांडे,मेधा पाठक,आशा तारे यांनी देखील या नाटकात भूमिका साकारल्या आहेत.नाटकाचे सूत्रधार भैरवनाथ शेरखाने आणि नाटकाचे व्यवस्थापक राजेंद्र बंग हे ...

अभिनेता हितेश भारद्वाज आणि राची शर्मा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील हॉरर शो- ‘आमी डाकिनी’ मध्ये झळकणार

Image
अभिनेता हितेश भारद्वाज आणि राची शर्मा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील हॉरर शो- ‘आमी डाकिनी’ मध्ये झळकणार ‘आहट’ या प्रसिद्ध हॉरर मालिकेशी परिचय करून देणारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी आता ‘आमी डाकिनी’ या नवीन हॉरर शो सह या प्रकाराची नवीन व्याख्या करण्यास सज्ज आहे. कोलकाताच्या सुंदर आणि झपाटलेल्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या नवीन मालिकेच्या वेधक कथानकात रहस्य, नाट्य आणि भुताटकीचे घटक असतील. या थरारक कथानकाच्या केंद्रस्थानी अयान रॉय चौधरी आणि मीरा घोष या दोन व्यक्तिरेखा आहेत, ज्या अनुक्रमे हितेश भारद्वाज आणि राची शर्मा यांनी साकारल्या आहेत. अयानचा भूतप्रेतावर विश्वास नसतो पण त्याच्या जीवनावरच एका सूडाने पेटलेल्या आत्म्याचे सावट येते. मीरा एक भाबडी पण निडर मुलगी आहे, जिला कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे असे वाटते. या मालिकेत आपण भूमिका करत असल्याची पुष्टी करताना हितेश भारद्वाज उत्साहाने सांगतो, “अयान ही व्यक्तिरेखा मी यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी आहे. कथेतील  भय तत्त्व आणि भावनांची खोली यामुळे प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा वेधक वाटेल. अयान आणि म...

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

Image
                                                  ‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. टीझर पाहून या चित्रपटात कोण कलाकार झळकणार, याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली असतानाच चित्रपटातील तीन कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मात्र यात आणखी एक प्रमुख चेहरा आहे जो अद्यापही पडद्याआड आहे. त्यामुळे याबद्दलची उत्सुकता अजूनही ताणलेलीच आहे. दरम्यान यात चित्रपटात आर्यन मेंगजी (कृष्णा),  श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) यांच्या भूमिका आहेत.  आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात व मंथन काणेकर या तिघांनी याआधीही काही चित्रपटांत, मालिकांमध्ये काम केले आहे. आर्यन मेंगजी याने ‘मोनिका ओ माय डार्लिंग’, बरोट हाऊस’, ‘डायबुक’, ‘बाबा’, '१५ ऑगस्ट', ‘बालभारती’ अशा अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आर्यनला महाराष...

Industrial Visit to Kalyani Technoforge Limited by Symbiosis Skills & Professional University Students

Image
 Industrial Visit to Kalyani Technoforge Limited by Symbiosis Skills & Professional University Students Pune, 27 Mar 25 – Students from the School of Automobile Engineering, Symbiosis Skills & Professional University (SSPU), recently participated in an insightful industrial visit to Kalyani Technoforge Ltd. (Thermal Processing Division), located in Ranjangaon MIDC. This visit offered students an enriching learning experience, exposing them to cutting-edge industrial technologies and advanced manufacturing processes. During the visit, the students were provided with valuable insights into the operations of vacuum furnaces, heat treatment processes, and material testing laboratories. They were able to gain a deeper understanding of the crucial role these technologies play in the production of high-quality components. The visit gave students the unique opportunity to observe the sophisticated heat treatment solutions used across a range of industries, including Automotive, Con...

School of Retail (SUAS) Signs MoU with Retailers Association of India (RAI) and Riya Fashion Indore

Image
  School of Retail (SUAS) Signs MoU with Retailers Association of India (RAI) and Riya Fashion Indore Indore, March 28, 2025 – The Retailers Association of India (RAI) is the national trade body representing the retail sector in India. Symbiosis University of Applied Sciences, along with representatives from the Retailers Association of India (RAI) – Lawrence Fernandes, Director of Retail Learning and Member Relationship, and the founders of Riya Fashion Indore, Rupesh Jain and Jyoti – have signed a Memorandum of Understanding (MoU). This ceremony marks a significant milestone in the School of Retail’s ongoing commitment to collaboration and innovation. The event highlights the shared vision between the two institutions, with the primary goal of contributing meaningfully to the growth of India’s retail industry. “These agreements aim to create a collaborative framework for education, research, internships, and innovation, bridging the gap between academia and industry. This partner...

स्कूल ऑफ रिटेल (SUAS) चा रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) आणि रिया फॅशन इंदोर सोबत सामंजस्य करार (MoU)

Image
 स्कूल ऑफ रिटेल (SUAS) चा  रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) आणि रिया फॅशन इंदोर सोबत सामंजस्य करार (MoU) इंदोर, 28 मार्च, 2025 – रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) हा भारतातील रिटेल क्षेत्रातील राष्ट्रीय व्यापार संघ आहे.सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस आणि  रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) चे प्रतिनिधित्व करणारे लॉरेन्स फर्नांडिस, डायरेक्टर रिटेल लर्निंग आणि मेंबर रिलेशनशिप, तसेच रिया फॅशन इंदोरचे संस्थापक रुपेश जैन आणि ज्योती यांच्या सह एक सामंजस्य करार (MoUs) करण्यात आला. हा समारंभ स्कूल ऑफ रिटेलच्या सततच्या सहकार्य आणि नवोपक्रमाच्या दृष्टीकोनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा करार दोन संस्थांमधील एकत्रित दृष्टीकोनाला अधोरेखित करतो. सामंजस्य कराराचा उद्देश भारतातील रिटेल उद्योगाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे हा आहे. "हे करार शैक्षणिक, संशोधन, इंटर्नशिप आणि नवोपक्रमासाठी एक सहकार्यात्मक गोष्टी तयार करण्याचा उद्देश ठेवत आहे , ज्यामुळे अकादमी आणि उद्योग यामधील अंतर कमी होईल. ही भागीदारी सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेसच्या विद्यार्थ्यांसाठ...

स्कूल ऑफ रिटेल (SUAS) ने रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) और रिया फैशन इंदौर के साथ सामंजस्य समझौता (MoU) किया

Image
 स्कूल ऑफ रिटेल (SUAS) ने रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) और रिया फैशन इंदौर के साथ सामंजस्य समझौता (MoU) किया इंदौर, 28 मार्च, 2025 – रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) भारत के रिटेल क्षेत्र का राष्ट्रीय व्यापार संघ है। सिंबायोसिस यूनिवर्सिटी ऑफ अप्लाइड साइंसेज ने रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) के प्रतिनिधि लॉरेन्स फर्नांडीस, डायरेक्टर रिटेल लर्निंग और मेंबर रिलेशनशिप, साथ ही रिया फैशन इंदौर के संस्थापक रुपेश जैन और ज्योती के साथ एक सामंजस्य समझौता (MoU) साइन किया। यह समारोह स्कूल ऑफ रिटेल के निरंतर सहयोग और नवाचार की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। यह कार्यक्रम दोनों संस्थाओं के साझा दृष्टिकोण को उजागर करता है, जिसका मुख्य उद्देश्य भारत के रिटेल उद्योग के विकास में महत्वपूर्ण योगदान देना है। "यह समझौते शैक्षिक, अनुसंधान, इंटर्नशिप और नवाचार के लिए एक सहयोगात्मक ढांचा बनाने का उद्देश्य रखते हैं, जिससे अकादमी और उद्योग के बीच का अंतर कम होगा। यह साझेदारी सिंबायोसिस यूनिवर्सिटी ऑफ अप्लाइड साइंसेज के छात्रों और शिक्षकों को प्रमुख रिटेल संस्थाओं के साथ जुड़ने का एक बड़ा मंच प्रदा...

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेडला औद्योगिक दौरा

Image
 सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेडला औद्योगिक दौरा   पुणे, २७ मार्च २०२५ – सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) च्या ऑटोमोबाइल अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड (थर्मल प्रोसेसिंग डिव्हिजन), रांजणगाव, एमआयडीसी  येथील औद्योगिक दौऱ्यात भाग घेतला. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन प्रक्रियांचा अनुभव मिळाला, जो त्यांच्या शिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान देणारा ठरला.   दौऱ्यादरम्यान, विद्यार्थ्यांना व्हॅक्यूम फर्नेस ऑपरेशन्स, हीट ट्रीटमेंट प्रक्रिया, आणि साहित्य चाचणी प्रयोगशाळांबद्दल मूल्यवान माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेच्या घटकांच्या उत्पादनामध्ये या तंत्रज्ञानांचा महत्त्वपूर्ण टप्पा समजावून घेता आला. त्यांना ऑटोमोटिव्ह, निर्माण, टूलिंग, खनिज, एरोस्पेस, संरक्षण, आणि रेल्वे यांसारख्या उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रगत हीट ट्रीटमेंट उपायांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा अनोखी संधी मिळाली.   द...

सिंबायोसिस स्किल्स एंड प्रोफेशनल यूनिवर्सिटी के छात्रों का कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड का औद्योगिक दौरा

Image
 सिंबायोसिस स्किल्स एंड प्रोफेशनल यूनिवर्सिटी के छात्रों का कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड का औद्योगिक दौरा   पुणे, 27 मार्च 2025 – सिंबायोसिस स्किल्स एंड प्रोफेशनल यूनिवर्सिटी (SSPU) के ऑटोमोबाइल इंजीनियरिंग स्कूल के छात्रों ने हाल ही में कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड (थर्मल प्रोसेसिंग डिवीजन), रांजणगांव MIDC का औद्योगिक दौरा किया। इस दौरे ने छात्रों को अत्याधुनिक औद्योगिक तकनीकों और उन्नत उत्पादन प्रक्रियाओं का अनुभव कराया, जो उनके शिक्षा में महत्वपूर्ण योगदान देने वाला सिद्ध हुआ।   दौरे के दौरान, छात्रों को व्हैक्यूम फर्नेस ऑपरेशन्स, हीट ट्रीटमेंट प्रक्रियाएं, और सामग्री परीक्षण प्रयोगशालाओं के बारे में मूल्यवान जानकारी प्राप्त हुई। छात्रों को उच्च गुणवत्ता वाले घटकों के उत्पादन में इन तकनीकों की महत्वपूर्ण भूमिका को समझने का अवसर मिला। उन्हें ऑटोमोटिव, निर्माण, टूलिंग, खनन, एरोस्पेस, संरक्षण, और रेलवे जैसे विभिन्न उद्योगों में उपयोग किए जाने वाले उन्नत हीट ट्रीटमेंट समाधानों का प्रत्यक्ष अवलोकन करने का अनूठा अवसर मिला।   दौरे ने छात्रों को यह समझने का अवसर भी प्रदान क...

फोर्स मोटर्स लिमिटेड भारतीय संरक्षण दलांना २,९०० हून अधिक फोर्स गुरखा वेईकल्‍सचा पुरवठा करणार

Image
 फोर्स मोटर्स लिमिटेड भारतीय संरक्षण दलांना २,९०० हून अधिक फोर्स गुरखा वेईकल्‍सचा पुरवठा करणार पुणे, २७ मार्च २०२५ - फोर्स मोटर्स लिमिटेड या शक्तिशाली व विश्‍वसनीय वेईकल्‍सच्‍या आघाडीच्‍या उत्‍पादक कंपनीने भारतीय संरक्षण दलांकडून २,९७८ वेईकल्‍सची महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळाल्‍याची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण ऑर्डरमधून फोर्स मोटर्सची आपल्‍या जनरल सर्विस वेईकल्‍सच्‍या प्रबळ श्रेणीच्‍या माध्‍यमातून भारताच्‍या संरक्षण क्षमतांना पाठिंबा देण्‍याप्रती अविरत कटिबद्धता दिसून येते. हा सहयोग कंपनीसाठी अभिमानास्‍पद आहे, ज्यामधून भारतीय संरक्षण क्षेत्रासोबतचा दीर्घकाळापासूनचा सहयोग अधिक दृढ होतो.   ही वेईकल्‍स भारतीय लष्‍कर व भारतीय हवाई दलाच्‍या विविध ऑपरेशनल गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत, ज्‍यामधून मागणदायी संरक्षण वातावरणांमध्‍ये उत्तम कामगिरी करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात येणारी मिशन-सुसज्‍ज वेईकल्‍स वितरित करण्‍याप्रती फोर्स मोटर्सची क्षमता दिसून येते. फोर्स मोटर्स अनेक वर्षांपासून आपल्‍या गुरखा एलएसव्ही (लाईट स्ट्राइक व्हेईकल)द्वारे संरक्षण क्षेत्राला सेवा द...

'सण उत्सव हे समाजात एकोपा निर्माण करण्याचे प्रभावी साधन'

Image
 'सण उत्सव हे समाजात एकोपा निर्माण करण्याचे प्रभावी साधन' हिंदू नववर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांचे प्रतिपादन समाजात साजरे केले जाणारे सण आणि उत्सव हे केवळ व्यक्तिगत अथवा कौटुंबिक आनंदापुरते मर्यादित नसून सर्व समाजाला एकत्रित आणून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे, असे मत हिंदू नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले.  गुढीपाडवा आणि चेटीचंड हा हिंदू नववर्षाचा सण समाजातील सर्व घटकांना आनंदाने व उत्साहाने साजरा करता यावा आणि त्याद्वारे समाजात ऐक्य निर्माण व्हावे, या उद्देशाने पायल हरेश रोहिरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निर्गुण बारीक सत्संग मंडळ (निज ठाव) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजाच्या वंचित घटकातील 300 हून अधिक गरजू मुला मुलींना ट्रस्टच्या वतीने नवीन कपडे देण्यात आले.  या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा विभागाचे संघचालक प्रशांत यादव, भारतीय सिंधू सभा आणि भारतीय जनता पक्ष सिंधू आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र अडवाणी, समरसता मंचाचे पुणे महानगर सहसंयोजक शरद शिंदे, आमदार ...

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर

Image
 नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर  रमणबाग प्रशालेत जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा  नाटक हा समाजाचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटना आणि प्रवृत्ती यांचे प्रतिबिंब नाटकात उलटे सुलटे किंवा तिरके अशा कोणत्यातरी स्वरूपात निश्चितपणे दिसून येत असते. कलाकाराने आपल्या कलाकृतीतून नेमके काय मांडायचे, हे विचार करून ठरवायचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, पटकथाकार आणि दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांनी केले.  रमणबाग प्रशालेत जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सदानंद आचवल स्मृत्यर्थ पुरस्कार वितरण आणि आजी-माजी विद्यार्थी कलाकारांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी रोटरी इंटरनॅशनलच्या मानव विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप देशपांडे, डॉ. विनय कुमार आचार्य, नामवंत संगीतकार अजय पराड, व्हायोलिन संगीत संस्थेचे संस्थापक पं. अतुलकुमार उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.  या वेळी रमणबाग प्रशालेच्या वतीने सतीश आळेकर यांना सन्मानाचा जनस्थान पुरस्कार मिळाल्याबद्दल मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विख्या...

JioHotstar Crosses 100 Million Subscribers – Shaping The Future Of Entertainment In India

Image
JioHotstar Crosses 100 Million Subscribers – Shaping The Future Of Entertainment In India 27th March 2025, National: In a groundbreaking achievement that cements its position as India’s most loved streaming platform, JioHotstar has surpassed 100 million subscribers. This historic feat is a resounding testament to JioHotstar’s unwavering commitment to understanding and serving India’s diverse audience. Revolutionizing streaming in India, turning it from a premium service for a select few into an integral part of daily life for millions. JioHotstar has set new benchmarks in how content is enjoyed widely with unique free-viewing sampling proposition, thoughtful subscription pricing strategy, and deep partnerships with leading telecom providers making access ubiquitous. Commenting on the milestone, Kiran Mani, CEO – Digital, JioStar, said, “We have always believed that world-class entertainment should be accessible to all, and crossing 100 million subscribers is a testament to ...

Symbiosis Skills and Professional University discusses Mechatronics in Healthcare: Important innovations in the project management industry

Image
Symbiosis Skills and Professional University discusses Mechatronics in Healthcare: Important innovations in the project management industry Mechatronics in Healthcare (Medical Devices Industry Facts) Helium-Free MRI Technology   Pune, 27 March 2025 – “Conventional MRI scanners rely on liquid helium to cool the superconducting magnets to extremely low temperatures, enabling the generation of strong magnetic fields necessary for high-resolution imaging. Helium is a scarce and expensive resource, and its supply can be disrupted, leading to high costs and potential operational issues for MRI facilities. Philips' BlueSeal technology using Helium-free MRI systems and that’s why we are here to update student on it”- Mr. Sushil Jadhav from Royal Philips NV, Netherland The School of Mechatronics Engineering, SSPU, successfully hosted a seminar titled "Mechatronics in Healthcare (Medical Devices Industry Facts)". Mr. Sushil Jadhav from Royal Philips NV, Netherlands, del...

सिंबायोसिस स्किल्स एंड प्रोफेशनल यूनिवर्सिटी में "मेकाट्रॉनिक्स इन हेल्थकेयर" कार्यशाला: चिकित्सा उपकरण उद्योग में महत्वपूर्ण नवाचारों की चर्चा

Image
सिंबायोसिस स्किल्स एंड प्रोफेशनल यूनिवर्सिटी में "मेकाट्रॉनिक्स इन हेल्थकेयर" कार्यशाला: चिकित्सा उपकरण उद्योग में महत्वपूर्ण नवाचारों की चर्चा   पुणे, 27 मार्च 2025 – सिंबायोसिस स्किल्स एंड प्रोफेशनल यूनिवर्सिटी (SSPU) के मेकाट्रॉनिक्स इंजीनियरिंग स्कूल ने "मेकाट्रॉनिक्स इन हेल्थकेयर (चिकित्सा उपकरण उद्योग में तथ्य)" विषय पर कार्यशाला का आयोजन किया। इस कार्यशाला में रॉयल फिलिप्स NV, नीदरलैंड्स के सुशील जाधव ने चिकित्सा उपकरण निर्माण, स्वास्थ्य सेवा में कृत्रिम बुद्धिमत्ता, और जैव चिकित्सा उपकरणों की प्रगति पर प्रकाश डाला।   कार्यशाला का मुख्य आकर्षण हीलियम-फ्री एमआरआय तकनीक थी, जिसके बारे में छात्रों को जानकारी दी गई।  जाधव ने पारंपरिक एमआरआय प्रणालियों में आने वाली तकनीकी चुनौतियों का उल्लेख किया, जिसमें सुपरकंडक्टिंग मैग्नेट्स को ठंडा करने के लिए लिक्विड हीलियम का उपयोग किया जाता है। हीलियम एक दुर्लभ और महंगी संसाधन है, जिससे एमआरआय प्रणालियों की संचालन लागत बढ़ सकती है और समस्याएँ उत्पन्न हो सकती हैं। हालांकि, हीलियम-फ्री एमआरआय प्रणालियाँ इस समस्या ...