Posts

Showing posts from September, 2024

Sunil Shetty with his new Defender ❤️❤️

Image

शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवतात शिक्षकांचे कार्य मोलाचे एक उत्तम विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे काम आहे त्यांचे उज्वल भविष्य हीच शिक्षकांची कार्याची पोचपावती आहे त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले

Image
शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवतात शिक्षकांचे कार्य मोलाचे एक उत्तम विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे काम आहे त्यांचे उज्वल भविष्य हीच शिक्षकांची कार्याची पोचपावती आहे त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले, याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशन. (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न, याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशन. (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम नाना पेठ वायएमसीए येथे संपन्न झाले यावेळी महाराष्ट्र राज्यातून सोलापूर विभागाचे श्रीमती वनिता मेकेंझी यांना आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच यावेळी पुणे व उपनगरातील सुमारे 45 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, यावेळी 300 शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आले,  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट अर्जुन खुरपे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, शिव कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सुधीर कुरुमकर, बाबासाहेब जगताप, रेव्ह  डॉ. एम, डी, बोर्डे,

वंचित घटकांना एकत्र आणणे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक - सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांचे मत*

Image
*वंचित घटकांना एकत्र आणणे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक - सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे  यांचे मत*  पुणे : मागासवर्गीय, बहुजन समाजामध्ये आज काही प्रमाणात आर्थिक सक्षमता आली आहे,  त्याचे कारण शिक्षण, नोकऱ्यातील प्रमाण हे आहे. परंतु आजही या समाजातील बहुतांश लोकांचा सामाजिक स्तर उंचावलेला नाही. सामाजिक न्याय विभाग या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना रोजगाराच्या संधी, स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी सातत्याने मदत करत आहे. आज ज्या लोकांचे सामाजिक जीवन उंचावले आहे त्यांनीही पुढे येऊन समाजातील वंचित घटकाला, लोकांना एकत्र आणणे आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी व्यक्त केले.  पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे बहुजन हिताय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे, ची 17 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी 'बहुजन समाजाचे आर्थिक सक्ष्मीकारण' या विषयावर मार्गदर्शन करताना लोंढे बोलत होते. 

कॅब चालकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कुटुंबासह मुंबई मंत्रालयावर मोर्चा*

Image
*कॅब चालकांच्या  मागण्या पूर्ण न झाल्यास कुटुंबासह मुंबई मंत्रालयावर मोर्चा*  माँसाहेब कॅब संस्थेच्या वतीने निवेदन ; मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री परिवहन विभागाचे मुख्य सचिव संजू सेठी आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मागितला ८ दिवसांचा कालावधी पुणे : बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या बलाढ्य कॅब कंपन्यांवर कारवाई करावी आणि खटुवा समितीच्या शिफारशीनुसार कॅबचे दर पत्रक अमलात आणावे, या मागणीसाठी माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मंत्रालयावर ९ हजार चालक आणि मालक यांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजू सेठी आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी आठ दिवसांचा वेळ मागितला आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कुटुंबासह मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढू, असे माँसाहेब कॅब संस्थेच्या वर्षा शिंदे पाटील यांनी सांगून यासंदर्भात निवेदन दिले आहे. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त यांना देखील निवेदन देण्यात आले.  वर्षा शिंदे पाटील म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य शासनाच्या खटुवा समितीच्या शिफारशीनुसार कॅब

नीला मीडियाटेकच्या २D अ‍ॅनिमेटेड मालिकेला 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या प्रेरणेने मिळाला ANN पुरस्कार - अॅनिमेशन अँड मोअर समिट २०२४**

Image
**नीला मीडियाटेकच्या २D अ‍ॅनिमेटेड मालिकेला 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या प्रेरणेने मिळाला ANN पुरस्कार - अॅनिमेशन अँड मोअर समिट २०२४** मुंबई, ११ सप्टेंबर २०२४: आधुनिक डिजिटल क्षेत्रातील एक प्रमुख नाव असलेली *नीला मीडियाटेक*, ज्याचे नेतृत्व दूरदर्शी निर्माता असित कुमार मोदी करत आहेत, ही संस्था बालकांसाठी अ‍ॅनिमेटेड राइम्स, सर्वांसाठी कॅज्युअल मोबाईल गेम्स, आणि २-६ वयोगटातील मुलांसाठी प्लेस्कूल अ‍ॅप्स तयार करते. त्यांच्या राइम्सना १ कोटींहून अधिक सदस्य असून, दररोज १ कोटींहून अधिक पालक व मुलांकडून पाहणी होते. त्यांच्या गेम्सचे ५० लाखांहून अधिक डाऊनलोड्स झाले आहेत. नीला मीडियाटेकला अलीकडेच *'चाय पियो बिस्किट खाओ'* या अ‍ॅनिमेटेड मालिकेसाठी *'सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया कंटेंट' - ANN पुरस्कार* मिळाला आहे. ही मालिका कुटुंबप्रेक्षकांसाठी तयार केली जात आहे आणि मालिकेचा हा अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यानंतर तुफान लोकप्रिय झाला. 'चाय पियो बिस्किट खाओ' सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्याने प्रेक्षकांचा आवडता ठरला आहे. हा पुरस्कार त्

न्युयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या समिट ऑफ द फ्युचर 2024 मध्ये पुण्यातील बीएमआय ट्रस्टचा सहभाग

Image
न्युयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या समिट ऑफ द फ्युचर 2024 मध्ये पुण्यातील बीएमआय ट्रस्टचा सहभाग पुणे,11 सप्टेंबर 2024 : न्युयॉर्क येथे 22 व 23 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या समिट ऑफ द फ्युचर 2024 मध्ये पुणे स्थित बीएमआय ट्रस्ट (बॅलेरिना मॅनेजमेंट इन्स्टिट्युट) सहभागी होणार आहे. बीएमआयचे सचिव राजवर्धन जोशी परिषदेत संस्थेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. बीएमआय ट्रस्ट हा युनायटेड नेशन्स इकोनॉमिक ॲन्ड सोशल कौन्सिलचा सदस्य असल्याने परिषदेचे निमंत्रण मिळाले. त्यानंतर बीएमआय ट्रस्टच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी एका विशेष समितीने निवड केली. 2006 साली स्थापन झालेला बीएमआय ट्रस्ट हा ग्रामीण भागातील महिला,ज्येष्ठ नागरिक व दृष्टीहिनांना सक्षम करण्यावर लक्ष्य केंद्रित करत शिक्षण, ग्रामीण विकास यासह आरोग्य ते पर्यावरण रक्षण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. 2013 पासून युनायटेड नेशन्स इकोनॉमिक ॲन्ड सोशल कौन्सिल (ईसीओएसओसी) मान्यताप्राप्त संस्था असल्याने संयुक्त राष्ट्राच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले

पुण्यातील जिगरबाज सायकलपटू आशिष जोशी यांचा अटकेपार झेंडा

Image
पुण्यातील जिगरबाज सायकलपटू आशिष जोशी यांचा अटकेपार झेंडा * मिग्लिया इटालिया शर्यत पूर्ण करण्यात यश पुणे १२ सप्टेंबर २०२४: पुण्यातील जिगरबाज व अतिशय चिकाटीचे सायकलपटू म्हणून ओळख असलेल्या आशिष जोशी यांनी नुकतीच सोळाशे किलोमीटर अंतराची '1001 मिग्लिया इटालिया सायकलिंग शर्यत पूर्ण करीत अटकेपार झेंडा रोवला. पुण्यातील एकमेव आशिष जोशी यांच्यासह भारतातील सुमारे १२ सायकलपटू या शर्यतीत सहभागी झाले होते.  लांबलचक व कठीण चढाई, धोकादायक उतार, सायकल चालविताना होणारे अपघात आणि डोंगराळ भागात नेटवर्क कमी असल्याने योग्य रस्ते पुन्हा शोधणे (री-रूटिंग) अशा अनेक आव्हानांसह अवघड भूप्रदेशातून मार्गक्रमण करत आशिष जोशी यांनी हे अंतर १४२ तासांत पूर्ण केले. नियोजित वेळ हा १३४ तासांचा होता आणि या वेळेत ६ जणांनी हे अंतर पूर्ण केले,तर ३ जणांनी त्यानंतर हे अंतर पूर्ण केले. त्यातील आशिष जोशी हे एक होते.  खूप शारीरिक श्रम आवश्यक असलेल्या 1001 मिग्लिया इटालिया या सायकलिंग उपक्रमाची संकल्पना फर्मो रिगामोंटी यांची आहे. एका दशकात सहा आवृत्त्या झाल्या आहेत ज्यात पाच खंडांहून अधिक आंतरराष्ट्रीय सा

उषा काकडे ने गणेश चतुर्थी के अवसर पर अपने निवास पर एक भव्य समारोह का आयोजन किया

Image
उषा काकडे ने गणेश चतुर्थी के अवसर पर अपने निवास पर एक भव्य समारोह का आयोजन किया, जिसमें कई बॉलीवुड सितारों और गणमान्य व्यक्तियों ने हिस्सा लिया। इस स्टार-स्टडेड मेहमान सूची में प्रमुख अभिनेता जैसे ज़ीनत अमान, तनीषा मुखर्जी, उर्मिला मातोंडकर और बॉलीवुड वाइव्स की मशहूर हस्तियां नीलम कोठारी, महीप कपूर, भावना पांडे के साथ अभिनेता समीर सोनी भी शामिल थे। साथ ही, सैराट के सितारे रिंकू राजगुरु और आकाश ठोसर, और अभिनेता गोविंदा की पत्नी सुनीता आहूजा ने भी इस मौके की शोभा बढ़ाई। यह दिन भक्ति, परंपरा और उत्सव का अद्भुत संगम था। इसकी सबसे दिल को छूने वाली झलक 25 दृष्टिहीन लड़कियों द्वारा शानदार ढोल-ताशा प्रस्तुति थी, जिसने न केवल उनकी संगीत प्रतिभा को दर्शाया बल्कि काकडे परिवार के समावेश और सशक्तिकरण की भावना को भी उजागर किया। उनकी प्रेरणादायक प्रस्तुति ने इस विशेष अवसर को और भी यादगार बना दिया, जिससे यह साफ हुआ कि मेजबानों का समर्पण न सिर्फ आध्यात्मिकता बल्कि समाज की सेवा में भी है। अपनी गहरी भक्ति और परोपकारी कार्यों के लिए जानी जाने वाली उषा काकडे ने यह सुनिश्चित किया कि

ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या निवासस्थानी कलाकारांकडून बाप्पांची, गौराईची महाआरती - झीनत अमान, उर्मिला मातोंडकर, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नीलम कोठारी, झरीन खान यांची उपस्थिती

Image
*सुरक्षित व सक्षम महाराष्ट्रासाठी सेलिब्रिटींची बाप्पाकडे प्रार्थना* - ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या निवासस्थानी कलाकारांकडून बाप्पांची, गौराईची महाआरती  - झीनत अमान, उर्मिला मातोंडकर, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नीलम कोठारी, झरीन खान यांची उपस्थिती पुणे : विघ्नहर्ता गणपती बाप्पाने महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सुरक्षित व सक्षम बनवावे, सर्वांना सुबुद्धी द्यावी, विवेकी विचाराने वागावे आणि महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबावेत, यासाठी मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंद द्यावा, असा आशीर्वाद मागितला. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेत सेलिब्रिटींनी गणपतीची महाआरती केली. पुणे अंध मुलींच्या शाळेतील ढोलपथकाने मनोहारी ढोलवादन करत मान्यवरांचे स्वागत केले. अनेक कलाकारांनी या अंध मुलींसमवेत ढोलवादनाचा आनंद घेतला. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे करत असलेले काम अतिशय समाजाभिमुख असल्याची भावना सर्वच

लाडक्या बाप्पासाठी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर , दिग्गज गायक सुदेश भोसले आणि प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया घेऊन आले आहेत "बाप्पाचा बोलबाला"*

Image
*लाडक्या बाप्पासाठी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर , दिग्गज गायक सुदेश भोसले आणि प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया  घेऊन आले आहेत "बाप्पाचा बोलबाला"* दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात येणारी नवनवी गाणी गणेशभक्तांना फार आनंद देतात. पण मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात "बाप्पाचा बोलबाला" हे गाणं सगळीकडे वाजणार आणि गाजणार सुद्धा आहे. "बाप्पाचा बोलबाला" हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला आहे. पॉवर पॅक्ड आणि एनर्जी ने भरपूर असा हा गणेशाचा ट्रॅक असून या गाण्याचे गायक संगीतकार स्वरूप भालवणकर हे आहेत. दिग्गज गायक सुदेश भोसले ह्यांनी सुद्धा ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. सुदेश भोसले ह्यांनी आपल्या आवाजाने आजवर गणेश उत्सवाची शान वाढवली आहे. इतकच नव्हे तर प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया पहिल्यांदाच सिंगर म्हणून या विडिओ द्वारे पदार्पण करत आहे. आरजे अर्चनाला स्वतः विश्वास बसत नव्हता कि त्यांना ही सुवर्ण संधी मिळाली आहे. त्यांचं म्हणणं आहे कि "गणपती बाप्पा ने मला दुसऱ्यांदा  संगीतकार स्वरूप भालवणकर ह्यांच्या मुळे निवडला आहे."  बॉलीवूड गीतकार कुमा

खडकी भागात ६ कोटींची विकासकामे पूर्ण तर ५ कोटींच्या कामांना मंजुरी

Image
 खडकी भागात ६ कोटींची विकासकामे पूर्ण तर ५ कोटींच्या कामांना मंजुरी  आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांतून पूर्ण ; लवकरच पुढील कामांना होणार प्रारंभ  पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील खडकी भागात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांमधून मागील काही महिन्यांत तब्बल ६ कोटींची विकासकामे पूर्ण झाली असून ५ कोटींच्या विकासकामांना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळालेली विकासकामे पुढील काही महिन्यांमध्ये मार्गी लागतील, अशी माहिती सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.     खडकी हा भाग शिवाजीनगर मतदार संघातील एक महत्त्वाचा भाग असून या भागात मागील काही महिन्यांत दर्जी गल्ली विठ्ठल मंदिरासमोर, साईबाबा मंदिराजवळ गवळी वाडा, राजीव गांधी नगर, लक्का वाडा, महादेववाडी, अरुण कुमार वसाहत, दर्गा वसाहत, धोबी गल्ली, खडकी डेपो लाईन मित्र मंडळ परिसर,  हुले बिल्डींग ते इंदिरानगर पर्यंत या भागांमध्ये नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.   याबरोबरच खडकी छावणी परिषद हद्दीतील वाडे, मोहल्ले, सोसायटी, झोपडपट्टी, चाळी परिसरातील गल्ली बोळ येथे सिमेंट- कॉंक्रीटीकरण करणे व इंटरलॉकिंग ब्लॉक टाकणे

सावित्रीबाई चंद्रकांत दांगट पाटील यांचे निधन

Image
सावित्रीबाई चंद्रकांत दांगट पाटील यांचे निधन  सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुकचे पहिले सरपंच आणि पंचायत समिती सदस्य चंद्रकांत उर्फ चंदर दांगट पाटील यांच्या पत्नी आणि नगरसेविका नीता दांगट पाटील यांच्या सासुबाई सावित्रीबाई चंद्रकांत दांगट  पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे हेमंत दांगट पाटील, अनंत दांगट पाटील ही दोन मुले, सुना नातवंडे आणि पाच विवाहित मुली असा परिवार आहे.  चंद्रकांत दांगट पाटील हे वडगावचे मूळ रहिवासी असून ते गावाचे मुलकी पाटील होते. त्याचप्रमाणे वडगावचे पहिले सरपंचही होते. त्याच प्रमाणे पंचायत समिती सदस्यदेखील होते. गावाच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. सावित्रीबाई यांनी त्यांना मोलाची साथ दिली.  चंद्रकांत दांगट पाटील यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना सांभाळले व त्यांच्यावर योग्य संस्कार केले. वडगाव आणि परिसरात समाजकार्यामध्ये सावित्रीबाई  यांचा नेहमी पुढाकार राहिला. त्यांच्या निधनाने वडगाव परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.

GOVERNMENT OF MEGHALAYA LAUNCHES COUNTRY’S FIRST FULLY DIGITAL LOTTERY

Image
  GOVERNMENT OF MEGHALAYA LAUNCHES COUNTRY’S FIRST FULLY DIGITAL LOTTERY Pune : The Government of Meghalaya today announced the launch of EasyLottery.in, India’s first fully digital lottery in the presence of Mr. Conrad Sangma, Hon'ble Chief Minister of Meghalaya; Mr. Pravin Bakshi (IAS), Commissioner & Secretary – ERTS, Meghalaya State; Ms. M. S. N. Marak, Director of Meghalaya State Lottery and other dignitaries. The website https://easylottery.in/ also went live on the occasion. In the Big 50 draw, with the first prize of INR 50,00,00,000/-, (fifty crores) EasyLottery.in promises to be a game changer in terms of giving a seamless and transparent lottery experience; right from buying tickets to prize money disbursals. Mr. Conrad Sangma lauded the endeavours being made towards bringing in more transparency and professionalism to the lottery sector by giving it an end-to-end digital touch. Mr. Sangma also noted that as lottery is purely a game of chance, a transparent digital o

मेघालय सरकारद्वारे देशातील पहिल्या संपूर्ण डिजिटल लॉटरीचे अनावरण

Image
 मेघालय सरकारद्वारे देशातील पहिल्या संपूर्ण डिजिटल लॉटरीचे अनावरण  पुणे   : मेघालय शासनाद्वारे आज EasyLottery.In, ची घोषणा करण्यात आली, ही भारतातील पहिली संपूर्णपणे डिजिटल अशी लॉटरी असून याचा उद्घाटन समारंभाला, मेघालयचे माननीय मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा; ईआरटीएस, मेघालय राज्याचे, आयुक्त प्रविण बक्षी (आयएएस); मेघालय राज्य लॉटरीचा अध्यक्षा एम.एस.एन. मारक आणि इतर प्रसिद्ध व्यक्ति उपस्थित होते. याच वेळेला https://easylottery.in/ हे संकेतस्थळ देखील लाईव सुरू झाले. “बिग ५० ड्रॉ मध्ये पहिले बक्षीस हे  भारतीय चलनात रू. 50,00,00,000/-, (पन्नास कोटी) असणार आहे. EasyLottery.in ही पारदर्शक लॉटरीचा अनुभव देणारी एक गेम चेंजर लॉटरी ठरण्याचे आश्वासन देते; मग त्यात तिकिटांचा खरेदी पासून पैशाचा वाटपापर्यंत सगळ्यामध्येच ही पारदर्शकता बघायला मिळणार आहे.  कॉन्रॅड संगमा यांनी लॉटरी क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणि व्यवसायिकता  ही संपूर्णपणे डिजिटल माध्यमाने आणण्याचा या प्रयत्नांचे कौतुक केले. संगमा यांनी असे देखील नमूद केले की लॉटरी ही शेवटी नशीबावर अवलंबून असते आणि EasyLottery.in सारख्या पारदर्शक आणि डिजिटल माध

उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतले पुण्यनगरीतील मानाच्या गणपतींचे दर्शन

Image
 उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतले पुण्यनगरीतील मानाच्या गणपतींचे दर्शन     आज मंगळवार, दि. १०/९/२०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार श्री. अजितदादा पवार यांनी पुण्यनगरीतील मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांना भेट देत दर्शन घेतले. यावेळी मंडळांनी नामदार अजितदादांचे मोठ्या दिमाखात स्वागत केले. गणेश मंडळांनी गणेशोत्सवाचा माध्यमातून लोकसेवेचा वसा जपला आहे. यावेळी समाजहिताचे काम करणाऱ्या गणेश मंडळांनी केलेल्या सामाजिक कार्याचे आपण ऋण फेडणे गरजेचे आहे त्याच अनुषंगाने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते मंडळांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  उपमुख्यमंत्री नामदार श्री. अजितदादा पवार यांनी मानाचा पहिला श्री कसबा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग येथील श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,लक्ष्मी मार्ग येथील श्री ग