Posts

Showing posts from August, 2025

हाजी जुबैर मेमन यांची आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती

Image
हाजी जुबैर मेमन यांची आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती पुणे | महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक हाजी जुबैर मेमन यांची आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते (महाराष्ट्र प्रदेश) गौरीप्रसाद उपासक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोनीस साठे आणि महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष सुलतान शाह यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले, या प्रसंगी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हाजी जुबैर मेमन यांच्या समाजकार्यातील योगदानाची व राजकीय अनुभवाची प्रशंसा केली आणि त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. हाजी जुबैर मेमन यांनी या जबाबदारीसाठी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले व समाजातील सर्व घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी झटण्याची भूमिका स्पष्ट केली.

ऐथेल गॉर्डन अध्यापिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्स्फूर्तपणे साजरा,

Image
                      ऐथेल गॉर्डन अध्यापिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्स्फूर्तपणे साजरा, रास्ता पेठ येथील ऐथेल गॉर्डन अध्यापिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन विद्यार्थ्यांच्या उपस्थित उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक अमर बनसोडे व माजी मुख्याध्यापक दत्तात्रेय अरकडे यांनी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका शिल्पा पंडित, शाळेच्या शिक्षिका मनीषा गडकरी आदि यावेळी उपस्थित होते, यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांचे खेळ घेण्यात आले,

ढोले पाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तर कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट यश

Image
            ढोले पाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तर कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट यश पुणे: पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर कुस्ती स्पर्धा २०२५-२६ मध्ये ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ढोले पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी कु. अर्जुन वर्पे याने ८० कि. वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर कु. गुरप्रित सिंग याने ९२ कि. वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा मान उंचावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सन्माननीय चेअरमन सागर ढोले पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य विठ्ठल गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक व विभाग प्रमुखांनीही विद्यार्थ्यांचा गौरव केला.

2nd International AyurHealth Summit & Health Expo to be held in Vietnam on November 1 & 2, 2025

Image
 2nd International AyurHealth Summit & Health Expo to be held in Vietnam on November 1 & 2, 2025 Supported by Ayush Department, Maharashtra University of Health Sciences MUHS ( Nashik) . This Summit will provide a Global Platform for Students, Researchers, Doctors and Industry Professionals Pune:Ayurved & Yog India’s ancient system of holistic medicine, are gaining significant global acceptance today. Known for its emphasis on balancing body, mind, and spirit. Ayurved & Yog offers natural and effective solutions to lifestyle-related disorders such as diabetes, obesity, hypertension, and stress. This has elevated Ayurved & Yog beyond a medical system to being recognized worldwide as a comprehensive science of healthy living. Against this backdrop, SIFA, an organisation working in the field of Ayurved & Yog internationally in collaboration with SWAN Foundation and Shiv Ayurved, Singapore, are organizing the 2nd International Ayurhealth Summit on November 1 ...

व्हिएतनाममध्ये होणार दुसरी आंतरराष्ट्रीय आयुरहेल्थ परिषद ; आयुष विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक( MUHS) चे सहकार्य

Image
 व्हिएतनाममध्ये होणार दुसरी आंतरराष्ट्रीय आयुरहेल्थ परिषद ; आयुष विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक( MUHS) चे सहकार्य जागतिक पातळीवरील विद्यार्थी, संशोधक, डॉक्टर व व्यावसायिक यांना मिळणार एकत्र येण्याचे व्यासपीठ पुणे : भारताच्या प्राचीन परंपरेतील आयुर्वेद व योग शास्त्र हे जगभरात आज वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल राखण्यावर आधारित असलेल्या या विज्ञानामुळे आधुनिक जीवनशैलीशी निगडित आजारांवर (मधुमेह, स्थूलता, उच्च रक्तदाब, मानसिक ताण इ.) नैसर्गिक व प्रभावी उपाय मिळत आहेत. याच कारणामुळे आयुर्वेद व योग आता केवळ उपचार पद्धती न राहता समग्र जीवनशैलीचे विज्ञान म्हणून जगभरात मान्यता मिळवत आहे. या पार्श्वभूमीवर सिफा (Shiv International Fraternity of Ayurved ) या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थेतर्फे, स्वान फाउंडेशन आणि शिव आयुर्वेद, सिंगापूर यांच्या सहकार्याने दुसरी आंतरराष्ट्रीय आयुरहेल्थ परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी व्हिएतनाममधिल हो-चि-मिन्ह सिटी येथे होणार असून, या महत्त्वपूर्ण परिषदेसाठी आयुष विभाग, महार...

गणेशभक्तांच्या आरोग्यसेवेसाठी 'दगडूशेठ' च्या वतीने आयसीयू

Image
                               गणेशभक्तांच्या आरोग्यसेवेसाठी 'दगडूशेठ' च्या वतीने आयसीयू श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत ३ ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा आणि आयसीयू पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्याकरिता केवळ पुण्यातूनच नव्हे तर जगभरातून भाविक लाखोंच्या संख्येने येतात. त्यामुळे होणारी गर्दी व उद्भविणारी आपत्कालीन परिस्थिती यामध्ये तातडीची आरोग्यसेवा देण्यास 'दगडूशेठ' च्या वतीने यंदा आयसीयू ची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र सिटी पोस्ट, गणपती मंदिर व मांगल्य मंगल कार्यालय येथे आहेत. तर, गणपती मंदिराजवळ महाराष्ट्र राज्य उपसंचालक आरोग्य सेवा पुणे तर्फे २४ तास मोफत व्हेंटिलेटर, आयसीयू ९ बेडची सुविधा देण्यात आली आहे. याचे उद्घाटन ट्रस्टचे सरचिटणीस व  आम...

UAE SIBLINGS JIVIKA DHIRAJ JAIN AND JAINAM DHIRAJ JAIN CLEARED IGCSE 10TH BOARD EXAMS AT AGES 10 AND 13, RESPECTIVELY

Image
 UAE SIBLINGS JIVIKA DHIRAJ JAIN AND JAINAM DHIRAJ JAIN CLEARED IGCSE 10TH BOARD EXAMS AT AGES 10 AND 13, RESPECTIVELY Young Prodigies Set New Benchmarks in Academic Excellence Dubai,     In a remarkable demonstration of talent, dedication, and discipline, siblings Jivika Dhiraj Jain (10 years) and Jainam Dhiraj Jain (13 years) have successfully cleared the IGCSE 10th Board Exams. Their extraordinary achievement reflects not only intelligence and focus but also a deep commitment to learning from a young age. Born in India and raised in Dubai, Jivika and Jainam began their journey as young content creators on the YouTube channel JJFunTime, starting with toy unboxing videos and gradually shifting to educational content, science experiments, and creative learning challenges. Their early exposure to creating and sharing knowledge nurtured discipline, curiosity, and a love for learning. In addition to their academic achievements, Jivika and Jainam are co-founders of 1XL, ...

दुबई के भाई-बहन ने बनाई इतिहास – 10 और 13 साल की उम्र में पास की 10वीं बोर्ड परीक्षा

Image
 दुबई के भाई-बहन ने बनाई इतिहास – 10 और 13 साल की उम्र में पास की 10वीं बोर्ड परीक्षा दुबई, 19 अगस्त 2025 – भारतवंशी भाई-बहन जीविका धीरज जैन (10 वर्ष) और जैनम धीरज जैन (13 वर्ष) ने IGCSE 10वीं बोर्ड परीक्षा उत्तीर्ण कर शैक्षणिक जगत में नया कीर्तिमान स्थापित किया है। यूट्यूब चैनल JJFunTime से शुरुआत करने वाले इन दोनों ने पढ़ाई के साथ-साथ 1XL नामक इनोवेटिव प्लेटफॉर्म की सह-स्थापना की है और TEDx स्पीकर्स भी बने हैं। साथ ही, उन्होंने ExamMission105 जैसी चुनौती लेकर केवल 65 दिनों की तैयारी में परीक्षा पास कर दिखाया। दोनों को बाल रत्न अवॉर्ड, जैन स्टार पुरस्कार (महाराष्ट्र सरकार) और CYL सुपर हीरो अवॉर्ड जैसे कई सम्मान मिल चुके हैं। जैनम (13): “उम्र कभी सीखने में बाधा नहीं है, अनुशासन और योजना से सब संभव है।” जीविका (10): “यह सिर्फ अंकों की नहीं, आत्मविश्वास और निरंतरता की जीत है।” पिता डॉ. धीरज जैन ने कहा – “बच्चों ने परंपराओं को तोड़कर साबित किया है कि अनुशासन और सेवा से सब कुछ संभव है।” माता डॉ. ममता जैन ने कहा – “ये चुनौतियाँ उन्हें आत्मविश्वासी और रचनात्मक नेता बना रही हैं।” जीविका औ...

दुबईतील जीविका (१०) आणि जैनम (१३) जैन यांनी आयजीसीएसई १०वी परीक्षा उत्तीर्ण

Image
 दुबईतील जीविका (१०) आणि जैनम (१३) जैन यांनी आयजीसीएसई १०वी परीक्षा उत्तीर्ण लहान वयात जागतिक पातळीवर नवा आदर्श निर्माण दुबई, १९ ऑगस्ट : दुबईत वास्तव्यास असलेली भारतीय वंशाची भावंडे जीविका धीरज जैन (वय १०) आणि जैनम धीरज जैन (वय १३) यांनी केवळ लहान वयात आयजीसीएसई १०वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सुरुवातीला JJFunTime या यूट्यूब चॅनेलवरून कंटेंट क्रिएटर म्हणून प्रवास सुरू केलेल्या या दोन्ही भावंडांनी विज्ञान प्रयोग, शैक्षणिक विषय व सर्जनशील आव्हाने मांडत शिक्षणाविषयीची जिज्ञासा वाढवली. शैक्षणिक यशाबरोबरच त्यांनी 1XL या जागतिक बिझनेस एज्युकेशन प्लॅटफॉर्मची सहसंस्थापना केली आहे तसेच ते दोघेही TEDx स्पीकर्स आहेत. २०२५ मध्ये त्यांनी ExamMission105 अंतर्गत फक्त ६५ दिवसांत परीक्षेची तयारी केली व पुढील ४० दिवसांत परीक्षा पूर्ण केली. आरोग्य समस्या व व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी शिस्त व चिकाटीने हे ध्येय साध्य केले. या भावंडांनी याआधी ५० दिवसांत ५० पुस्तके वाचन, ५० नवीन कौशल्ये, १२० कार्यक्रमांचे आयोजन अशी आव्हाने पूर्ण केली होती. त्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यां...

०१रू मध्ये गणेशमुर्ती उपक्रम विघ्नहर्ता- बुध्दीदाता अमुल्य असल्याचे प्रतिक..! मुर्तीमय देवत्वा’पेक्षा ‘मुर्तीसाक्ष विवेकाची समाजाला गरज’.. - काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

Image
                                 ०१रू मध्ये गणेशमुर्ती उपक्रम विघ्नहर्ता- बुध्दीदाता अमुल्य असल्याचे प्रतिक..!                        मुर्तीमय देवत्वा’पेक्षा ‘मुर्तीसाक्ष विवेकाची समाजाला गरज’..  - काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी  पुणे दि २७ ऑगस्ट -  श्री गणेश देवता’ ही विघ्नहर्त्या, बुध्दीदात्याचे अमुल्य प्रतिक असून, श्री गणेश-मुर्तीचे मुल्य करता येत नसल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होते.  मुर्तीमय देवत्वा’पेक्षा ही ‘मुर्तीसाक्ष आत्म व नैतिक विवेकाची समाजाला खरी गरज’ असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.  नवी पेठेतील युवक काँग्रेस पदाधिकारी ‘कुणाल काळे मित्रपरीवार’ वतीने मात्र “०१रू देऊन गणेश मुर्तींचे वितरण” करण्याचा उपक्रम प्रसंगी गोपाळदादा तिवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  ते पुढे म्हणाले की, आपल्या देवा - धर्मा विषयीची आत्मियता, विश्वास व श्रध्दा जोपासतांना ईतर धर्मा व...

रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला,

Image
           रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल    यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला, रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपुल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला, या उपक्रमामध्ये  सकाळी वाडिया कॉलेज पुणे येथील महामाता रमाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, तसेच  मांजरी घुले वस्ती येथे रिपब्लिकन कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन, हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन कामगार सेनेमध्ये प्रवेश करण्यात आले, ससून रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप, वृक्षारोपण, अनाथ मुलांना आर्थिक मदत कपडे वाटप करण्यात आले, त्याचबरोबर शहरातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी पुणे शासकीय विश्रामगृह येथे उपस्थिती राहून केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या,  यावेळी रिपब्लिकन सेनेच...

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित

Image
श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत आणि नम्रता सिन्हा निर्मित बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘सकाळ तर होऊ द्या’मधील पहिले गाणे ‘नाच मोरा…’ प्रदर्शित झाले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीजच्या लेबलखाली सादर झालेले हे गाणे प्रेक्षकांची पावले थिरकवेल, यात शंका नाही. मराठी सिनेसृष्टीत संगीत प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करणाऱ्या हिमेश रेशमिया यांच्यासाठी हा एक विशेष टप्पा असून, या चित्रपटाबाबतची उत्सुकता त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. 'सकाळ तर होऊ द्या'मधील सुबोध भावेचा हटके लूकही रिव्हील करण्यात आला आहे. लांब केस, वाढलेली दाढी अशा लुकमधील सुबोध या चित्रपटात प्रेक्षकांचे लक्ष वेधणार आहे. सुबोध भावेच्या हटके लूकसोबत आणि गुलाबी साडीतील मानसी नाईकच्या लयबद्ध ठेक्यांसह साकारलेली त्यांची केमिस्ट्री या गाण्याचे मुख्य आकर्षण ठरते. मध्य प्रदेशातील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन बॉलिब्रदर्सचे फिरोज खान यांनी केले आहे. या गाण्याचे गीतकार अभिषेक खणकर, संगीतकार रोहित राऊत (इंड...

आला बाप्पाचा रथ मला नाचू दे; गाण्यावर महाराष्ट्र थीरकणार*

Image
*आला बाप्पाचा रथ मला नाचू दे; गाण्यावर महाराष्ट्र थीरकणार* *तरुणाईच्या संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या ‘बॅच नं. 22’ या चित्रपटाची घोषणा* पुणे : आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक तरुण-तरुणींची झुंज सुरूच असते. त्यासाठी गाव सोडून शहरात दाखल होणाऱ्या या तरुणांचे संघर्ष, त्यांच्यातील मैत्रीची नाती आणि ध्येयाप्रतीची निष्ठा याचं चित्रण करणारा, योगीराज किरण एंटरटेनमेंट निर्मित मराठी चित्रपट ‘बॅच नं. 22’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘बॅच नं. 22’  मधील गणरायाचा जयघोष आणि जल्लोष करणारे 'आला बाप्पाचा रथ मला नाचू दे'' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  या सोहळ्यास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, डॉ. विशाल भेदूरकर आणि विक्रमसिंह राजेभोसले (संचालक, ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात निर्माता योगीराज किरण बाजीराव झुरुंगे, डीओपी दिनेश कंदरकर, लेखक अमित बेंद्रे, संगीतकार सागर शिंदे, कार्यकारी निर्माता सचिन वाडकर तसेच चित्रपटातील ...

AI is Not a Crisis, It’s an Opportunity: Dr. Nachiket Thakur at Design Sync Summit-25*

Image
*AI is Not a Crisis, It’s an Opportunity: Dr. Nachiket Thakur at Design Sync Summit-25* *Pune:* “Artificial Intelligence should not be seen as a threat, but as a great opportunity for the future. When used positively, AI can accelerate human tasks and help solve some of the most complex global challenges. However advanced AI may become, it will always require the human touch. Hence, rather than treating AI as a crisis, we must embrace it as a catalyst for progress,” said Dr. Nachiket Thakur, Dean, MIT-ADT Institute of Design, during the Design Sync Summit-25, a one-day design conclave held in Pune. The event brought together leading voices from the design and technology ecosystem, including Ketki Agashe (UX Researcher, Google), Manoj Kothari (CEO, Turing Labs), Aryan Sharma (Designer, Landor), and Simran Chopra (Design Professional). Highlighting the role of MIT-ADT Institute of Design, Dr. Thakur added, “Our Institute is among the country’s leading design schoo...

एआई संकट नहीं, अवसर है – डॉ. नचिकेत ठाकुरडिज़ाइन सिंक परिषद में विशेषज्ञों की मते

Image
एआई संकट नहीं, अवसर है – डॉ. नचिकेत ठाकुर डिज़ाइन सिंक परिषद में विशेषज्ञों की मते पुणेः आर्टिफ़िशियल इंटेलिजेंस (एआई) का सकारात्मक और रचनात्मक उपयोग किया जाए तो यह कार्य की गति कई गुना बढ़ा सकता है और मानवता के समक्ष खड़े कई जटिल संकटों का समाधान भी दे सकता है। लेकिन, चाहे तकनीक कितनी भी उन्नत क्यों न हो, उसे सदैव मानवीय स्पर्श की आवश्यकता रहेगी। इसलिए एआई को संकट नहीं, बल्कि अवसर के रूप में देखना चाहिए, ऐसा मत एमआईटी एडीटी यूनिवर्सिटी के इंस्टीट्यूट ऑफ डिज़ाइन के अधिष्ठाता डॉ. नचिकेत ठाकुर ने व्यक्त किया। वे यहाँ आयोजित डिज़ाइन सिंक इस एक दिवसीय परिषद में बोल रहे थे। इस परिषद में गूगल की यूएक्स शोधकर्ता केतकी आगाशे, ट्यूरिंग लैब्स के सीईओ मनोज कोठारी, लैंडोर कंपनी के डिज़ाइनर आर्यन शर्मा तथा सिमरन चोपड़ा विशेष रूप से उपस्थित थे। डॉ. ठाकुर ने आगे कहा कि एमआईटी एडीटी इंस्टीट्यूट ऑफ डिज़ाइन देश की अग्रगण्य संस्थाओं में से एक है। इस वर्ष एनआईआरएफ रैंकिंग में डिज़ाइन समूह के अंतर्गत संस्थान को राष्ट्रीय स्तर पर 150-200 के बीच स्थान प्राप्त हुआ है। साथ ही QS रैंकिंग...

एआय संकट नव्हे, संधी! डिजाईन सिंक परिषदेत डाॅ.नचिकेत ठाकूर यांचे मत

Image
*एआय संकट नव्हे, संधी!* *डिजाईन सिंक परिषदेत डाॅ.नचिकेत ठाकूर यांचे मत*  पुणेः आर्टफिशिअल तंत्रज्ञान अर्थात एआयचा वापर सकारात्मकरित्या केल्यास आपण कामे प्रचंड वेगाने करू शकतो. एआय विधायक रित्या वापरल्यास मानवासमोरील अनेक दुर्दम्य संकटे सोडवू शकते. एआय तंत्रज्ञान कितीही अद्ययावत असले तरी, त्याला कायमच मानवी स्पर्शाची कायमच गरज लागणार आहे. त्यामुळे, भविष्यात एआयला संकट न समजता, संधी समजावे, असे आवाहन इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनचे अधिष्ठाता डाॅ.नचिकेत ठाकूर यांनी केले. ते येथे आयोजित डिजाईन सिंक या एकदिवसीय परिषदेत बोलत होते. या परिषदेसाठी, गुगलच्या युएक्स संशोधक केतकी आगाशे, ट्युरिंग लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कोठारी, लँडोर या कंपनीचे डिजाईनर आर्यन शर्मा, सिमरन चोप्रा आदी उपस्थित होते. डाॅ.ठाकूर पुढे म्हणाले, एमआयटी एडीटी इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईन ही देशातील एक अग्रगन्य संस्था आहे. यंदाच्या एनआयआरएफ क्रमवारीच्या डिजाईन गटात संस्थेने राष्ट्रीय पातळीवर १५०-२०० असे स्थान मिळवले आहे. यासह, क्यूएस क्रमवारीतही विभागाने राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे. आम्ही विद्य...

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या श्रींची भव्य आगमन मिरवणूक २७ ऑगस्टला

Image
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या श्रींची भव्य आगमन मिरवणूक २७ ऑगस्टला पुणे : पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीच्या  यावर्षी श्रींची आगमन मिरवणूक दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 8 वा. उत्सव मंडपातून भव्य उत्साहात पार पडणार आहे. श्रींची मूर्ती मूर्तिकार श्री अभिजीत धोंडफळे यांच्या रास्ता पेठ, पॉवर हाऊस जवळील निवासस्थानापासून निघून अपोलो सिनेमा, दारूवाला पूल, फडके हौद मार्गे गणेश रस्ता मार्गे उत्सव मंडपात आगमन करेल. या भव्य मिरवणुकीत संघर्ष ढोल पथक, श्रीराम ढोल पथक, अभेद्य ढोल पथक आणि प्रभात बँड सहभागी होऊन वादनाचा नाद घुमवतील. तसेच देवळणकर बंधूंचे नगारा वादन मिरवणुकीला पारंपरिक रंगत आणणार आहे. 🔸 श्रींची प्राणप्रतिष्ठापना श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 11:37 वा. पुण्यातील नामवंत आध्यात्मिक गुरु व लेखक स्वामी सवितानंद महाराज यांच्या शुभहस्ते पार पडेल. स्वामी सवितानंद महाराज हे स्तोत्र व मंत्रांमधील विज्ञान तसेच हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानावर गाढा अभ्यास करणारे, प्रभावी प्रवचनकार आहेत. उच्चशिक्षित असलेले स्वामीजी यांनी संन्यास घेण्यापूर्वी टाटा कंपनीत केमिकल इं...

Symbiosis University of Applied Sciences, Indore and ISRO jointly organize ‘ISRO Exhibition 2025 – From Earth to the Stars: India’s Journey in Space’

Image
Symbiosis University of Applied Sciences, Indore and ISRO jointly organize ‘ISRO Exhibition 2025 – From Earth to the Stars: India’s Journey in Space’ Indore, 25th August 2025: Symbiosis University of Applied Sciences (SUAS), Indore, in collaboration with the Indian Space Research Organisation (ISRO), organized a special exhibition ‘ISRO Exhibition 2025 – From Earth to the Stars: India’s Journey in Space’. The exhibition was held with great enthusiasm from 23rd to 25th August 2025 at the Symbiosis University campus, Super Corridor, near Airport, Bada Bangarda, Indore, Madhya Pradesh. The event was organized to mark the occasion of National Space Day on 23rd August. The exhibition was graced by the presence of ISRO Senior Scientists Shalini Gangele, Dinesh Kumar Agrawal, and Ravi Kumar Verma, whose guidance provided students with in-depth knowledge about various aspects of space science and technology. The exhibition showcased India’s remarkable achievements in sp...

सिंबायोसिस स्किल्स एंड प्रोफेशनल यूनिवर्सिटी और वॉर-विक कम्युनिटी कॉलेज (अमेरिका) के बीच फिनटेक कोर्स विकसित करने के लिए समझौता

Image
सिंबायोसिस स्किल्स एंड प्रोफेशनल यूनिवर्सिटी और वॉर-विक कम्युनिटी कॉलेज (अमेरिका) के बीच फिनटेक कोर्स विकसित करने के लिए समझौता पुणे, 22 अगस्त 2025 : सिंबायोसिस स्किल्स एंड प्रोफेशनल यूनिवर्सिटी (SSPU) और अमेरिका के वॉर-विक कम्युनिटी कॉलेज (Wor Wic Community College) के बीच एक समझौता (MoU) किया गया है। इस समझौते के अंतर्गत दोनों संस्थाओं के साझा उद्देश्य पर जोर दिया गया है – वर्कफोर्स डेवलपमेंट और विद्यार्थियों को भविष्य की वित्तीय नवाचारों के लिए तैयार करना। अमेरिका और भारतीय उच्च शिक्षा संस्थानों के बीच साझेदारी स्थापित कर वर्कफोर्स की ज़रूरतों को बेहतर तरीके से पूरा करने के उद्देश्य से यह कार्यक्रम शुरू किया गया है। इस अवसर पर स्वाती मुजुमदार, प्रो-चांसलर, सिंबायोसिस स्किल्स यूनिवर्सिटी; वॉर-विक कम्युनिटी कॉलेज की अध्यक्ष डॉ. डेब केसी, उपाध्यक्ष (स्ट्रैटेजिक इनिशिएटिव्स एंड कम्युनिटी एंगेजमेंट) डॉ. डीड्रा जी. जॉनसन, मुख्य सूचना अधिकारी ऐमन इद्रीस और जनरल एजुकेशन की डीन डॉ. पैट्रिशिया एल. राइली उपस्थित थीं। आज डॉ. केसी और स्वाती मुजुमदार, प्रो-चांस...

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी व वॉर विक कम्युनिटी कॉलेज (अमेरिका) यांच्यात फिनटेक कोर्स विकसित करण्यासाठी सामंजस्य करार

Image
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी व वॉर विक कम्युनिटी कॉलेज (अमेरिका) यांच्यात फिनटेक कोर्स विकसित करण्यासाठी सामंजस्य करार पुणे, २२ ऑग २५ : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) व अमेरिकेतील वॉर विक कम्युनिटी कॉलेज (Wor Wic Community College) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत दोन्ही संस्थांच्या सामायिक उद्दिष्टावर भर देण्यात आला आहे – वर्कफोर्स डेव्हलपमेंट आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील आर्थिक नवकल्पनांसाठी सज्ज करणे हा आहे. अमेरिका आणि भारतीय उच्चशिक्षण संस्थांमध्ये भागीदारी प्रस्थापित करून वर्कफोर्सच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे.  यावेळी स्वाती मुजुमदार, प्र-कुलपती, सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी; वॉर-विक कम्युनिटी कॉलेजच्या अध्यक्षा डॉ. डेब केस, उपाध्यक्ष (स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज आणि कम्युनिटी एंगेजमेंट); डॉ. डिड्रा जी. जॉन्सन, मुख्य माहिती अधिकारी आयमन इद्रीस आणि जनरल एज्युकेशनच्या डीन डॉ. पॅट्रिशिया एल. रायली हे उपस्थित होते....