Posts

Showing posts from May, 2024

डॉ. विश्वनाथ कराड एक विश्वविद्यालय है। पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशलेकर: 'विश्वशांतिरत्न' पुरस्कार का वितरण

Image
 डॉ. विश्वनाथ कराड एक विश्वविद्यालय है। पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशलेकर: 'विश्वशांतिरत्न' पुरस्कार का वितरण पुणे: एक सदी पहले शिकागो शहर में स्वामी विवेकानंद के सपने को साकार करने का संकल्प लेने वाले प्रोफेसर डॉ. विश्वनाथ कराड वास्तव में नवाचार का एक बड़ा स्रोत हैं। जब किसी ने 'पॉलिमर इंजीनियरिंग' की अवधारणा पेश नहीं की थी, तब डॉ. कराड इसे मेरे सामने लाए। उस समय डॉ. कराड ने यह अवधारणा दिखाई कि हमें तीर्थस्थलों से ज्ञान के क्षेत्रों की ओर मुड़ना चाहिए। इसलिए मेरा मानना है कि विश्व को शांति का संदेश देने वाले डॉ. कराड नवप्रवर्तन के विश्वविद्यालय हैं, ऐसी राय विश्व विख्यात वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ.रघुनाथ ए. माशलेकर ने व्यक्त की। माईर्स एमआईटी एजुकेशन ग्रुप के संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रोफेसर डॉ. विश्वनाथ कराड को पुणे शहर के विभिन्न सामाजिक संगठनों और संपूर्ण पुणेवासियों की ओर से 'विश्वशांति रत्न' नागरिक पुरस्कार से सम्मानित किया गया। साथ ही डॉ. कराड को सीओईपी टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी एलुमनी एसोसिएशन की ओर से 'लाइफटाइम अचीवमेंट' पुरस्कार से सम्मानित किया गया। ...

Dr. Vishwanath Karad Honored with 'Vishwashanti Ratna' Award

Image
 Dr. Vishwanath Karad Honored with 'Vishwashanti Ratna' Award Pune, May 29, 2024 - Prof. Dr. Vishwanath Karad, the visionary founder of the MIT Education Group, was awarded the prestigious 'Vishwashanti Ratna' award in a grand ceremony at the COEP auditorium. The event was attended by numerous distinguished figures, including Padma Vibhushan awardee Dr. Raghunath Mashelkar, world-renowned computer scientist Dr. Vijay Bhatkar, and former Governor of Sikkim Mr. Srinivas Patil. Dr. Karad was celebrated for his pioneering contributions to education and his relentless efforts to promote world peace. Dr. Mashelkar praised Dr. Karad as a "university of innovation" and lauded his groundbreaking work in Polymer Engineering. He emphasized Dr. Karad's lifelong mission to realize the vision of Swami Vivekananda by transforming pilgrimage sites into centers of knowledge and promoting global peace. In addition to the 'Vishwashanti Ratna' award, Dr. Karad receive...

*डाॅ.विश्वनाथ कराड हेच एक विद्यापीठ**पद्मविभूषण डाॅ.रघुनाथ माशलेकरः 'विश्वशांतीरत्न' पुरस्काराचे वितरण*

Image
*डाॅ.विश्वनाथ कराड हेच एक विद्यापीठ* *पद्मविभूषण डाॅ.रघुनाथ माशलेकरः 'विश्वशांतीरत्न' पुरस्काराचे वितरण* पुणेः शतकभरापूर्वी शिकाको शहरात भारत विश्वगुरू होणार हे स्वामी विवेकानंदांनी पाहिलेले स्वप्न, सत्यात उतरविण्याचा संकल्प घेतलेले प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड हे खऱ्याअर्थाने नवनिर्मितीचा एक प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. 'पाॅलिमर इंजिनिअरिंग' ही संकल्पना कोणीही मांडली नसताना, डाॅ.कराड ती माझ्याकडे घेवून आले. त्यावेळी आपण, तिर्थक्षेत्रांकडून ज्ञानक्षेत्रांकडे वळायला हवे, अशी मी मांडलेली संकल्पना डाॅ.कराडांनी सत्यात उतरवून दाखवली. त्यामुळे अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे डाॅ.कराड हे मला नवनिर्मितीचे एक विद्यापीठच वाटतात, अशी भावना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डाॅ.रघुनाथ ए. माशलेकर यांनी व्यक्त केले.  पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था व समस्थ पुणेकरांच्या वतीने माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड यांचा 'विश्वशांतीरत्न' या नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच, सीओईपी टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या माजी विद्या...

सुपरस्टार सिंगर 3’मध्ये, 12 वर्षांच्या अथर्वने सर्वांची मने जिंकली आणि मनोज मुंतशिर कडून ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला

Image
 सुपरस्टार सिंगर 3’मध्ये, 12 वर्षांच्या अथर्वने सर्वांची मने जिंकली आणि मनोज मुंतशिर कडून ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला   या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील, ‘सुपरस्टार सिंगर 3’ मधील छोटे स्पर्धक ‘रफी नाईट’ या खास एपिसोडमध्ये दिग्गज गायक मोहम्मद रफी यांना हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहतील. प्रसिद्ध गीतकार आणि कवी मनोज मुंतशिर, सुप्रसिद्ध अभिनेता रझा मुराद आणि प्रसिद्ध गायक शब्बीर कुमार आणि विनीत सिंह हे या शो ची शोभा वाढवतील आणि रफी जी व त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांबद्दलचे काही रोचक किस्से सांगतील. 27 मे रोजी सुरू होत असलेल्या ‘पुकार दिल से दिल तक’ या आगामी नाट्यमय मालिकेत वेदिका ही व्यक्तिरेखा साकारणार्‍या सायली साळुंखे या अभिनेत्रीचे देखील रंगमंचावर स्वागत करण्यात येईल. ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.   कॅप्टन पवनदीप राजनच्या टीम मधील, हजारीबाग, झारखंडहून आलेल्या विलक्षण प्रतिभावान 12 वर्षीय अथर्व बक्षीने आपल्या ‘हम दोनो’ आणि ‘हसते जख्म’ या चित्रपटांतील, ‘अभी ना जाओ छोडकर’ आणि ‘तुम जो मिल गए हो’ या गाण्यांवरील हृदयस्पर्श...

मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये विनोदवीर गौरव मोरे, स्नेहिल मेहरा दीक्षित आणि इंदर साहनी मिळून सादर करणार एक अनोखा ‘हॉरर अॅक्ट’

Image
 मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये विनोदवीर गौरव मोरे, स्नेहिल मेहरा दीक्षित आणि इंदर साहनी मिळून सादर करणार एक अनोखा ‘हॉरर अॅक्ट’   या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये अष्टपैलू अभिनेता जिमी शेरगिलच्या उपस्थितीत जबरदस्त एन्टरटेन्मेंटसाठी सज्ज व्हा. या भागात शोमधले विनोदवीर धमाल गॅग्ज सादर करून एपिसोडची रंगत वाढवताना दिसतील.   या भागात गौरव मोरे, स्नेहिल मेहरा दीक्षित आणि इंदर साहनी एक अनोखा ‘हॉरर अॅक्ट’ सादर करणार आहेत आणि अर्थात या भयंकर अॅक्टला हे कलाकार गंमतीशीर विनोदी ट्विस्ट देताना दिसतील! या अॅक्टमध्ये गौरव एक उत्साही आणि प्रेमळ नवरा साकारणार आहे. स्नेहिल त्याच्या पत्नीच्या रूपात दिसेल आणि इंदर एका बदमाश केअरटेकरच्या रूपात दिसेल. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे जोडपे एका हॉटेलमध्ये जाते आणि त्यांच्या लक्षात येते की, ही जागा झपाटलेली आहे. ह्या नवऱ्याला काही अनाकलनीय गोष्टींचा अनुभव येऊ लागतो आणि त्याच वेळी भीतीची भावना वाढू लागते आणि प्रेक्षकांमध्ये हशा पिकू लागतो! पण ही सगळी भुताटकी म्हणजे त्या...

इंडियाज बेस्ट डान्सर 4 साठी ऑडिशन द्यायला या, नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर अमृत शक्ती, अंधेरी (पूर्व) येथे

Image
 इंडियाज बेस्ट डान्सर 4 साठी ऑडिशन द्यायला या, नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर अमृत शक्ती, अंधेरी (पूर्व) येथे    सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे इंडियाज बेस्ट डान्सरची चौथी आवृत्ती. इंडियाज बेस्ट डान्सर हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनेने स्वतः विकसित केलेला डान्स रियालिटी शोचा फॉरमॅट आहे. असामान्य प्रतिभेला त्यांचे डान्सचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक योग्य मंच प्रदान करून त्यांच्यातून ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ चा शोध घेण्याचा प्रवास निर्मात्यांनी 1 जून 2024 रोजी स्वप्ननगरी मुंबईत करण्याचे योजले आहे. जर तुमच्यात छान छान मूव्ह्ज आहेत आणि या प्रतिष्ठित मंचावर थिरकण्यासाठी तुम्ही सज्ज असलात, तर 1 जून 2024 रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर अमृत शक्ती, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400072 येथे ऑडिशनसाठी नक्की या.   लिंक:- https://www.instagram.com/reel/C6yzV4tqMk6/?igsh=MW5obml2MWg0ZDM2cQ==   मुंबईच्या ऑडिशनमध्ये नव्या दमाच्या कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित असतील, प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत जे. पाठक, , सीझन 2 ची विज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ या आगामी मालिकेत मोहक व्यक्तिमत्वाच्या अयान ग्रोव्हरच्या रूपात झळकणार अभिषेक बजाज

Image
 सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ या आगामी मालिकेत मोहक व्यक्तिमत्वाच्या अयान ग्रोव्हरच्या रूपात झळकणार अभिषेक बजाज   सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने अलीकडेच ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ या आपल्या नवीन मालिकेची घोषणा केली आहे. ही एक रोमॅंटिक आणि उत्कट मालिका आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका छोट्या शहरात राहणाऱ्या शिवांगी सावंत या साध्याशा मुलीची आणि अत्यंत लोकप्रिय असलेल्या अयान ग्रोव्हर या सुपरस्टारची कहाणी आहे.    सिनेमावरील आत्यंतिक प्रेमामुळे शिवांगीला आपल्या वडिलांच्या ‘संगम सिनेमा’ला भरभराटीचे दिवस पुन्हा मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची प्रेरणा मिळते. अयान ग्रोव्हरचा एखादा सुपरहिट सिनेमा संगम सिनेमाचे नशीब पालटून टाकेल असा तिचा विश्वास आहे. या मालिकेत ग्लॅमर घेऊन येणार आहे अयान ग्रोव्हरच्या रूपात अभिनेता अभिषेक बजाज. ​ व्हिडिओ येथे बघा: https://www.instagram.com/reel/C7gzyhlvLcF/?igsh=MWpmMWlzemxxYXk5Yw%3D%3D   या मालिकेत काम करत असल्याचा उत्साह व्यक्त करत अभिषेक बजाज म्हणाला,...

स्वतंत्रते भगवते' कार्यक्रमातून उलगडल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता*

Image
*'स्वतंत्रते भगवते' कार्यक्रमातून उलगडल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता*  *-स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित 'स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव'चा समारोप*  पुणे : 'जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले.. शिवास्पदे..शुभदे ... ', 'जय देव जय देव जय शिवराय..' ही छत्रपती शिवाजी महारांवरील आरती ते 'सागरा प्राण तळमळला..' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या विररसाने भारलेल्या कवितांच्या सादरीकरणाच्या  माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली.  स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्या वतीने सावरकरांच्या जयंती निमित्त यंदा प्रथमच 'स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत आज 'स्वातंत्रते भगवते' या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वरचीत कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. पल्लवी वढवेकर बर्वे आणि श्रृती पटवर्धन यांनी हा कविता वाचन आणि त्यांच्या निरूपणचा कार्यक्रम सादर केला.  ...

गोवर्धन'मध्ये अ‍ॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे... आगामी मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा

Image
 गोवर्धन'मध्ये अ‍ॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे... आगामी मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे नेहमीच नवनवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बबन' या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेबचं 'रौंदळ' चित्रपटामधलं अ‍ॅक्शनरूप खऱ्या अर्थानं रसिकांना खिळवून ठेवणारं होतं. भाऊसाहेब आता पुन्हा एकदा अ‍ॅक्शन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊसाहेबची मुख्य भूमिका असलेल्या 'गोवर्धन' या आगामी मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंट या बॅनरअंतर्गत बाळासाहेब शिंदे आणि प्रमोद भास्कर चौधरी यांनी 'गोवर्धन' या चित्रपटाची निर्मिती केली असून राईज बिझनेस ग्रुप चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'रौंदळ' या बहुचर्चित चित्रपटानंतर भाऊसाहेबचा 'गोवर्धन' हा आगामी अ‍ॅक्शनपटही मराठीसह हिंदीतही बनवण्यात येणार असून दिग्द...

"नखरा परंपरेचा" हा फॅशन शो ३१ मे रोजी पार पडणार

Image
 "नखरा परंपरेचा" हा फॅशन शो ३१ मे रोजी पार पडणार  वाराही एज्युकेशनल अकॅडमी यांच्यावतीने "नखरा परंपरेचा" हा फॅशन शोचे आयोजन येत्या शुक्रवारी ३१ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे मोठ्या दिमागत पार पडणार आहे. सदरील शो हा पारंपारिक कपड्यांच्या रंगसंगतीत आखलेला असून यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लहान मुले, मुली, तरूण व तरुणी आणि तृतीयपंथी देखील सहभागी होणार आहेत. अशी माहिती  श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शोच्या आयोजक हेमा लाळगे - गावडे यांनी दिली. या प्रसंगी प्रियांका दबडे, वर्षा शिंदे, जया देशमाने, रुपाली शिंदे, तेजास्वनी पायगुडे, नेत्रा नागपूरे, अर्चना गोजमगुंडे उपस्थित होते.  या फॅशन शोच्या माध्यमातून स्पर्धकांना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजन केले असून स्पर्धकांना त्यांची कला या ठिकाणी सादर करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तृतीय पंथी सहभागी होणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी विषेशतः पोलीस आयुक्त आर. राजा, उपायुक्त अश्विनी राख, डॉ. शंतनू जगदाळे, वा...

शताब्दी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिराचा समारोप

Image
*शताब्दी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिराचा समारोप* पुणे :  श्रामणेर शिबिरामध्ये युवकांच्या मनाची जडणघडण योग्य प्रकारे आणि संबंधित विषयांच्या तज्ञ लोकांकडून झाल्यामुळे अशा युवकांची नक्कीच वैयक्तिक, सामाजिक आणि धार्मिक प्रगती होऊ शकते असे श्रामणेर शिबिर समारोप कार्यक्रमामध्ये सर्व वक्त्यांकडून आणि श्रामणेरांकडून प्रतिपादित करण्यात आले. शताब्दी बुद्ध विहार, रेंजहिल्स रहिवासी सभा आणि महिला सभा, रेंजहिल्स, पुणे यांच्या वतीने पंधरा दिवसीय निवासी 'श्रामणेर शिबीर' १२ ते २६ मे दरम्यान आयोजित करण्यात आले होते. श्रामणेर शिबिराच्या समारोप प्रसंगी माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांची "मनाची अमर्याद शक्ति व तणाव मुक्ती" या विषयावरची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळा संपल्यानंतर भंते नागघोष महाथेरो, भंते संघदुता, भंते धम्मानंद, रेंजहिल्स रहिवासी सभा या संस्थेचे अध्यक्ष कलावंत पवार, उपाध्यक्ष डी के माने, सचिव प्रशांत जगताप व श्रामणेर शिबिरार्थींच्या हस्ते दत्ता कोहिनकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच यावेळी श्रामणेर शिबिरामधील उत्कृष्ट शिबिरार्थीना विविध पार...

*ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी परिवहन आयुक्त कार्यालय ,मुंबई येथे बैठक*संपन्न*

Image
*ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी  परिवहन आयुक्त कार्यालय ,मुंबई येथे बैठक*संपन्न*   *लेट पासिंग दंड व  इतर प्रश्न सोडवा अन्यथा महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करू :- बाबा कांबळे* ,*आनंद तांबे*  *ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्टफेडरेशन, ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील, ऑटो टॅक्सी संघटनांची बैठक, मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये दि,29-5-2024 रोजी दुपारी 12,30, वाजता.आयोजित करण्यात, आले होते, दुपारी तीन वाजेपर्यंत, दोन तासापेक्षा अधिक काळ हि बैठक चालली, यावेळी अनेक मुद्द्यावरती सविस्तरपणे चर्चा झाली असून अनेक प्रश्न या बैठकीमधून मार्गी लागणार आहेत,*   *यावेळी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, अतिरिक्त सह परिवहन आयुक्त, श्री कळसकर व  कैलास कोठावदे, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, व इतर संबंधित अधिकारी परिवहन विभागाच्या वतीने या बैठकीमध्ये आवर्जून उपस्थित होते,*   *संघटनांच्या वतीने ऑटो टॅक्सी बस ट्रा...

पुणेकरांच्यावतीने विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा ‘विश्वशांतीरत्न पुरस्कारा’ ने होणार सन्मान

Image
पुणेकरांच्यावतीने विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा   ‘विश्वशांतीरत्न पुरस्कारा’ ने होणार सन्मान  ३० मे रोजी सीओईपी येथे होणार नागरी सत्कार समारंभ पुणे, दि. २७ मे : विश्वशांती व विश्वकल्याणाच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था आणि समस्त पुणेकरांच्या वतीने नागरी सत्कार करून ‘विश्वशांतीरत्न पुरस्कारा’ ने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचा हा सत्कार ३० मे २०२४ रोजी संध्याकाळी ४.४५ वा. शिवाजी नगर येथील सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या प्रेक्षागृहात करण्यात येणार आहे. अशी माहिती जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ व युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्रामचे माजी संचालक, ग्रीन टेर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे यांनी दिली.   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ ए. माशेलकर असतील. तसेच जगप्रसिध्द संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे प्रमुख पाह...

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल तर्फे तीन दिवसीय अॅस्‍ट्रो फेअर - गो कॉस्‍मो उपक्रमाचे यशस्वी आयोजन

Image
ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल तर्फे तीन दिवसीय अॅस्‍ट्रो फेअर - गो कॉस्‍मो उपक्रमाचे यशस्वी आयोजन  पुणे,ता.२७: ताथवडे येथील ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल तर्फे तीन दिवसीय उपक्रम अॅस्‍ट्रो फेअर - गो कॉस्‍मोचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. हा तीन-दिवसीय उपक्रम सर्व वयोगटातील अंतराळ उत्‍साहींसाठी आयोजित करण्यात आला होता. पुण्‍यातील ऑर्किड्स तथवडे कॅम्‍पस येथे २४ मे ते २६ मे पर्यंत आयोजित करण्‍यात आलेल्या या उपक्रमद्वारे खगोलशास्‍त्र, विश्‍वविज्ञान आणि भौतिकशास्‍त्र क्षेत्रातील रोमांचक प्रवासाचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. अॅस्‍ट्रो फेअर - गो कॉस्‍मो विद्यार्थ्‍यांमध्‍ये आणि प्रौढ व्‍यक्‍तींमध्‍ये अंतराळ संशोधन, विज्ञान व तंत्रज्ञानाप्रती आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. एलियन एन्‍काऊंटर, प्‍लॅनेटरी पॉंडर, ग्रॅव्हिटेशनल जिम, कॉमेट क्राफ्टिंग, कॉस्मिक कॉलिडर, व्‍हर्च्‍युअल वोयागर, स्‍टेलर स्‍पेक्‍टॅकल, स्‍टार सीकर आणि स्पिनिंग स्‍पेसशीप वर्कशॉप अशा सर्वसमावेशक क्रियाकलापांसह सहभागींना कॉसमॉसच्‍या रहस्‍यांचा अभ्‍यास करण्‍या...

होय महाराजा' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला...

Image
'होय महाराजा' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला... 'होय महाराजा' हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या 'होय महाराजा'चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. एलएमएस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या 'होय महाराजा'चं दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टी यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संचित बेद्रे यांनी लिहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये क्राईम-कॅामेडी असलेल्या 'होय महाराजा'ची खरी झलक पाहायला मिळते. या कथेतील प्रथमेश परबने साकारलेलं रमेशचं मुख्य कॅरेक्टर लक्ष वेधून घेतं. सुटा-बुटात इंटरव्ह्यूला निघालेल्या प्रथमेशची बोलबच्चनगिरी ट्रेलरमध्ये आहे. मामाला मात्र आपल्या भाच्यावर खूप विश्...

या शनिवारी ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये कुशल बद्रिके, हेमांगी कवी आणि गौरव मोरे एक वेगळा ट्विस्ट देऊन ‘नवरा बायको’ अॅक्ट सादर करणार*

Image
*या शनिवारी ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये कुशल बद्रिके, हेमांगी कवी आणि गौरव मोरे एक वेगळा ट्विस्ट देऊन ‘नवरा बायको’ अॅक्ट सादर करणार*   या वीकएंडला, हास्य, मस्ती आणि मौज यांनी भरलेल्या रजनीसाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शो मधले गुणी विनोदवीर सदाबहार अभिनेत्री मौसमी चटर्जीच्या उपस्थितीत काही धमाल अॅक्ट सादर करणार आहेत.   कसलेले कलाकार कुशल बद्रिके, गौरव मोरे आणि हेमांगी कवी ‘नवरा बायको’ या त्यांच्या गोड अॅक्टमधून सगळ्यांना खूप हसवतील, मात्र यावेळी अॅक्टमध्ये एक ट्विस्ट असणार आहे. यावेळी नवरा बायकोसोबत या अॅक्ट मध्ये मंग्या (गौरव मोरे) असणार आहे. या अॅक्टमध्ये कुशल बद्रिके हेमांगीला अगदी आगळ्यावेगळ्या शैलीत मागणी घालताना दिसेल! शॅंपेनच्या ग्लासमध्ये अंगठी ठेवण्याच्या कल्पनेला फाटा देऊन कुशल चक्क वडापावमध्ये अंगठी लपवताना दिसेल. कुशल हेमांगीला अगदी मागणी घालणार इतक्यात मंग्या मध्ये कडमडतो आणि हेमांगीवर छाप पाडण्यासाठी सगळे प्रयत्न करतो. अगदी थेट सुनील श...

विशाल देशातील भारतीयांच्या उपभोगाची कथा: किरकोळ विक्री, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमध्ये एकत्रित वाढ

विशाल देशातील भारतीयांच्या उपभोगाची कथा: किरकोळ विक्री, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमध्ये एकत्रित वाढ  ज्या शहरांच्या ई-कॉमर्समध्ये वेगाने/सशक्त वाढ होते आहे अशा शहरांमध्ये बंगळुरू (93%), मुंबई (92%), चेन्नई (88%), कोलकाता (67%) आणि अहमदाबाद (57%) चा समावेश  टिकाऊपणात वाढ, 40% किरकोळ विक्रेते (रिटेलर) ऊर्जा-कार्यक्षम स्टोअर डिझाईन स्वीकारतात. ज्यामुळे ब्रँडच्या प्रतिष्ठेत सुधारणा (47%) आणि स्पर्धात्मक फायदा (40%) GI ग्रुप होल्डिंग इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार, सर्व किरकोळ विक्रेत्यांपैकी निम्म्याहून अधिक (52%) यावर्षी नवीन पदवीधर नियुक्त करण्याची योजना आखत आहेत आणि पाचपैकी दोन (38%) अनुभवी व्यावसायिकांना कामावर घेण्याचा विचार करीत आहेत.  जवळजवळ सर्व रिटेलर (83%) ना विक्री/ विपणनातील कौशल्य तूट बंद करण्याची इच्छा आहे. लॉजिस्टिक (77%) आणि तंत्रज्ञान/ विश्लेषणात्मक कौशल्यांची देखील खूप मागणी आहे.  GI ग्रुप होल्डिंगच्या वतीने करण्यात आलेल्या "द ग्रेट इंडियन कन्झम्पशन स्टोरी" या ताज्या अहवालात किरकोळ विक्री, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमधील गतिशील परिस्थिती उलगण्यात आली. ज्यात विशेषतः...
Image
*तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त रंगली मंगलमय 'धम्मपहाट'*  पुणे : बुद्धम् शरणम् गच्छामि...., प्रथम नमो गौतमा...., नमस्कार घ्यावा हे बुद्ध देवा .., अमृतवाणी ही बुद्धांची .., अशा एकासरस एक बुद्ध आणि बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेली धम्मपहाट आज पुणेकरांनी अनुभवली.  यावेळी भंते नागघोष (पुणे), भंते हान (व्हिएतनाम), भंते संघदूता (अरुणाचल प्रदेश), भंते धम्मानंद (पुणे) यांची विशेष उपस्थिती होती.  तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेल्या 'धम्मपहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महोत्सव समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, माध्यमतज्ञ अभिषेक भोसले यांच्यासह असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत ‘राम सेतू’ प्रसंगात श्रीरामाचा प्रताप बघा!

Image
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत ‘राम सेतू’ प्रसंगात श्रीरामाचा प्रताप बघा!   सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेचे प्रेक्षक दिव्य राम कथेत आता एक मोठे वळण आलेले बघत आहेत. हनुमान लंकेहून परत येताना सीतेने दिलेला चुडामणी आपल्या सोबत घेऊन आला आहे. या चुडामणीसह हनुमान सीता मातेचा संदेश श्रीरामाला देतो, रामाला लंकेच्या परिस्थितीची माहिती देतो. ते ऐकून श्रीराम सीतेला लंकेतून सुखरूप परत आणण्यासाठी सज्ज होतात आणि सुग्रीवाला सैन्य तयार करण्याचे आदेश देतात.   लंकेच्या दिशेने जात असताना समुद्राच्या रूपाने एक मोठा अडथळा त्यांच्या मार्गात येतो. समुद्र पार करून जाण्याचा कोणताच मार्ग त्यांना दिसत नाही. विचलित न होता श्रीराम सागराची देवता- वरुण देवाची प्रार्थना करतात. श्रीरामाने मनःपूर्वक केलेल्या प्रार्थनेला देखील जेव्हा वरुण देव दाद देत नाही, तेव्हा श्रीरामाचे धैर्य सुटते आणि ते आपले धनुष्य उचलतात. श्रीरामाचा तो अढळ निर्धार पाहून वरुण देव प्रकट होतो आणि रामाला समुद्र पार करण्यासाठीचा उपाय सांगतो. रामायण या महाकाव्यातील...

डॉ. पंकज जिंदल यांनी 30 हजार गुंतागुंतीच्या हॅण्ड सर्जरी केल्या यशस्वी

Image
डॉ. पंकज जिंदल यांनी 30 हजार गुंतागुंतीच्या हॅण्ड सर्जरी केल्या यशस्वी गरजूंना मदत केल्याने मानसिक समाधान मिळते : डॉ.पंकज जिंदल पुणे – हात हा मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मात्र या महत्त्वाच्या अवयवाला जन्मत:च किंवा कोणत्याही अपघातामुळे गंभीर इजा झाली, तर संबंधित व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही परिस्थिती पाहता मी ऑर्थोपेडिक पदवी प्राप्त केल्यानंतर हॅण्ड सर्जरीमध्ये प्राविण्य मिळवण्याचा निर्णय घेतला. आज मला आनंद होत आहे की, माझ्या गेल्या 30-35 वर्षांच्या वैद्यकीय सेवेत हजारो रुग्णांना यशस्वी उपचार करून नवे जीवन दिले आहे. यामध्येही मी दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व गरजू लोकांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देत आहे, याचे मला खूप मानसिक समाधान आहे, अशी माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध हॅण्ड सर्जन डॉ.पंकज जिंदल यांनी दिली. हाताच्या 30 हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केल्याच्या निमित्त बोलताना डॉ. जिंदल म्हणाले की, मला माझ्या कुटुंबाकडून वैद्यकीय क्षेत्राचा मोठा वारसा मिळाला आहे. त्यामुळे मीही या क्षेत्रात जाण्याचा निर्णय ...

डॉ. पंकज जिंदल ने सफलतापूर्वक की ३० हजार जटिल हैन्ड सर्जरी.

Image
डॉ. पंकज जिंदल ने सफलतापूर्वक की ३० हजार जटिल हैन्ड सर्जरी. जरुरतमंदों की मदद से मिलती है मानसिक संतुष्टि :  डॉ. पंकज जिंदल पुणे – मानवी शरीर के लिए हाथ एक काफी महत्वपूर्ण अंग है। लेकिन अगर इस महत्वपूर्ण अंग को जन्मतः या फिर किसी भी हादसे के चलते कोई गंभीर क्षति पहुंचे तो हमें जीवनयापन में कई समस्याओं का सामना करना पड़ता है। इस स्थिति को देखते हुए मैंने अपनी आर्थोपेडिक की डिग्री प्राप्त करने के बाद हैन्ड सर्जरी में प्रवीणता प्राप्त करने का फैसला किया। आज मुझे खुशी है कि, मैं मेरे पीछले ३०-३५ वर्षों की चिकित्सा सेवा में किसी कारणवश हमेशा के लिए हाथ गंवाने की संभावना रखने वाले हजारो मरीजों को सफल चिकित्सा के माध्यम से एक नया जीवन प्रदान किया है। इसमें भी जब मैं आर्थिक दृष्टि से पिछड़े और जरूरतमंद लोगों को दानशूर लोगों के माध्यम से अत्याधुनिक इलाज दे पाया, जिससे मुझे काफी मानसिक संतुष्टि मिली है, ऐसी जानकारी पुणे के विख्यात हैन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदल ने दी। ३० हजार से अधिक सफल हैंड सर्जरी पूरी करने के उपलक्ष्य पर डाॅ. जिंदल ने आगे बताया कि, चिकित्सा क्षेत्र की एक बेहतरीन स...

आगामी काळात जर युद्ध झाले तर ते 'कल्चरल मार्केट' भोवती असेल - लंडन विद्यापीठातील माध्यम अभ्यासक अभिषेक भोसले यांचे मत*

Image
*आगामी काळात जर युद्ध झाले तर ते  'कल्चरल मार्केट' भोवती असेल -  लंडन विद्यापीठातील माध्यम अभ्यासक अभिषेक भोसले यांचे मत*  पुणे : ज्या प्रमाणे 'सुपर पॉवर' असते त्याप्रमाणे 'सॉफ्ट पॉवर' ही एक संकल्पना आहे. यामध्ये माध्यमांचा वाटा मोठा आणि महत्वाचा आहे. जगात भारतीय चित्रपट हा सांस्कृतिक प्रतिनिधीत्व करतो. तर जागतिक पातळीवर भगवान बुद्ध हे भारताचे आयकॉन आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपट आणि बुद्ध हे जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करतात. चित्रपटातून जी सांस्कृतिक पेरणी केली जाते. ती करायला कित्येक वर्ष जावी लागतात. त्यामुळे आगामी काळात जर युद्ध झाले तर ते  'कल्चरल मार्केट' भोवती असेल, असे मत लंडन विद्यापीठातील विकास अभ्यास विभागात कार्यरत असणारे माध्यम अभ्यासक अभिषेक भोसले यांनी व्यक्त केले. नालंदा बुद्ध विहार सम्यक उपासक संघाच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 51 वे व्याख्यान पुष्प अभिषेक भोसले यांच्या व्याख्यानाने गुंफन्यात आले. यावेळी भोसले यांचा सत्कार प्राध्यापक डॉ. किशोर पाटील व वनिता पाटील यांच्या हस्ते कर...

रॅपर किंग शुभम कोळी याच्या 'नंबर कारी' गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण

Image
 रॅपर किंग शुभम कोळी याच्या 'नंबर कारी' गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण   'नंबर कारी' गाण्याचं पोस्टर लॉंच   शुभम कोळीच्या चाहत्यांसाठी खुशखबर; नवीन गाणं भेटीला   काऊंट डाऊन बिगीन्स, २८ मे रोजी 'नंबर कारी' गाणं भेटीला   एम सी गावठी याचं 'नंबर कारी' गाणं २८ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला  रॅपर किंग शुभम कोळी ऊर्फ एम सी गावठी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शुभम कोळी याच्या जीवनावर आधारित असलेलं 'नंबर कारी' हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.'नंबर कारी' गाण्याच्या पोस्टरचा अनावरण सोहळा नुकताच पत्रकार भवन, सदाशिव पेठ, पुणे येथे थाटात पार पडला. या सोहळ्यास बिलीव आर्टिस्ट सर्व्हिसची टीम आणि अलिरेस्ट्रिक टॅलेंट मॅनेजमेंट टीम उपस्थित होती. तसेच अनेक सोशल मिडिया स्टार देखील या कार्यक्रमात हजर होते.  या गाण्याद्वारे पहिल्यांदाच शुभम कोळी याची लाईफ स्टाईल, त्याने आतापर्यंत घेतलेले अनुभव आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी त्याच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना शुभमची नव्याने ओळख पटणार आहे असं म्हणणं वावग...

वंचित विकास संस्थेतर्फे शनिवारी 'अभया'चा दशकपूर्ती सन्मान सोहळा

Image
 वंचित विकास संस्थेतर्फे शनिवारी 'अभया'चा दशकपूर्ती सन्मान सोहळा पुणे : वंचित विकास संचालित 'अभया' हा एकल महिलांचा मैत्रीगट आहे. 'अभया' ही एक स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा हुंकार देणारी एक चळवळ आहे. या चळवळीचा दशकपूर्ती सन्मान सोहळा येत्या शनिवारी (दि. २५) आयोजिला आहे. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध हॉल येथे अभया मैत्रीगटाचा दहावा वर्धापनदिन व सन्मान सोहळा होणार असून, परिस्थितीशी दोन हात करुन मार्ग काढणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती वंचित विकासच्या कार्यवाह संचालक मीना कुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संचालिका सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले, मीनाक्षी नांगरे, चैत्राली वाघ आदी उपस्थित होते. मीना कुर्लेकर म्हणाल्या, "या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उन्मेष प्रकाशनच्या संचालक श्रीमती मेधा राजहंस येणार आहेत. पत्रकार, निवेदक, लेखिका श्रीमती माधुरी ताम्हणे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सुनीता बनकर, मिलिंद उर्फ मिलन लबडे, दैवशाला थोरबोले, शोभा वाईकर, वंदना अवघडे यांना अभया सन्मान, तर दीपिका जंगम यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. ...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ या आगामी मालिकेत शिवांगी सावंतच्या भूमिकेत झळकणार खुशी दुबे

Image
*सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ या आगामी मालिकेत शिवांगी सावंतच्या भूमिकेत झळकणार खुशी दुबे*   सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने आपल्या नवीन मालिकेची जाहिरात केली आहे – ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’! ही एक रोमॅंटिक आणि उत्कट मालिका आहे, ज्यात महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातल्या शिवांगी सावंत नावाच्या विनम्र पण आधुनिक विचारसरणीच्या मुलीची गोष्ट सांगण्यात येणार आहे. तिला सिनेमाचे प्रचंड वेड आहे, यातूनच तिला आपल्या वडिलांच्या ‘संगम सिनेमा’ला भरभराटीचे दिवस पुन्हा मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची प्रेरणा मिळते.   या मालिकेत अभिनेत्री खुशी दुबे शिवांगी सावंत या नायिकेची भूमिका साकारणार आहे. शिवांगी ही शक्ती, प्रामाणिकपणा आणि एखाद्या प्रयोजनासाठी झटून काम करण्याच्या भावनेने भरलेली एक आधुनिक स्त्री आहे. आपल्या वडिलांच्या ‘संगम सिनेमा’चा वारसा तिलाच मिळालेला आहे. आव्हानांचा सामना करताना तिच्यातील दृढनिश्चय दिसून येतो आणि संगम सिनेमा हा तिच्यासाठी केवळ एक व्यवसाय नाही; तर एक अशी जागा आहे, जेथे स्वप्...