Posts

मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; ऑक्टोबरमध्ये पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार

Image
मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; ऑक्टोबरमध्ये पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार मुंबई : क्रिकेट, मनोरंजन आणि उद्योगविश्वाचा अनोखा संगम असलेल्या बहुप्रतीक्षित ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ (CTC) ची घोषणा मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेला अभिनेता सुनील शेट्टी, सोहेल खान, अभिनेत्री दीपली साय्यद, सिद्धांत मोरे आणि हाफिज बेग यांची प्रमुख उपस्थिती होती. DivaTales Events प्रस्तुत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’चा मुख्य क्रिकेट सामना ऑक्टोबर महिन्यात पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सेलिब्रिटीज, उद्योजक, व्यावसायिक आणि क्रिकेटप्रेमींना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. CTC ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून क्रिकेट, मनोरंजन आणि बिझनेस नेटवर्किंगचा अनोखा संगम ठरणार आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या जाणार असून, सेलिब्रिटीजची उपस्थिती हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या प्रसंगी मुंबई हिरोजचे कर्णधार सुनील शेट्टी, मुंबई हिरोजचे सोहेल खान, CTCच्या ब्रँड ॲम्बेसेडर ...

Satara Celebrates Grand ‘Chhatrapati Dahihandi’ with Bollywood Glamour

Image
Satara Celebrates Grand ‘Chhatrapati Dahihandi’ with Bollywood Glamour SATARA | September 6, 2026 Under the guidance of Hon. MP Shrimant Chhatrapati Udayanraje Bhosale, Satara celebrated the grand ‘Chhatrapati Dahihandi 2026’ with great enthusiasm and discipline. Jointly organized by Chhatrapati Udayanraje Bhosale Mitra Samuh and Chhatrapati Yuva Pratishthan, Maharashtra State, the event witnessed massive participation from Govinda troupes and citizens. Bollywood actress Zareen Khan, the Special Guest, added glamour and excitement to the vibrant celebration. Key dignitaries present at the event included Mr. Sunil Katkar, Miss Sanjivani Gujar-Patil, Mr. Sushil Mozar, along with other office bearers, committee members, and dedicated volunteers in large numbers. The organizers expressed heartfelt gratitude to everyone who made Chhatrapati Dahihandi 2026 a memorable celebration.

छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह व छत्रपती युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त आयोजनातून साताऱ्यातील दहीहंडी उत्सवात अभिनेत्री झरीन खान यांची विशेष उपस्थिती

Image
छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह व छत्रपती युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त आयोजनातून साताऱ्यातील दहीहंडी उत्सवात अभिनेत्री झरीन खान यांची विशेष उपस्थिती सातारा | 6 सप्टेंबर 2026 साताऱ्यात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान यांनी विशेष उपस्थिती लावली. झरीन खान यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला बॉलिवूडची खास रंगत लाभली. यावेळी दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक, गोविंदा पथके आणि युवा वर्ग सहभागी झाला होता. पारंपरिक उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. झरीन खान यांनी उपस्थित नागरिक आणि गोविंदा पथकांना शुभेच्छा देत दहीहंडीच्या उत्साहात सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साताऱ्यातील दहीहंडी उत्सवाला बॉलिवूडचा ग्लॅमर आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक उत्साहाची अनोखी सांगड पाहायला मिळाली. यावेळी श्री सुनील काटकर ,श्री सुशील मोझर अॅड. संजीवनी गुजर-पाटील यांच्यासह इतर सर्व सर्व सहकारी, पदाधिकारी आणि कार...

स्व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कोंढवा येथे मुस्लिम समाजातील नागरिकांसाठी मोफत वधू वर परिचय मेळावा संपन्न

Image
 स्व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कोंढवा येथे मुस्लिम समाजातील नागरिकांसाठी मोफत वधू वर परिचय मेळावा संपन्न  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग व अॲड. आयुब शेख  विचार मंच. रहबर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कोंढवा येथे न्यू डॉन हायस्कूलच्या प्रांगणात मुस्लिम समाजातील उच्चशिक्षित, शिक्षित, अविवाहित, घटस्फोटीत, विधवा /विधुर नागरिकांसाठी मोफत  वधु वर परिचय मेळावा घेण्यात आला होता.  याचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यामध्ये पुणे,पिंपरी, मुंबई, ठाणे, उस्मानाबाद, कोल्हापूर, भिवंडी, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, लोणावळा, महाबळेश्वर, इथून मोठ्या संख्येने वधू-वर पालक उपस्थित होते. यावेळी आमदार चेतन तुपे म्हणाले लग्न समारंभ म्हटलं तर लाखोंच्या खर्च होतो सर्वसामान्य नागरिकांना हा खर्च झेपत नाही समाजामध्ये अशा वधू वर मेळावा घेणे व कमीत कमी खर्चात लग्न होणे ही काळाची गरज आहे. यावेळी  संयोजकांच्या वतीने वधू वर मेळाव्यामध्ये पालक आणि उमेदवारांना प्रत्यक...

पुणे शहरातील पर्यावरण संवर्धन आणि जलसुरक्षेला मिळणार मोठी गती

Image
पुणे शहरातील पर्यावरण संवर्धन आणि जलसुरक्षेला मिळणार मोठी गती पुणे दि. ७ (प्रतिनिधी) : भारतातील अव्वल पर्यावरण संवर्धन संस्थांपैकी एक असलेल्या 'से ट्रीज' (SayTrees) या संस्थेने पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील सुखकर्ता ट्रेनिंग इन्स्टिट्यूटजवळ आपल्या नव्या पूर्णवेळ प्रादेशिक केंद्राचे भव्य उद्घाटन केले आहे. महाराष्ट्रातील पर्यावरण पुनरुज्जीवन, जलसुरक्षा आणि समुदाय-चलित शाश्वत उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर विस्तारण्यासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या धोरणात्मक विस्तारामुळे स्थानिक समुदाय, महापालिका प्रशासन, कॉर्पोरेट भागीदार, संरक्षण आस्थापना आणि शैक्षणिक संस्थांसोबत भागीदारी करण्याची 'से ट्रीज'ची क्षमता अधिक मजबूत होणार आहे. संस्थेने आतापर्यंत पुणे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, एसटीपी कासरवाडी, आकुर्डी, कोडित खुर्द आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे चार शहरी मियावाकी जंगलांच्या माध्यमातून ५७,९५० पेक्षा जास्त रोपांची लागवड केली आहे. याशिवाय, प्रादेशिक जलसुरक्षा सुधारण्यासाठी आणि जल परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुरंदर, बारामत...

*Usha Kakade of Gravittus Foundation announces winners of Urja Awards 2026, Amruta Fadnavis, Tilak Varma, Chunky Panday Grace The Event*

Image
*Usha Kakade of Gravittus Foundation announces winners of Urja Awards 2026, Amruta Fadnavis, Tilak Varma, Chunky Panday Grace The Event* Gravittus Foundation has announced the recipients of the prestigious Urja Awards 2026, honouring individuals who have made remarkable contributions across education, healthcare, entrepreneurship, sports, literature, social service, and humanitarian work. This year’s Urja Lifetime Achievement Award is conferred upon Padma Bhushan Dr. Shantanurao Balwant Mujumdar, eminent educationist and Founder of Symbiosis International University, in recognition of his lifelong contribution to education and his vision of fostering the spirit of Vasudhaiva Kutumbakam through academic excellence and global cultural integration. The awards were held on Tuesday, August 4, 2026, in Pune, by Amruta Fadnavis, Founder of Divyaj Foundation, in the presence of Usha Kakade, Founder of Gravittus Foundation, MLC Vikram Kakade, and Aparna Kumar, wife of Pune Police Co...

Miss & Mrs INDIA Empress of the Nation 2026 crowns Winners at Star-Studded Grand Finale

Image
Miss & Mrs INDIA Empress of the Nation 2026 crowns Winners at Star-Studded Grand Finale The 7th season of Miss & Mrs INDIA Empress of the Nation 2026, conceptualized by *Anjana and Karl Mascarenhas* - Founders : DIVA Pageants - concluded on 2ndAug26 at the HYATT Pune with a grand showcase of elegance, leadership, and empowerment. Presented in association with TruPeak, the event celebrated accomplished Women from across India. Bollywood actress Anjana Sukhani headed the celebrity jury alongside Karl Mascarenhas, Dr Leena Gupta, Radhika Bhattacharya Shah, Vidhya Tiwari, Dr Vikramaditya Salvi, Varun Tripathi and Nivedita Basu. The evening anchored with aplomb by TV personality Aman Yatan Verma. Official Winners Platinum:  Sushma Sharma - Winner Somdatta Ganguli - 1stRU  Vaishali Thakur - 2ndRU Elite:  Moneka Nagdda (Winner)  Shilpa Sudhakaran - 1stRU  Smita Jalan - 2ndRU Gold:  Ridma Kakani - Winner Preeti Singh - 1stRU  Ho...

जिओ स्टुडिओजची मोठी घोषणा - नागराज मंजुळे दिग्दर्शित 'खाशाबा' चा दमदार टीझर आऊट, १ जानेवारी २०२७ रोजी जगभरात चित्रपट होणार प्रदर्शित!*

Image
*जिओ स्टुडिओजची मोठी घोषणा - नागराज मंजुळे दिग्दर्शित 'खाशाबा' चा दमदार टीझर आऊट, १ जानेवारी २०२७ रोजी जगभरात चित्रपट होणार प्रदर्शित!*  *स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित भव्य क्रीडापट* मुंबई, 2 जुलै २०२६: जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स यांनी आज बहुप्रतिक्षित "खाशाबा" चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करत , १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत माहिती दिली.  'धुरंधर', 'धुरंधर : द रिव्हेंज' आणि 'राजा शिवाजी' यासारखे सलग यशस्वी चित्रपट देत, भारतीय चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जिओ स्टुडिओजने आणखी एक महत्त्वाकांक्षी निर्मिती केली आहे. फॅन्ड्री आणि 'सैराट' सारख्या राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे "खाशाबा" निमित्त पुन्हा एकदा एका भव्य आणि प्रेरणादायी कथेसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.  चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्...

*From Mumbai to Pune: Akarshan Katiyar Bridges Bollywood and the City*

Image
Akarshan Katiyar continues to bring Bollywood closer to Pune Alia Bhatt recently visited Pune for the promotion of her upcoming film Alpha, marking her first-ever promotional visit to the city. She appreciated Pune’s culture, local food, and pleasant monsoon weather. The event received an overwhelming response from fans, leaving Alia Bhatt impressed by the city’s energy and hospitality. The promotion was successfully managed by Akarshan Katiyar, MD of Freakout Entertainment⁠. With over 15 years of experience, he has played a key role in bringing several Bollywood celebrities to Pune and continues to strengthen the city’s presence in the entertainment industry.

पुण्यात रंगला फॅशन आणि आकर्षणाचा भव्य सोहळा — रनवे हाइस्ट सीझन-२

Image
✨ पुण्यात रंगला फॅशन आणि आकर्षणाचा भव्य सोहळा — रनवे हाइस्ट सीझन-२ 🔥 २४ मे २०२६ रोजी हिंजवडी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रनवे हाइस्ट सीझन-२ ने पुण्याच्या फॅशन विश्वात एक वेगळीच छाप निर्माण केली. पूजा सिंह यांच्या संकल्पनेतून दिवा पेजंट्सच्या सहकार्याने आयोजित या भव्य सोहळ्यात देशभरातील ५० हून अधिक मॉडेल्सनी रॅम्पवर आपल्या अदाकारीची मोहिनी घातली. डोर – ड्रेस ऑन रेंट, बीइंग डिझायनर सिमी, पोश, पुष्पांचल, रॉयल टास्टा तसेच प्रियांका दुबे यांच्या आकर्षक वेशभूषा संग्रहाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात अनुपमा सिंह, रिधमा काकाणी, लता पांडे, निशा यादव, नीलू मेहता, रेखा पलाडी, आरती बोरोले, मेहर इक्बाल आणि अभिज्ञा खोबरागडे यांनी विशेष आकर्षण ठरत रॅम्पवर मोहक उपस्थिती दर्शवली. भव्य सादरीकरण, आकर्षक रॅम्पवॉक, सेलिब्रिटी उपस्थिती आणि आलिशान वातावरणामुळे रनवे हाइस्ट सीझन-२ हा पुण्यातील वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला फॅशन सोहळा ठरला.

प्रोजेक्ट परवाज दीक्षांत समारंभ उत्साहात, महिलांच्या स्वप्नांना मिळाले नवे पंख

Image
प्रोजेक्ट परवाज दीक्षांत समारंभ उत्साहात, महिलांच्या स्वप्नांना मिळाले नवे पंख पुणे, दि. २२ मार्च २०२६- इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च सोसायटी (IDTRS) येथे प्रोजेक्ट परवाज अंतर्गत आयोजित दीक्षांत समारंभ उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात १२० दिवसांच्या एलएमव्ही ड्रायव्हिंग प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिला लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी पोलीस मोटार परिवहन विभागाच्या मा. गायत्री पवार (SP MT Police dept.), सौ. नितिका गुलहाणे (Specialist - CSR Regional Projects), कु. शैफाली राय (CSR Executive). D.Y Patil कॉलेज च्या प्राध्यपिका डॉ. ज्योती शिंदे (Bioengineering), सौ. सविता पवार मोटार वाहन निरीक्षक RTO पिंपरी चिंचवड आणि सौ. कांचन आवटे प्रोजेक्ट कॉर्डीनेटार (Bloomberg Philanthropies Initiative for Global Road Safety Pune) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमाची उभारणी श्रीमती राणू कुलश्रेष्ठा हेड ऑफ CSR ब्रिजस्टोन इंडिया यांच्...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

Image
शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी शहराच्या विकासाशी निगडित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाम आणि मुद्देसूद भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसृष्टी प्रकल्पाचा मुद्दा विशेषत्वाने उपस्थित केला. ते म्हणाले, “माझे वडील, माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी कोथरूडमधील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याची संकल्पना मांडली होती. पुणे महानगरपालिकेत यावर ठराव करण्यात आला असून तेव्हापासून दरवर्षी अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बी.डी.पी. झोनमध्ये शिवसृष्टी उभारण्याचे आश्वासन दिले होते; मात्र शासन स्तरावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. पुणे शहरात मोठे प्रकल्प राबवले जात असताना शिवसृष्टी प्रकल्पासाठीही आग्रही भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी.” पुणे शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करता नियोजन वास्तववादी आणि परिणामकारक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी ...

केळेवाडी येथील शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सानिका हिची धमाकेदार कामगिरी...

Image
केळेवाडी येथील शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सानिका हिची धमाकेदार कामगिरी... केळेवाडी , पौड फाटा, पुणे येथे राहणाऱ्या कु. सानिका भंडारी हिने दिनांक 27 ते 29 जानेवारी दरम्यान बारामती येथे पार पडलेल्या 69 व्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले. या कामगिरीबद्दल माजी उपमहापौर श्री. दीपकभाऊ मानकर यांनी कु. सानिका हिचा सत्कार केला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कु. सानिका ही खेळाडू चॅम्पियन कराटे क्लब, वसुधा फाउंडेशन हॉल, केळेवाडी येथे प्रशिक्षण घेते. यासाठी तिला मुख्य प्रशिक्षक शुभम बने आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रसाद वाघमारे, साक्षी तांदळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रभागाचे नगरसेवक श्री. हर्षवर्धन दीपक मानकर यांनी कु. सानिकाला स्पर्धेच्या तयारी पासून ते स्पर्धेत खेळण्यापर्यंत योग्य मार्गदर्शन केले तसेच वेळोवेळी सहकार्य केले, असे प्रशिक्षक शुभम बने यांनी सांगितले.

६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आफ्टर ओ.एल.सी’ – दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी!

Image
 ६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आफ्टर ओ.एल.सी’ – दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी! मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेला बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट ‘आफ्टर ओ.एल.सी’ अखेर आपल्या रिलीज डेटसह सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला हा दमदार, ॲक्शन-पॅक्ड सिनेमा ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्यातील तगडी ॲक्शन, रहस्य आणि थरारक दृश्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येक फ्रेममध्ये वेगळी ऊर्जा आणि कथा उलगडण्याची उत्सुकता निर्माण करणारा ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा सिनेमा प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. या चित्रपटात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, अश्विनी चवरे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची भक्कम टीम पाहायला मिळणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देत चित्रपट अधिक प्रभावी केला आहे. थरार, रहस्य आणि जोरदार ॲक्शन यांचा उत्तम मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.कन्नड सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी ‘आफ्टर ओ.एल.सी’चे दिग्दर्शन केले असून, ...

Harshvardhan Rane Visits Pune, Shares Emotional Bond with the City

Image
Harshvardhan Rane Visits Pune, Shares Emotional Bond with the City Pune: Bollywood actor Harshvardhan Rane recently visited Pune, where he expressed his deep emotional connection with the city. Sharing his fond memories, the actor mentioned that a significant part of his childhood was spent in Pune, making every visit to the city special and nostalgic for him. Rane also highlighted that Pune ranks among the cities with the best climate in India, which adds to his admiration for the city. During his visit, he praised Pune’s vibrant food culture and specially mentioned Barakka Bar & Kitchen in Koregaon Park for its delicious food, great music, and warm ambience. A nature enthusiast, Harshvardhan Rane shared that he prefers welcoming the New Year amidst nature rather than crowded celebrations. He also spoke about Maharashtra being home to several beautiful and serene natural destinations that he deeply appreciates.

भारतीय जनता पार्टी. प्रभाग क्र. २७ नवी पेठ- पर्वती आणि द हिंदू फाऊंडेशन आयोजित प्रभाग स्तरावरील घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा २०२५ या स्पर्धेत शितल सुनिल मोहोळ आणि पूर्वा नितीन शिर्के यांनी मिळवला

Image
भारतीय जनता पार्टी. प्रभाग क्र. २७ नवी पेठ- पर्वती आणि द हिंदू फाऊंडेशन आयोजित प्रभाग स्तरावरील घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा २०२५ या स्पर्धेत शितल सुनिल मोहोळ आणि पूर्वा नितीन शिर्के यांनी मिळवला प्रथम क्रमांक.  --------------------------------------------------------- पुणे. २२ . लेडी रमाबाई हॉल. भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ-पर्वती आणि द हिंदू फाउंडेशन आयोजित "घरचा गणपती" आणि "गौरी सजावट स्पर्धा २०२५" या स्पर्धा गणेशोत्सवा मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लेडी रमाबाई हॉल. स. प महाविद्यालय टिळक रोड येथे आमदार. मा. हेमंतभाऊ रासने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाट्न आमदार यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.                  कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत धनंजय जाधव यांनी द हिंदू फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या महिलांसाठीचे विविध प्रशिक्षण वर्ग, युवकां साठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा, तसेच इत...

भारत सरकार के डाक विभाग द्वारा डॉ. गौरव पोपट घोडे को विशेष सम्मान प्रदान किया गया है। माय स्टैम्प श्रृंखला के अंतर्गत उनका एक विशेष डाक टिकट जारी किया गया है, जिसे विश्व डाक टिकट प्रदर्शनी में भी प्रदर्शित किया गया। यह सम्मान डॉ. घोडे के सामाजिक कार्यों को राष्ट्रीय स्तर पर मान्यता प्रदान करने वाला है।

Image
भारत सरकार के डाक विभाग द्वारा डॉ. गौरव पोपट घोडे को विशेष सम्मान प्रदान किया गया है। माय स्टैम्प श्रृंखला के अंतर्गत उनका एक विशेष डाक टिकट जारी किया गया है, जिसे विश्व डाक टिकट प्रदर्शनी में भी प्रदर्शित किया गया। यह सम्मान डॉ. घोडे के सामाजिक कार्यों को राष्ट्रीय स्तर पर मान्यता प्रदान करने वाला है। आज पुणे जीपीओ (प्रधान डाकघर) में आयोजित समारोह में इस विशेष डाक टिकट का औपचारिक अनावरण किया गया। पुणे जीपीओ के वरिष्ठ डाक अधिकारी ने डॉ. गौरव घोडे को यह टिकट सम्मानपूर्वक भेंट किया। इस अवसर पर डाक विभाग के अधिकारी एवं कर्मचारियों ने डॉ. घोडे को हार्दिक शुभकामनाएँ और बधाई दी। कार्यक्रम में कई गणमान्य अतिथि भी उपस्थित थे, जिससे यह आयोजन और अधिक भव्य तथा यादगार बन गया। भारत सरकार का यह सम्मान उन व्यक्तियों को प्रोत्साहन देता है, जो समाज सेवा के क्षेत्र में उल्लेखनीय योगदान दे रहे हैं। ⸻ डॉ. गौरव पोपट घोडे का सामाजिक योगदान पुणे के निवासी 35 वर्षीय डॉ. गौरव पॉपट घोडे एक समर्पित सामाजिक कार्यकर्ता हैं और उन्होंने विभिन्न क्षेत्रों में महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य किए हैं। उनके प्रमु...

Komal Sinha Bahirat Crowned Mrs. India Universal Woman 2025 – To Represent India at Universal Woman 2026

Image
Komal Sinha Bahirat Crowned Mrs. India Universal Woman 2025 – To Represent India at Universal Woman 2026 Goa, September 20, 2025: History was created last evening as Komal Sinha Bahirat was crowned Mrs. India Universal Woman 2025 at a dazzling finale in Goa. The prestigious pageant spanned an entire week of grooming sessions, personality development workshops, and multiple rounds of personal and panel interviews. Komal impressed the jury with her poise, intelligence, and authenticity throughout the competition. On the grand finale night, her eloquent and heartfelt answer during the Q&A round won the hearts of both the judges and the audience, securing her the crown. Komal was crowned by Mrs. Universal Woman 2024 titleholder Ivana Carolina along with Carolina, the Director of Universal Woman, making it a proud moment for India. With this victory, Komal will represent India at the Universal Woman 2026 pageant – becoming the first-ever Indian woman to achieve t...

कोमल सिन्हा बहीरट ठरल्या मिसेस इंडिया युनिव्हर्सल वुमन २०२५

Image
कोमल सिन्हा बहीरट ठरल्या मिसेस इंडिया युनिव्हर्सल वुमन २०२५ युनिव्हर्सल वुमन २०२६ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार पहिली भारतीय महिला गोवा, २० सप्टेंबर : गोव्यात झालेल्या झगमगाटी ग्रँड फिनालेत कोमल सिन्हा बहीरट यांना मिसेस इंडिया युनिव्हर्सल वुमन २०२५ या किताबाने सन्मानित करण्यात आले. यासह भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण निर्माण झाला आहे. संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत ग्रूमिंग सेशन्स, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आणि मुलाखतींच्या फेऱ्या पार पडल्या. या सर्व टप्प्यांत कोमलने आपल्या आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकतेने परीक्षकांची मने जिंकली. अंतिम सोहळ्यात प्रश्नोत्तर फेरीतील तिच्या मनस्पर्शी उत्तरामुळे प्रेक्षक व परीक्षक दोघेही प्रभावित झाले आणि तिच्या डोक्यावर मुकुट आला. कोमलला हा मान मिसेस युनिव्हर्सल वुमन २०२४ विजेत्या इव्हाना कॅरोलिना यांच्या हस्ते मिळाला. यावेळी युनिव्हर्सल वुमन इंटरनॅशनल संचालिका कॅरोलिनाही उपस्थित होत्या. या विजयानंतर कोमल युनिव्हर्सल वुमन २०२६ या जागतिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार असून, हा मान मिळवण...

नवरात्रीच्या निमित्ताने* *6785 नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत*

Image
 *नवरात्रीच्या निमित्ताने*  *6785 नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत* पुणे : शारदीय नवरात्र उत्सवामध्ये  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत शहराच्या विविध भागातील 6785 नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली. ट्रस्टच्या वतीने अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव (शिंदे पार), महालक्ष्मी मंदिर (सारसबाग), अहिल्यादेवी तरुण मंडळ नवरात्र उत्सव, वनराज मंडळ नवरात्र उत्सव, श्री चतुःश्रृंगी देवी परिसर आणि दावडी गाव (आळंदी) या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली. शिबिरात नेत्र तपासणी, दंत तपासणी, दंत स्कॅन तपासण्या करण्यात आल्या. शिवाय बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) असणाऱ्या तपासण्या करून औषधे देण्यात आली. चष्म्यांचेही वाटप करण्यात आले, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.  विजयादशमीपर्यंत शहरातील अन्य ठिकाणीही हा उपक्रम राबविला जाणार आहे. ट्रस्टच्या या उपक्रमासाठी सिल्व्हर बर्च हॉस्पिटल, रेणूका नेत्रालय, तेजोमय केअर सेंटर, पटवर...